Vahan Bazar

या बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायच्या आहे का, येथे मिळतेय कार 60 हजारात तर स्कुटी व बाईक 17 हजारात – IndusInd Bank

या बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायच्या आहे का, येथे मिळतेय कार 60 हजारात तर स्कुटी व बाईक 17 हजारात - IndusInd Bank

नवी दिल्ली : कार खरेदी करणाऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. सर्व काही खिशावर आणि छंदांवर अवलंबून असते. बरं, आम्ही अशा लोकांबद्दल बोलत आहोत ज्यांना स्वस्तात कार घ्यायची आहे, परंतु नवीन कार खरेदीसाठी पैसे कमी आहेत.पण चांगली कंडीशन असलेली कार कमी किंमतीत मिळत नसल्याने त्यांचे स्वप्न आधुरे राहुन जाते,अशा खास लोकांसाठी आता बॅंकेने जप्त केलेल्या गाड्यांचा लिलाव करणार आहे.त्यामुळे स्वस्तात वाहन खरेदी करण्याची स्वर्णसंधी उपलब्ध झाली आहे.आज आपण बॅंकेने ओढून आणलेल्या वाहनाबाबत माहिती घेणार आहोत.

वाहनांच्या किमतीचा विचार केला तर ते मूळ किमतीच्या 30% दराने विकले जात आहेत, म्हणजेच ज्या वाहनांची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत आहे, ती तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात.येथे कारची किंमत 1 लाखापासून सुरु ते 7 लाखापर्यंत आहे.मोटरसायक व स्कूट्टीच्या किंमती 20 हजार रुपयांपासून पुढे सुरु होते.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

जुन्या गाड्या कुठून येतात?

जुन्या किंवा सेकंड हँड कार म्हणजे ज्या गाड्यांचा हाप्ता (EMI) वेळेवर भरला गेला नाही आणि संबंधित बँक किंवा एजन्सी वाहने जप्त करतात.इंथ पर्यंत सर्व ठिक आहे पण आता वाहने जप्ती झाली खरी पण पैसे कसे वसूल करायचे.असा प्रश्न बॅंकाना पडतो ? त्यामुळे बॅंकेला आपले नुकसान भरुन काढण्यासाठी पर्यांने त्या वाहनाचा लिलाव करावा लागत असतो. जुन्या पद्धतीने वृत्तपत्रांमध्ये घोषणा प्रसिद्ध करून हे काम केले जात होते. आजही असे घडते पण प्रत्येक बँकेच्या लिलावाचा मागोवा घेणे ही एक डोकेदुखी आहे. अशा परिस्थितीत डिजिटल पद्धती खूप उपयुक्त आहेत. सर्व कामे घरी बसून केली जातात.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

मिळालेल्या माहितीच्या आधारावर, जर तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकी वाहन स्वस्तात विकत घ्यायचे असेल तर बँक तुम्हाला त्यांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देत ​​आहे. बँकांकडून घेतलेली कर्जे आणि परतफेड न केल्यामुळे जप्त केलेली वाहने यांचा लिलाव इंडस इझी व्हील (indusind easy wheels ) प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

इंडसइंड बँकेने (indusind Bank) जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करणार
इंडसइंड बँकेने घेतलेल्या कर्जावर ज्या वाहनांचे हप्ते भरता आले नाहीत त्यांचा लिलाव होणार आहे आणि अशा हजारो वाहनांचा बँकेकडून लिलाव केला जात आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला चारचाकी आणि दुचाकी दोन्ही खरेदी करण्याची संधी मिळू शकते .

कार खरेदी करणे खूपच स्वस्त आहे.

वाहनांच्या किमतीचा विचार केला तर ते मूळ किमतीच्या 30% दराने विकले जात आहेत, म्हणजेच ज्या वाहनांची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत आहे, ती तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात.

