बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, येथे मिळणार कार 1 लाखात तर बाईक व स्कुटी 17 हजारात
बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, येथे मिळणार कार 1 लाखात तर बाईक व स्कुटी 17 हजारात
नवी दिल्ली : Car Bank Auction आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला एक कार व मोटरसायकल खरेदी करण्याची स्वप्न असतात. मात्र हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. 10 ते 20 लाखांची कार अगदी 1 ते 2 लाखात मिळणार आहे. तसेच मोटरसायकल व स्कूटर वाजवी किमतीत म्हणजेच 15 ते 50 हजारापर्यंत मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कार व मोटरसायकल घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
तुम्ही म्हणत असाल की एवढ्या स्वस्त किमतीत कार व मोटरसायकल मिळणार कशी… असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र ही बातमी अगदी खरी आहे. बँकेने ओढून आणलेल्या कार 1 ते 2 लाखात मिळणार आहे.मोटरसायकल व स्कुटी अगदी 15 हजारापासून पुढे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.
नेमकं बँकेने ओढून आणलेल्या गाड्या म्हणजे काय : Bank Auction For Car
लोक नेहमी नावलौकिक व मोजमजेसाठी नवीन कार व मोटरसायकल खरेदी करत असतात. मात्र नवीन गाडी खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे शिल्लक नसतात त्यामुळे त्यांना पर्यायी बँकेकडून अर्थसहाय्य घेतात.आमच्या WhatsApp चॅनलवर थेट डील लिंक मिळवू शकता.
बँक गाड्यांवरती सर्वाधिक अर्थसहाय्य पुरवत असतात तसेच कमी व्याजदरात म्हणजे आठ ते 15 टक्के पर्यंत व्याज आकारून करून कर्ज देत असतात. या कर्जाची परतफेड ही प्रत्येक महिन्याला हप्त्याच्या स्वरूपात करावी लागत असते.
आर्थिक अडचण तसेच नियोजन बिघडणे यासारख्या समस्यांना सामोरे जात असताना वाहनधारकांकडून हप्ता भरला जात नाही तसेच तब्बल सात ते आठ महिन्यानंतर बँकेचे हप्ते न भरल्याने बँक आपले नुकसान भरून काढण्यासाठी या गाड्यांची लिलावाच्या स्वरूपाने विक्री करत असते.
यामुळे बँकेने दिलेले कर्ज शिल्लक राहिलेल्या रकमेच्या आधारे बँक स्वस्तात कार किंवा मोटरसायकल विक्री करत असते. त्यामुळे दहा ते पंधरा लाखांची कार अगदी एक ते दोन लाखात मिळत असते तसेच मोटरसायकल 15 ते 50 हजारात मिळते. चला जाणून घेऊया कोणकोणत्या गाड्या बँकेने ओढून आणलेल्या आहे. यामध्ये मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर, रेनॉल्ट कंपनीची किंजर आर एक्स झेड कार, होंडा एक्टिवा, महिंद्रा एक्स यु व्ही, डस्टन कंपनीची रेडी गो, इ. गाड्याची समावेश आहे.
1 ) Saraswat co-op. Bank Ltd. Auctions for Car in Senapati Bapat Marg., Mumbai
Vehicle Auctions – Mumbai
तारिख – 31-08-2024 02:00 PM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 44,000
संपर्क – Authorised Officer Contact No 8657043713/14
गाडीची माहिती – Activa 6G (Petrol) [MH-01-DZ-2009]
गाडीचे सध्याचे ठिकाण : Senapati Bapat Marg., Mumbai
गाडी मालकाचे नाव : Mr. Derber Ashok Rama
लिलावाची तारिख -: 31-08-2024 02:00 PM
लिलाव संपण्याची तारिख – 31-08-2024 04:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 29-08-2024 05:00 PM
2) Bank of Baroda Auctions for Car in Nagpur, Nagpur
Vehicle Auctions – Nagpur
तारिख – 30-08-2024 01:00 PM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 1,75,000
संपर्क – Contact Kumar Thevar -Mob +91-9722778828
गाडीची माहिती – Renault, Kiger RXZ MT 1 0L Turbo, Red color, Petrol, 07/2021 Model, bearing Reg No.MH40 CA820 Car
गाडीचे सध्याचे ठिकाण : Nagpur
गाडी मालकाचे नाव : Mr. Ghanshyam Narayan Charpe
लिलावाची तारिख -: 30-08-2024 01:00 PM
लिलाव संपण्याची तारिख – 30-08-2024 03:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 26-08-2024 05:00 PM
3) Bank of Baroda Auctions for Vehicle Auction in Erandvana, Pune
Vehicle Auctions – Pune
तारिख – 23-08-2024 02:00 PM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: 020-25937226
संपर्क – Contact Kumar Thevar -Mob +91-9722778828
गाडीची माहिती – MARUTI SUZUKI/SWIFT Year of registration: 2019 Chassis No: MBHZC63SKA342599 Registration No: MH 12 RT 3767
गाडीचे सध्याचे ठिकाण : Pune
गाडी मालकाचे नाव : Mrs. Mayuri Subhash Pisal
लिलावाची तारिख -: 23-08-2024 02:00 PM
लिलाव संपण्याची तारिख – 23-08-2024 04:00
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 22-08-2024 05:00 PM
4) Saraswat co-op. Bank Ltd. Auctions for Car in Senapati Bapat Marg., Mumbai
Vehicle Auctions – Mumbai
तारिख – 21-08-2024 02:00 PM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 1,40,000
संपर्क – Contact – 8657043713/14
गाडीची माहिती – Hypothecated Vehicle Mahindra KUV 100 K6 (Petrol) [MH-46-AP-8817]
गाडीचे सध्याचे ठिकाण : Mumbai
गाडी मालकाचे नाव : Khade Pratik Sanjay
लिलावाची तारिख -: 21-08-2024 02:00 PM
लिलाव संपण्याची तारिख – 21-08-2024 04:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 20-08-2024 05:00 PM