Vahan Bazar

बँकेने ओढून आणलेला ट्रॅक्टर घ्यायचा आहे का, ट्रॅक्टर फक्त 1 लाखात

बँकेने ओढून आणलेला ट्रॅक्टर घ्यायचा आहे का, ट्रॅक्टर फक्त 1 लाखात

नवी दिल्ली : bank seized tractors – शेतक-यासाठी स्वर्ण संधी चालून आली आहे. आता 8 लाखांचा ट्रॅक्टर फक्त 1 लाखात मिळणार आहे. तुम्ही म्हणत असाल की एवढ्या स्वस्त किमतीत चांगली कंडिशन असलेला ट्रॅक्टर कसा मिळणार… तरी ही बातमी अगदी तुमच्या मनाजोगी आहे. आज आपण बँकेने ओढून आणलेल्या ट्रॅक्टर बाबत माहिती जाणून घेणार आहोत.

शेती उपयोगी ट्रॅक्टर देशातील नावलौकिक असलेल्या Bank of India बँकेने ( bank seized tractors ) जप्त केलेला आहे. हप्ते न भरल्याने सदर ट्रॅक्टर बॅंकेने ओढून आणलेला आहे.महिंद्रा स्वराज ट्रॅक्टर 735 FE अगदी 4 ते 5 वर्ष वापरलेला असून कंडीशन चांगल्या स्वरुपात आहे…आमच्या WhatsApp चॅनलवर थेट डील लिंक मिळवू शकता.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

शेतकरी म्हटलं की शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरची गरज भासत असते मात्र वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे अवघड होत चालले आहे. जरा कुठे नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचा म्हटला 8 ते 10 लाख रुपये पर्यंत खर्च करावा लागतो.हाच खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना कठीण असतो. त्यामुळे लघु शेतकरी आजही पारंपारिक पद्धतीने बैल जोडीच्या माध्यमातून शेती करत असतात.

बँकेने ओढून आणलेल्या वाहने म्हणजे काय

Whatsapp Group Join
Telegram channel Join

ज्यावेळी आपण नवीन वाहन खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने बँकेकडून अर्थसहाय्य घेतलं जात असतं मात्र बँक ही वाहन गहाण ठेवून आपल्या नावाने संबंधित खरीदाराला देत असते. बँकेने केलेल्या अर्थसाह्य वरती बँक व्याजदर आकारात असते. तसेच प्रत्येक महिन्याला बँकेने संबंधित वाहन धारकाला हप्ता नेमून दिलेला असतो.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

मात्र पुढे जाऊन वाहन धारकाला आलेल्या आर्थिक अडचणीमुळे दर महिन्याचा हप्ता भरणे कठीण होत जातं. त्यामुळे आपले नुकसान भरून काढण्यासाठी बँक ही वाहने जप्त करत असतात. त्यामुळे दहा लाखांची वाहने अगदी वाजवी किमतीत म्हणजे 1 ते 2 लाखात मिळत असतात.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील महिंद्रा स्वराज ट्रॅक्टर, ट्रॅक्टर नंबर एम एच 17 बी व्ही 6899 हा ट्रॅक्टर बँकेने जप्त केलेला आहे. आपले नुकसान भरून काढण्यासाठी बँकेने या ट्रॅक्टरचा लिलाव करण्याचे घोषित केले आहे. महिंद्रा स्वराज ट्रॅक्टर 735 FE हे मॉडेल 2018 चे रजिस्टर असून अगदी कमी काळ चाललेले आहे. ट्रॅक्टरची चांगली कंडिशन असून फक्त १ लाख 60 हजारात लिलावासाठी काढण्यात आलेला आहे.

तुम्हाला जर महिंद्रा स्वराज ट्रॅक्टर 735 खरेदी करायचा असेल तर Bank of India बॅंकेच्या झोनल कार्यलय केडगाव,येथे विक्रीसाठी काढण्यात आला आहे.

Bank of India Auctions for Vehicle Auction in Kedgaon, Ahmednagar
Vehicle Auctions – Ahmednagar
तारिख – 09-09-2024 11:00 AM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 1,60,000
संपर्क – Authorised Officer Contact No 02423-257370/71
ट्रॅक्टरची माहिती – Vehicle Details Mahindra Swaraj Tractor (735 FE) MH 17 BV6899 Registration Date: 18-05-2018 Chasis Number: WSTD31419053676 Engine No.: 39.1254/SYD03941
ट्रॅक्टरचे सध्याचे ठिकाण : Kedgaon,Ahmednagar, Maharashtra
ट्रॅक्टर मालकाचे नाव : Sudhakar Maruti Gadekar
लिलावाची तारिख -: 09-09-2024 11:00 AM
लिलाव संपण्याची तारिख – 09-09-2024 05:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 07-09-2024 05:00 PM

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button