बँक हे आश्वासन देईल.
वाहनाची संपूर्ण कागदपत्रे आणि NOC प्रमाणपत्र.
कारवर कर्ज.
कारवर विमा.
कार प्रमुख सेवा.
बिघाड झाल्यास वाहनासाठी रोडसाइड असिस्टंट आणि गो मेकॅनिक सेवा.
लिलाव लिंक Indusind
संपूर्ण पर्याय पाहण्यासाठी तुम्ही या लिंकला भेट देऊ शकता: तुम्ही ही वाहने IndusEasy Wheels च्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. https://induseasywheels.indusind.com/ किंवा तुम्ही आमच्या WhatsApp चॅनलवर थेट डील लिंक मिळवू शकता. WhatsApp चॅनल जॉईन करण्यासाठी क्लिक करा.

तसं पाहिलं तर भारतात सेकेंड हँड (Second Hand Car) वाहनांची मोठी बाजारपेठ आहे.सर्वंच लोकांचं नवीन कार घेण्याचं बजट नसतं, असे लोक जुनी वाहनं खरेदी करणं पसंत करतात. भारतात सेकेंड हँड वाहनांच्या बाजारात देखील अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.यात OLX, Cars24,Carwale,bikewale,cardekho,true value,droom असे प्लॅटफॉर्म मोठ्या तेजीने पुढे जात आहे.

अनेकदा एखादी जुनी कार देखील नव्या कारइतका चांगला परफॉर्मन्स देखील देते. परंतु जुनी कार खरेदी करताना ग्राहकाने थोडी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही देखील एखादी सेकेंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कारण या लेखाद्वारे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, या टिप्स तुम्हाला सेकेंड हँड वाहन खरेदी करताना तुमच्या कामी येतील. सेकेंड हँड वाहन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबतची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

OLX हा भारतातील सर्वात मोठा ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारची उत्पादने, त्यापैकी वाहने देखील मिळू शकतात. जर तुम्हाला जुने वाहन खरेदी करायचे असेल, तर ओएलएक्स हे एक चांगले पर्याय आहे. येथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आणि गरजेनुसार वाहन मिळू शकते.

बँकेच्या लिलावातून फायनान्स अंतर्गत वाहने खरेदी करताना हि काळजी घेणे महत्वाची असते, आन्यथा तुमच्याकडून हि काळजी घेतली गेली नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

सर्वांत प्रथम वाहनांवर बोली लावताना अनेक लहान-मोठ्या मुद्दे लक्षात घेणे अवश्यक असते,तसेच संपूर्ण माहिती हवी असणे अवश्यक असते, बाईक, कार किंवा बँक किंवा फायनान्सने ओढलेले इतर वाहन खरेदी करण्यापूर्वी हि खबरदारी घ्या. (Take care before buying a vehicle towed by a bank or finance)
वाहनाबद्दल माहिती मिळवा :

बँकेने जप्त केलेली वाहने खरेदी करण्यापूर्वी, त्याच्या किंमतीचा आढावा येण्यासाठी वाहनाचे मॉडेल आणि वर्ष तपासा. तसेच वाहनाचा अपघात अहवाल आणि देखभाल नोंदी तपासा.

वाहनाची व्यवस्थित तपासणी करा : खरेदी करण्यापूर्वी, वाहनाची कोणतीही तुटफुट किंवा समस्या असल्यास त्याची पूर्ण तपासणी केली पाहिजे. गंज, डेंट किंवा इतर शारीरिक नुकसानाची कोणतीही संकेत तपासा. कोणत्याही यांत्रिक समस्या तपासण्यासाठी वाहन चाचणी ड्राइव्हसाठी घ्या.

कागदपत्रे तपासा : नोंदणी प्रमाणपत्र, विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्रासह वाहनांची सर्व कागदपत्रे बरोबर असल्याची खात्री करा. वाहन नोंदणी वैध आहे आणि सर्व कर भरले आहेत याची पडताळणी करा. वाहनाशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्ही सरकारने लाँच केलेले mParivahan ॲप वापरू शकता.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button