बिझनेस
व्यवसाय, शेअर बाजार, अर्थव्यवस्था, स्टार्टअप - Wegwan News

RBI Repo Rate Hike : डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँक देणार मोठा झटका? सर्वसामान्यांचा वाढणार EMI!

सोन्याच्या दरात मोठी घसरण, तर चांदी थेट निम्म्यावर आली! सराफा बाजारात नेमकं काय घडतंय?
मुंबई / मोनाली गांगुर्डे : दिवाळीचा सण आनंदात पार पडला, पण सण संपताच सर्वसामान्य खिशाला आणि ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दिवाळीनंतर दुसऱ्याच दिवशी देशभरात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे बाजारपेठेतील उलाढाल काहीशी मंदावली असून, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर झाला आहे. यामुळे मौल्यवान धातूंचे

बायकोला सोनं देण्याआधी खिशाचा सल्ला घ्या! जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे ताजे बाजारभाव
मुंबई / ऋषिकेश गांगुर्डे : दिवाळी आणि पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या जोडीदाराला सोन्याची भेट देण्यासाठी बाजारत गाठणाऱ्या ग्राहकांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. एरवी सणासुदीला सोन्या-चांदीच्या खरेदीत मोठी गर्दी होते, पण यंदा पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात अचानक तेजी पाहायला मिळत असल्याने खरेदी करताना खिशाला अधिक कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांत

दिवाळीपूर्वी सोने खरेदीदारांना मोठी खूशखबर! १० तोळा सोनं ३३,८०० रुपयांनी स्वस्त; पाहा आजचे नवीन भाव
मुंबई / ऋषिकेश गांगुर्डे : दिवाळीचा सण अगदी अवघ्या काही दिवसांवर आला आहे आणि अशातच सोन्या-चांदीच्या बाजारातून एक अत्यंत सुवर्णसंधी देणारी बातमी समोर आली आहे. एरवी सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडतात, मात्र यंदा ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि आगामी लग्नसराईच्या मुहूर्तावर सराफा बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीत थेट मोठी कपात झाल्यामुळे ग्राहकांच्या

दिवाळी आधी सोन्याच्या भावात तब्बल ‘५ हजारांची’ मोठी घसरण! आणखी भाव कमी होणार? वाचा सविस्तर
मुंबई / ऋषिकेश गांगुर्डे : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि अशातच सराफा बाजारातून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. एरवी सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडतात, पण यंदा मात्र चित्र पूर्णपणे पालटलं आहे. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत थेट बंपर घसरण झाली असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर भाव खाली आल्याने

Gold-Silver Price Today: दसऱ्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! आज २२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात भाव काय?
मुंबई / ऋषिकेश गांगुर्डे : दसऱ्याचा सण संपताच सराफा बाजारात सोन्याचे भाव उतरण्यास सुरुवात झाली आहे आणि हे सत्र अजूनही अविरत सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत असल्याने आता ग्राहकांना आणि खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लग्नसराई किंवा दागिन्यांची खरेदी करायची असेल, तर ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ठरत