Business

sbi insurance schemes : आता तुमच्या मुलांच्या शिक्षणासोबत लग्नाची चिंता संपली ! एसबीआय करणार फ्री मध्ये खर्च

insurance terms plan : SBI आता तुमच्या मुलांच्या शिक्षणासोबत लग्नाचा खर्च उचलणार

sbi insurance schemes : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते जेवणापर्यंत सर्वच वस्तू महाग झाले आहेत. अशा परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण Best Education For Children देणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत तुमची चिंता दूर करण्यासाठी SBI ने ( SBI insurance  terms scheme ) एक जबरदस्त स्कीम आणली आहे. यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतील.

SBI ने एक उत्तम योजना आणली : how beneficial is SBI insurance term plan

SBI Life Insurance is one of the most reputed insurance companies in India and is known to offer different types of products which are easily customisable depending on various financial needs of yours. SBI Life has access to more than 100 million accounts throughout India and offers its products and services to every economic strata and geographic region in the country.

एसबीआय लाइफ इन्शुरन्सने SBI life insurance मुलांसाठी अशी योजना आणली आहे, ज्यामध्ये तुमच्या मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नापर्यंतच्या खर्चाचे टेन्शन संपेल. एसबीआय चाइल्ड प्लॅन फिक्स्ड डिपॉझिट (SBI Child Plan Fixed Deposit) अंतर्गत दोन योजना आहेत

एसबीआय इन्शुरन्स सविस्तर माहिती sbi insurance policy details :

– पहिली एसबीआय लाईफ – स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स आणि दुसरी एसबीआय लाईफ – स्मार्ट स्कॉलर, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता.

SBI insurance schemes

1. एसबीआय लाईफ – स्मार्ट चॅम्प इन्शुरन्स : sbi term insurance 1 crore

Types of SBI Life Insurance 1 Crore Policy: ; Basic Sum Assured. Minimum: Rs. 1,00,000 (× 1,000/-). Maximum: Rs. 1 crore ; Premium amount. Yearly - Rs. 6, 000.

एसबीआय लाइफच्या या योजनेअंतर्गत तुम्ही 1 लाख रुपये गुंतवून 1 कोटी रुपये sbi term insurance 1 crore जमा करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यात मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक गुंतवणूक करू शकता.

– 21 ते 50 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही योजना खरेदी करू best sbi term insurance plan For you शकते.ही योजना खरेदी करण्यासाठी, मुलाचे वय 0-13 वर्षांच्या दरम्यान असावे.यासाठी मुलाचा परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे.

– मूल 18 वर्षांचे झाल्यावर ही रक्कम दरवर्षी 4 वार्षिक हप्त्यांमध्ये दिली जाते.

– या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदाराला दुर्दैवी अपघात झाल्यास विम्याच्या रकमेच्या 105 टक्के रक्कम दिली जाते.

2. एसबीआय लाईफ – स्मार्ट स्कॉलर second term insurance in sbi scheme

SBI smart scoller is one of the most trusted term insurance policy in India. It provides a solid foundation for a lifetime of financial security company

एसबीआय लाइफ- स्मार्ट स्कॉलर ही एक वैयक्तिक, युनिट लिंक, नॉन-पार्टिसिपेटेड लाइफ इन्शुरन्स योजना आहे.

– यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पालकांचे वय 18 ते 57 वर्षे असावे. यासाठी मुलाचे वय 0 ते 17 वर्षे असावे. तुम्ही या पॉलिसीमध्ये 8 वर्षे ते 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

– मुलाचा परिपक्वता कालावधी 18 ते 25 वर्षे आहे. insurance terms age

– पालकांचा परिपक्वता कालावधी 65 वर्षे आहे. या योजनेत तुम्ही आणीबाणीच्या वेळी पैसे काढू शकता. यामध्ये तुम्हाला अपघात विमाही दिला जातो. यामध्ये तुम्हाला टॅक्सचा फायदाही मिळतो.

sbi life insurance 7 years plan calculator

SBI Life Term Insurance premium calculator is a tool to help you calculate the monthly premium in order to get the appropriate sum assured amount.this tool is free for you can check

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button