FEATUREDअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस
मुंबई / ऋषिकेश गांगुर्डे : एकीकडे मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका अन् दुष्काळाची झळ बसत असतानाच, दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी राजांनी शेतातील भात कापून ठेवला होता. मात्र, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे कापणी केलेलं भाताचं पीक पूर्णपणे पाण्यात भिजलं असून बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास हिरावला […]
By Rushikesh Gangurde 3 min read 4,293