शेतकऱ्यांना मिळणार 2.5 लाख रुपये ट्रॅक्टर योजनेची लॉटरी लागली ! काय तुमचं नाव यादीत आले का ? येथे चेक करा…
शेतकऱ्यांना मिळणार 2.5 लाख रुपये ट्रॅक्टर योजनेची लॉटरी लागली ! काय तुमचं नाव यादीत आले का ? येथे चेक करा...

महा डी बी टी maha dbt mahait योजनांचे उद्दिष्ट हे लाभार्थ्यांना एकाच पोर्टल वरून सर्व योजनांचा लाभ घेता यावा या साठी आहे.आणि या mahadbt योजनांमध्ये अनेक नागरिकांनी विविध योजनांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २ लाख शेतकऱ्यांची पहिल्या लॉटरी मध्ये निवड झाली आहे.
ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे अशा लाभार्थ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर sms पाठवण्यात आले आहे. maha dbt Farmer Scheme Documents upload
ट्रॅक्टर योजनेची लॉटरी लागली यादी गावानुसार यादी पहा
maha dbt mahait या महा-डीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या ऑप्शन मध्ये शेतकऱ्यांच्या सोयी करिता सर्व योजनांचा लाभ हा एकाच अर्जाद्वारे देण्याच्या उद्देशाने अर्ज करण्यापासून ते शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत संगणकीय प्रणाली ही विकसित करण्यात आली आहे.आणि या पोर्टल वर शेतकऱ्यांना त्यांच्या मनाने योजना निवडता येते. योजने विषयी कोणतेही बंधने नाहीत. (mahadbt farmer’s scheme)
ट्रॅक्टर योजनेची लॉटरी लागली यादी गावानुसार यादी पहा
काय आपले नाव आले का ?