FEATUREDटायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी कसं पकडलं? कुठं पळून जात होते?
मुंबई / ऋषिकेश गांगुर्डे : बॉलिवूडचा प्रसिद्ध ॲक्शन स्टार टायगर श्रॉफच्या गाडीवर रविवारी संध्याकाळी अचानक गोळीबार झाला आणि संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली. सेलिब्रिटींच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. पण, गोळीबार करून पळून जाणाऱ्या आरोपींना असं वाटलं होतं की ते पोलिसांच्या तावडीतून सहज सुटतील. मात्र, मुंबई पोलीस आणि राजस्थान अँटी गँगस्टर टास्क फोर्सने […]
By admin 3 min read 5,815