
Rain Update : पाऊस पुन्हा झोडपणार! हवामान खात्याचा १७ राज्यांत हाय अलर्ट; महाराष्ट्रातील ‘या’ ६ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई / ऋषिकेश गांगुर्डे : सद्या राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनच्या अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाचे सावट आहे, तीव्र दुष्काळाच्या परिस्थितीमुळे राज्यातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे . देशातील अनेक भागांत पाऊस पुन्हा एकदा जोर धरण्याच्या मार्गावर आहे. आज ३१ ऑक्टोबर रोजी हवामान खात्याने (IMD) देशातील तब्बल १७ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून,
