देश-विदेश

आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण,काय आहे तुमच्या शहरातील दर जाणून घ्या…

आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण,काय आहे तुमच्या शहरातील दर जाणून घ्या...

मुंबई – Gold rate today – आज भारतात 22 कॅरेट सोन्याच्या दरात 3,000 रुपयांनी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. भारतीय सराफा बाजारात २ मार्च रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली होती.

आकडेवारीनुसार, भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,950 रुपये होती.

22 कॅरेट सोन्यासाठी, दिल्लीत सोन्याचा दर 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, दुसरीकडे, चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 47,880 रुपये होता. केरळमध्ये सोन्याची किंमत 46,700 रुपये होती, जी राष्ट्रीय राजधानीतील सोन्याच्या किमतीएवढी आहे.

gold price chart ( तुमच्या शहरीतील किंमत 22 k व 24 k)

2 मार्च 2022 रोजी सोन्याचा दर:

चेन्नई ₹४७,८८० ₹५२,२३०

मुंबई ₹४६,७०० ₹५०,९५०

दिल्ली ₹४६,७०० ₹५०,९५०

कोलकाता ₹४६,७०० ₹५०,९५०

बंगळुरू ₹४६,७०० ₹५०,९५०

हैदराबाद ₹४६,७०० ₹५०,९५०

केरळ ₹४६,७०० ₹५०,९५०

पुणे ₹४६,८२० ₹५१,१३०

वडोदरा ₹४६,७५० ₹५१,०००

अहमदाबाद ₹४६,६५० ₹५०,९००

जयपूर ₹४६,८५० ₹५१,०५०

लखनौ ₹४६,८५० ₹५१,०५०

कोईम्बतूर ₹४७,८८० ₹५२,२३०

मदुराई ₹४७,८८० ₹५२,२३०

विजयवाडा ₹४६,७०० ₹५०,९५०

पाटणा ₹४६,८२० ₹५१,१३०

नागपूर ₹४६,७५० ₹५१,०००

चंदीगड ₹४६,८५० ₹५१,०५०

सुरत ₹४६,६५० ₹५०,९००

भुवनेश्वर ₹४६,७०० ₹५०,९५०’

मंगलोर ₹४६,७०० ₹५०,९५०

विशाखापट्टणम ₹४६,७०० ₹५०,९५०’

नाशिक ₹४६,८२० ₹५१,१३०

म्हैसूर ₹४६,७०० ₹५०,९५०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button