Vahan Bazar

बँकेने ओढलेल्या मोटरसायकल स्कूटी,मिळणार फक्त 20 हजारात

बँकेने ओढलेल्या मोटरसायकल स्कूटी,मिळणार फक्त 20 हजारात

indusind Bank easy wheels platform : तुमचा प्लॅन मोटारसायल किंवा स्कुटी घेण्याचा असेल तर हि बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.जर तुम्हाला दुचाकी मोटारसायल किंवा स्कुटी परवडणाऱ्या किमतीत खरेदी करायची असतील,तेही चांगली कंडिशनमध्ये खरेदी करता येणार आहे.तर आशा लोकांसाठी इंडस बँक ( indusind Bank auction ) एक चांगला पर्याय घेऊन आली आहे! आता बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करण्याची संधी बँक प्रत्येकाला देणार आहे.

आज आम्ही अशी वाहने शोधून काढली आहे, जी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असल्यामुळे बँकेने त्या गाड्या जप्त केली आहेत आणि Indus easy wheels प्लॅटफॉर्मद्वारे लिलावात विकली जात आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही चांगल्या कंडिशनसह स्वस्त दरात सेकंड हँड चारचाकी आणि दुचाकी खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असेल.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

असा होणार बँकेने जप्त केलेल्या गाड्याचा लिलाव

भारतात अनेकांनी इंडसइंड बँकेच्या (indusind bank) माध्यमातून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतलेले आहे.मात्र वाहनांचे EMI हप्ते वेळेवर न भरल्यामुळे बँकेने ती वाहने जप्त केली आहे.जो पर्यंत बॅंकेला वाहनाचा ठरलेला हप्ता जात नाही तो पर्यंत बॅंक वाहन आपल्या ताब्यात ठेवते.जर त्या व्यक्तीने त्याचा हप्ता पूर्णपणे वेळेवर भरला तर तो गाडी घेऊन जावू शकतो. परंतु तसे न केल्यास निर्धारित वेळेत वाहन लिलावासाठी बाजारात उभे केले जाते. अशा परिस्थितीत या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहने लिलावाच्या स्वरूपात खरेदी करू शकता.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

कमी किंमतीत गाड्या उपलब्ध

अशा प्रकारचे लिलाव प्रत्येक बँक किंवा प्रत्येक फायनान्स कंपनी लिलावाच्या स्वरूपात ऑफर करतात. अशा स्थितीत अशी दुचाकी व चारचाकी वाहने इच्छुक खरेदीदार बँकेकडून मूळ किमतीच्या केवळ 30% किंवा त्यापेक्षा कमी दरात खरेदी करु शकतो. अशा परिस्थितीत, जर मोटरसायल किंवा स्कूटीची किंमत 1 लाख रुपये असेल तर ती तुम्हाला 20 ते 30 हजार रुपयांमध्ये सहज मिळू शकते.

या बाबत इंडसइंड बँक इझी व्हील्स प्लॅटफॉर्मद्वारे प्रदान केला जाईल.

रोडसाइड असिस्टंट आणि ब्रेकडाउन सेवा वाहनावर उपलब्ध आहे

लिलाव लिंक Indusind https://induseasywheels.indusind.com/

वाहनाशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे आणि NOC प्रमाणपत्र

वाहन विमा वाहन प्रमुख सेवा कर्ज वाहनाविरुद्ध

जर तुम्हालाही अशी सेकंड हँड चारचाकी आणि दुचाकी स्वस्त किमतीत खरेदी करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर संबंधित माहिती मिळवू शकता. अशा प्रकारचे लिलाव बँकांकडून वेळोवेळी दिले जातात. त्यासाठी आमच्या व्हाट्सअप गृपला जाॅईन व्हा…आमच्याकडून डेली माहिली प्रदान केली जाईल.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button