गुड कंडिशनमध्ये बँकेने ओढून आणलेल्या गाड्या विकत घ्यायच्या आहे का, कार 1 लाखात तर स्कुटी 20 हजारात – Bank of Baroda
गुड कंडिशनमध्ये बँकेने ओढून आणलेल्या गाड्या विकत घ्यायच्या आहे का, कार 1 लाखात तर स्कुटी 20 हजारात – Bank of Baroda

नवी दिल्ली : आताच्या परिस्थितीत लोकांना स्वस्त किमतीत गाड्या खरेदी अवघड होत चालले आहे. मात्र आता तुमच्यासाठी एक स्वर्णसंधी सध्या चालून आली आहे.तुम्हीही आता स्वस्त किमतीत कार व मोटरसायकल खरेदी करु शकणार आहे.सद्या बाजारात ऑनलाइन Online & Offline आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने गाड्या खरेदी केल्या जात आहे.त्यामुळे कार देखो car dekho ते कारवाले carwale आणि OLX, Car 24 सारखे ब्रँड्स या मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.तसेच नवीन कार खरेदी करणे दिवसेंन दिवस महाग होत चालले आहे. त्याच त्रासाला कंटाळून लोक चांगल्या वापरलेल्या कार Used Car खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.आज आपण बॅंकेने ओढून आणलेल्या कार व मोटारसायकल,स्कूटर बाबत चर्चा करणार आहे.
कर्ज परत न करणाऱ्या लोकांच्या गाड्या बँका जप्त करून त्यांचा लिलाव बॅंक करत आहेत. लिलावात अनेक महागडी वाहने आता स्वस्त दरात विकली जात आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वाहनांची माहिती घेऊन लिलावात सहभागी होऊ शकता.
बॅंक गाड्या का ओढतात.
आताच्या काळात प्रत्येक व्यक्तीचं नवीन कार किंवा चांगली बाईक घेण्याचं स्वप्न असतं,हेच स्वप्न पुर्ण करण्यासाठी व मौजमजेसाठी लोक नेहमी कार किंवा मोटारसायकल खिश्यात पैसे नसतांनाही खरेदी करतात.गाडीसाठी लागणारी आर्थिक मदत बॅंकेडून घेतात.त्यांच स्वप्न पुर्ण होतं खरं पण कार व मोटरसायकल खरेदी केल्यानंतर काही महिन्यांनंतर दर महिन्याला बॅंकेचा हप्ता भरणे अवश्यक असते.काही लोक बॅंकेचा हप्ता काही वर्ष भरतात त्यानंतर आर्थिक अडचणीत सापडतात.पर्यायाने बॅंकेचा हप्ता न भरल्याने बॅंक आपल्या कर्जापोटी वाहन जप्त करते.

तुम्हाला बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्याचा फायदा कसा होणार
सर्वात महत्वाचे म्हणजे बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी केल्याचे अनेक फायदे आहे.त्यात आपल्यामनाप्रमाणे किमतीत वाहन खरेदी करता येते.अत्यंत कमी किमतीत चांगली कार व मोटरसायकल खरेदी करता येते. शिवाय नोंदणीसह कोणत्याही कागदपत्रांबाबत त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येंना सामोरे जावे लागत नाही.बँक वाहन खरेदीदारांना कार व मोटरसायकलशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे पुरवते.
ऐवढे स्वस्त वाहने कुठून येतात?
अनेकदा ज्या लोकांचं सिबील चांगले आहे ते लोक बँकेकडून कर्ज घेतात,परंतू काही लोकांना बॅंक कर्ज देत नाही असे अनेक जण फायनान्स कंपन्यांकडून (बजाज फायनान्स, महिंद्रा फायनान्स इ.) Sundaram Finance Ltd.,TSM Cars,Toyota Trust,CHOLAMANDALAM,Mahnidra Finance कर्ज घेतात जेव्हा त्यांच्याकडे वाहन खरेदीच्या वेळी पूर्ण रक्कम नसते, परंतु त्यांना दरमहा बँकेला हप्ते भरावे लागतात. जे ईएमआय वेळेवर भरू शकत नाहीत, त्यांचे वाहन बँक किंवा फायनान्स कंपनीकडून जप्त केले जाते.
बँकेच्या लिलावातून कार कशी खरेदी करावी : how to use Bank auction
अनेक वेळा लोक बँकेकडून कार लोन किंवा गृहकर्ज घेतात परंतु कर्जाची परतफेड करू शकत नाहीत, त्यामुळे बँका लोकांच्या गाड्या आणि मालमत्ता जप्त करतात. यानंतर बँका त्या कारची विक्री करून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी त्या गाड्यांचा लिलाव करतात. अशा स्थितीत तुम्हाला अनेक महागड्या गाड्या कमी किमतीत मिळू शकतात. वाहनाच्या लिलावादरम्यान तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.
जर तुम्हाला बँकांकडून लिलावात कार किंवा घर घ्यायचे असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क ठेवावा.किंवा आमच्या व्हॉट्सॲप गृपच्या साहाय्याने माहिती मिळऊ शकता.( तसेच याबाबत बातमीत आम्ही शेवटी बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्याची लिस्ट टाकलेली असेल ) याचे कारण असे की, अनेक बँकांमध्ये वाहन ताब्यात घेणे किंवा लिलाव विभाग असतो जो बँकेने जप्त केलेली मालमत्ता किंवा वाहने विकतो. आम्ही तुम्हाला सांगूया की “ई-लिलाव” आणि IBA ऑक्शन प्लॅटफॉर्म यांसारख्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मालमत्ता किंवा कार विकली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदीसाठी बोली देखील लावू शकता.
