या दिवशी येणार लाडकी बहीण योजने पैसे,आता घरबसल्या करा बँकेशी आधार कार्ड लिंक फक्त 5 मिनिटात – Majhi ladaki bahin Yojana
या दिवशी येणार लाडकी बहीण योजने पैसे,आता घरबसल्या करा बँकेशी आधार कार्ड लिंक फक्त 5 मिनिटात - Majhi ladaki bahin Yojana
नवी दिल्ली : Mukhymantri Majhi ladaki bahin Yojana :- सध्या राज्यात एकच चर्चा होतांना दिसत आहे.ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची…या योजनेमुळे सर्वत्र कागदपत्राची जमवाजमवी व केवायसी करण्याचे काम सुरु आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण ( Mukhymantri Majhi ladaki bahin Yojana ) योजना राबवून सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ( Mukhymantri Majhi ladaki bahin Yojana ) दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूर मध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या महिलांनी एक ऑगस्टपासून या योजनेत अर्ज केले आहे त्यांना पैसे मिळणार आहे. सध्या ऑगस्ट महिन्याच्या अर्जाची छाननी सुरू आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार आहे असं मध्यमाशी बोलताना आदिती तटकरे म्हणाले.
परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक ( Online bank to aadhar Card link ) असणे आवश्यक आहे, ज्या कारणाने अनेक महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत.
मोबाईल मधून आधार कार्ड बँक खात्याशी लिंक ( Link Bank Account ) आहे की नाही चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेपासूनच पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडके बहिण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अनेक महिलांचे अर्ज पात्र असून त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नाही, याचे मुख्य कारण म्हणजे अनेक महिलांच्या बँक खात्याच्या आधार कार्ड लिंक नाही. Mukhymantri Majhi ladaki bahin Yojana
लाखो महिलांना या योजनेसाठी पात्र ठरले आहेत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत मात्र अनेक महिलांच्या खात्यामध्ये अजून देखील पैसे जमा झाले नाहीत. म्हणजेच या महिलांचं आधार कार्ड लिंक नाही.
लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे तारिक फिक्स
ही पद्धत वापरून बँकाशी करा आधार कार्ड लिंक :-
सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये my Aadhar असे सर्च करा
त्यानंतर या वेबसाईटवर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड
त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी आलेला भरा.
खाली स्क्रोल केल्यानंतर बँक सीडींग स्टेटस हा ऑप्शन दिसेल.
तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर बँकेचे नाव आणि तुमचं बँक सिलिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे की नाही हे दिसेल.
बऱ्याच लोकांचा आधार कार्ड लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इन ऍक्टिव्ह असं दिसेल .
तसेच राज्यात होणाऱ्या महिला व होणाऱ्या अत्याचारा विरोधात एक विशेष समिती स्थापन करण्याबाबत आज मंत्रिमंडळाची बैठकीत चर्चा झाली असून. या प्रकरणात आरोपी सुटला जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे देखील माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.
ऑगस्टमध्ये “लाडकी बहिण” योजनेचा अर्ज केलेल्या महिलांना या तारखेला येणार पैसे ?
तर लाडकी बहीण योजनेसाठी ते म्हणाले महिलांनी अजून अर्ज करावेत. त्यांना नक्की पैसे मिळणार असल्याचे ते म्हणत होते. 31 ऑगस्ट पर्यंत अर्जाची मुदत आहे. परंतु आम्ही परत वाढू देऊ असेही ते म्हणाले.
जवर शेवटचा अर्ज देत नाही तेव्हा पर्यंत ही योजना चालूच राहणार. सरकारने सर्व महिलांनी या योजनेचा अर्ज करावा. तर पुढचा टप्पा एक सप्टेंबर पासून वितरण चालू होणार आहे. असे ते म्हणाले. म्हणजेच महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्याचे पैसे एक सप्टेंबर पासून येऊ लागणार आहेत.