
बिझनेस
सोन्याच्या दरात मोठी घसरण, तर चांदी थेट निम्म्यावर आली! सराफा बाजारात नेमकं काय घडतंय?
मुंबई / मोनाली गांगुर्डे : दिवाळीचा सण आनंदात पार पडला, पण सण संपताच सर्वसामान्य खिशाला आणि ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दिवाळीनंतर दुसऱ्याच दिवशी देशभरात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे बाजारपेठेतील उलाढाल काहीशी मंदावली असून, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर झाला आहे. यामुळे मौल्यवान धातूंचे
१२/११/२०२६• 4 min read