कॅनरा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायचे आहे का, ERTIGA कार 1 लाख तर Xylo 1.5 लाखात – Canara Bank
कॅनरा बँकेकडून मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका कार ओढून आणलेले आहे. यामध्ये MARUTI SUZUKI ERTIGA VXI WHITE MODEL आहे. 2017 ते 2018 या दरम्यानची ही कार आहे उत्कृष्ट अशी कंडिशन आहे.

मुंबई : लोक नेहमी आपल्या चैनीसाठी तवा तावात नवीन वाहन खरेदी करत असतात. पर्यायीने नवीन वाहन खरेदी करण्याच्या मोहापाई लोक जास्त व्याजदराने वाहन खरेदी करतात पण पुढे जाऊन त्यांना वाहनाचा EMI हप्ता भरणे कठीण जात असते.
त्यानंतर बँक त्यांना वारंवार नोटीस देऊन हप्ता भरण्यासाठी माहिती देत असते मात्र बँकेचे कर्ज न चुकवल्याने पर्यायी बँक वाहन जप्तीची नोटीस काढत असते. जप्त केलेल्या वाहन पडून राहण्यापेक्षा व बँकेचे पैसे वसूल करण्यासाठी बँक या वाहनांची पुन्हा लिलाव करते.
ज्या गाड्यांचा ईएमआय वेळेवर भरला गेला नाही आणि संबंधित बँक किंवा एजन्सीने जप्त केला. आता जप्ती तर झालीच पण पैसेही वसूल करायचे आहेत. त्यामुळे त्यांचा लिलाव केला जातो.

जुन्या पद्धतीने वृत्तपत्रांमध्ये घोषणा प्रसिद्ध करून हे काम केले जात होते. आजही असे घडते पण प्रत्येक बँकेच्या लिलावाचा मागोवा घेणे ही एक डोकेदुखी आहे. अशा परिस्थितीत डिजिटल पद्धती खूप उपयुक्त आहेत. सर्व कामे घरी बसून केली जातात.
सद्या बाजारत कार देखो car dekho ते कारवाले carwale आणि OLX, Car 24 सारखे ब्रँड्स या आॅन्लाईन मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत. तसं आपण पहिलंतर या प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची विक्री करण्यापूर्वी, त्यांची वॉरंटी आणि नोंदणी योग्यरित्या तपासली जाते.
आता MARUTI SUZUKI ERTIGA VXI कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल. ज्या लोकांना बँकेकडून ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी आहे.
कॅनरा बँकेकडून मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका कार ओढून आणलेले आहे. यामध्ये MARUTI SUZUKI ERTIGA VXI WHITE MODEL आहे. 2017 ते 2018 या दरम्यानची ही कार आहे उत्कृष्ट अशी कंडिशन आहे. गाडी देणारे चे नाव उमेश रंगनाथ गऊन असून यांच्याकडून कॅनरा बँकेने ही गाडी जप्त केलेली आहे. उमेश यांनी बँकेचा हप्ता न भरल्याने कॅनरा बँकेकडून या ईरटीका कारची लिलाव करण्यात येत आहे.
कॅनरा बँकेच्या नियमानुसार ईरटीका गाडीची बोली फक्त 40 हजार रुपयांपासून पुढे होणार असून 4 लाख ही बँकेची रिझर्व प्राईज आहे.
MARUTI SUZUKI ERTIGA Bank Details
MARUTI SUZUKI ERTIGA VXI WHITE MODEL-2017 GA07F 6640
| Bank Details | |
|---|---|
| Reserve Price | ₹ 4,00,000 |
| Bank Name | Canara Bank |
| EMD | ₹ 40,000 |
| Branch Name | Regional Office |
| Service Provider | Public Auction |
| Contact Details | |
| Contact | 0832-2220324, 7666994835 |
कॅनरा बँक लिलाव 10 जानेवारी 2024 रोजी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरू करणार आहे ज्या लोकांना मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका कार खरेदी करायचे आहे त्यांनी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊन वरील क्रमांकावर ती कॉल करून रजिस्टर करू शकता.
तसेच वरील क्रमांकाला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता तसेच तुम्ही जोपर्यंत बँक तुम्हाला गाडी देत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नका याला जबाबदार वेगवान न्यूज राहणार नाही.
MARUTI SUZUKI ERTIGA VXI WHITE MODEL- details
| Property Details | |
|---|---|
| Borrower Name | Umesh Ranganath Gaun |
| Asset Category | Vehicle Auctions |
| Property Type | Vehicle Auction |
| Auction Type | Sarfaesi Auction |
| Auction Start Time | 10-01-2024 11:30 AM |
| Auction End Date | 10-01-2024 12:30 PM |
| Application Submission Date | 09-01-2024 05:00 PM |

