आमच्याबद्दल
Wegwan News™ | वेगवान न्यूज
Wegwan News™ (वेगवान न्यूज)
Wegwan News™ (वेगवान न्यूज) हे महाराष्ट्रातील आणि देश-विदेशातील ताज्या, महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह घडामोडी वाचकांपर्यंत जलद आणि निष्पक्षपणे पोहोचवणारे राज्यातील अग्रगण्य मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आणि मीडिया नेटवर्क आहे.
आमचा इतिहास आणि कार्यप्रवास
वेगवान न्यूजची पायाभरणी सन २००१ मध्ये एका साप्ताहिकाच्या स्वरूपात झाली.
बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल युगाचा स्वीकार करत, 2010 सालापासून आम्ही डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले.
गेल्या २३ वर्षांहून अधिक काळाचा समृद्ध पत्रकारितेचा वारसा जपत, आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील वाचकांना १००% मोफत, निष्पक्ष आणि सखोल बातम्या पुरवण्याचे कार्य अविरत करत आहोत.
400+
रिपोर्टर नेटवर्क
23+
वर्षांचा अनुभव
4+
डिजिटल प्लॅटफॉर्म
नोंदणीकृत
ट्रेडमार्क™
आमची डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि नेटवर्क
Wegwan News™ (वेगवान न्यूज)
देश, विदेश, राष्ट्रीय घडामोडी आणि विशेष विश्लेषणात्मक बातम्या.
Wegwan Marathi (वेगवान मराठी)
महाराष्ट्र राज्यस्तरीय बातम्या, राजकारण आणि सामाजिक मुद्दे.
Wegwan Nashik (वेगवान नाशिक)
नाशिक जिल्हा आणि स्थानिक अपडेट्ससाठी समर्पित विशेष प्लॅटफॉर्म.
WEGWAN MARATHI (यूट्यूब चॅनल)
व्हिडिओ बातम्या, थेट ग्राऊंड रिपोर्ट आणि विशेष मुलाखती.
आम्ही कव्हर करत असलेले प्रमुख विषय
राजकारण व प्रशासन
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, न्यायालयीन निर्णय आणि शासकीय योजना
स्थानिक व जिल्हा वृत्त
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आणि ग्रामीण भागातील बातम्या
शेती व हवामान
कृषी बातम्या, हवामान अंदाज आणि APMC रोजचे बाजारभाव
ऑटोमोबाईल व टेक
वाहन बाजार (नवीन कार, बाईक, EV) आणि डिजिटल तंत्रज्ञान
बिझनेस व सोलर
व्यवसाय मार्गदर्शक, सौर ऊर्जा (Solar Energy) योजना आणि आर्थिक घडामोडी
मनोरंजन व जीवनशैली
चित्रपट, वेब सीरिज, सण-उत्सव, क्रीडा आणि राशीभविष्य
वैधानिक नोंदणी व ओळख
नोंदणीकृत नाव
Wegwan News™ (वेगवान न्यूज)
वृत्तपत्र नोंदणी क्रमांक
MAHMAR 47058
ट्रेडमार्क नोंदणी (TM No.)
6706781
पॅन संदर्भ (PAN Ref.)
AACFW9843M
कार्यालयीन पत्ता व संपर्क
📍 मुख्य कार्यालय
Wegwan News, महादेव बंगला
मानेनगर, नाशिक
महाराष्ट्र - ४२२००१
📍 शाखा कार्यालय
ट्रायगल बंगला, शॉप नं. २५
नाशिक, महाराष्ट्र