समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकने २५ वाहनांना उडवलं ! ८ ते १० वाहने एकमेकांवर आदळली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
भारत आणि जगभरातील महत्वाच्या बातम्या - Wegwan News
मुंबई / ऋषिकेश गांगुर्डे : अरे आपण आजवर सिमेंट, डांबर किंवा पेव्हिंग ब्लॉकचे रस्ते पाहिले अन् वापरले आहेत. पण, तुम्ही कधी चक्क सोन्याच्या रस्त्यावरून चालल्याची कल्पना केली आहे का? ऐकून जरा विचित्र आणि अशक्य वाटेल, पण हे अगदी शंभर टक्के खरे आहे. जगातल्या एका शहरात आता चक्क २४ कॅरेट सोन्याचा रस्ता तयार केला जात असून,