आता हा लिलाव कुठे होणार
लिलाव Indus EasyWheels वेबसाइटवर होणार आहे. यात जवळपास 107 वाहनाचा सध्या लिलाव होणार आहे.येथे कमी किमतीत कार व मोटरसायकलचा या सारख्या वाहनाचा समावेश आहे. तुम्हाला याची जाणीव असावी की Indus EasyWheels हे IndusInd बँकेने स्थापन केलेले एक व्यासपीठ आहे जिथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव केला जातो. लिलावासाठी उपलब्ध असलेल्या बाइक, स्कूटी किंवा कारची माहिती तुम्ही त्याच्या वेबसाइटवर जाऊन मिळवू शकता आणि तुमची बोली देखील लावू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी induseasywheels.indusind.com ला भेट द्या.तसेच इतर बॅंकेच्या जप्त केल्या गाड्या खरेदीसाठी खाली दिलेली लिस्ट तुम्ही पाहू शकता. तसेच बॅंक अधिका-याला फोन करुन माहिती घेवू शकतात.
बँकेने ओढून आणलेल्या गाडी 60 हजारात खरेदी करा
Baroda auction for a vehicle in Ghatkopar, Mumbai:
Auction Date and Time: 16th May 2024, 02:00 PM
Reserve Price: ₹60,000
EMD (Earnest Money Deposit): ₹6,000
Bank Name: Bank of Baroda
Branch Name: Regional Office
Service Provider: drt.auctiontiger.net
Vehicle Details:
Model: Maruti Suzuki Wagon R Lxi
Manufacturing Year: 2016
Registration No: MH01CJ6570
Borrower Details:
Borrower Name: Cardoz Tours And Travels
Auction Details:
Asset Category: Vehicle Auctions
Property Type: Vehicle Auction
Auction Type: Sarfaesi Auction
Auction Start Time: 16th May 2024, 02:00 PM
Auction End Date: 16th May 2024, 06:00 PM
Application Submission Date: 15th May 2024, 05:00 PM
For further information or inquiries, you can contact the authorized officer at telephone number 022-42060828.
बँकेने ओढून आणलेल्या गाडी 3 लाखात खरेदी करा
Saraswat Co-op. Bank Ltd. auction for a vehicle in Kolhapur:
Auction Date and Time: 16th May 2024, 02:00 PM
Reserve Price: ₹3,40,000
EMD (Earnest Money Deposit): ₹85,000
Bank Name: Saraswat Co-op. Bank Ltd.
Branch Name: Recovery Dept.
Service Provider: Public Auction
Vehicle Details:
Hypothecated Vehicle: TATA ZEST ZM QJET 75PS BS4 Diesel
Color: Pristine White
Registration No: MH-50-L-1264
Model: 2017
Borrower Details:
Borrower Name: Mrs. Jayashri Suresh Mhaskar
Auction Details:
Asset Category: Vehicle Auctions
Property Type: Vehicle Auction
Auction Type: Sarfaesi Auction
Auction Start Time: 16th May 2024, 02:00 PM
Auction End Date: 16th May 2024, 04:00 PM
Application Submission Date: 14th May 2024, 05:00 PM
For further information or inquiries, you can contact the provided contact numbers: +910231 2644542, 2644191.
————————————————————————-
बँकेने ओढून आणलेल्या गाडी 1 लाखात खरेदी करा
Bank of Baroda auction for a vehicle in Uchgaon, Kolhapur:
Auction Date and Time: 6th June 2024, 02:00 PM
Reserve Price: ₹10,00,000
EMD (Earnest Money Deposit): ₹1,00,000
Bank Name: Bank of Baroda
Branch Name: Rajarampuri Branch
Service Provider: Public Auction
Vehicle Details:
Type: Four wheeler MG Astor Savvy
Maker: MG Motor India Pvt. Ltd.
Registration Date: 08.01.2022
Chassis No: MZ7ED3HKM4H002911
Engine No: CSGMS121274
Fuel: Petrol
Registration No: MH-09-FV-7179 (ZS Astor)
Borrower Details:
Borrower Name: Shri. Virendrasinh Sadashivrao Patil
Auction Details:
Asset Category: Vehicle Auctions
Property Type: Vehicle Auction
Auction Type: Sarfaesi Auction
Auction Start Time: 6th June 2024, 02:00 PM
Auction End Date: 6th June 2024, 06:00 PM
For further information or inquiries, you can contact via phone at 91-7741805341.
बँकेने ओढून आणलेल्या गाडी 5 लाखात खरेदी करा
Canara Bank auction for a car in Aurangabad (A), Aurangabad:
Auction Date and Time: 29th May 2024, 11:30 AM
Reserve Price: ₹5,10,000
EMD (Earnest Money Deposit): ₹51,000
Bank Name: Canara Bank
Branch Name: Regional Office: Mathura
Service Provider: indianbankseauction.com
Vehicle Details:
Make and Model: MAHINDRA XUV 500 WTO
Registration No: UP 85 AX 0909
Engine No: HHG4E12547
Chassis No: MA1YU2HHUG6E14481
Color: White
Classification: Motor Car
Borrower Details:
Borrower Name: S. Rajesh Kumar
Auction Details:
Asset Category: Vehicle Auctions
Property Type: Car
Auction Type: Sarfaesi Auction
Auction Start Time: 29th May 2024, 11:30 AM
Auction End Date: 29th May 2024, 12:30 PM
Application Submission Date: 27th May 2024, 05:00 PM
For further information or inquiries, you can contact MATHORA VED at 97490406642 or 9412755034.
बँकेने ओढून आणलेल्या गाडी 4 लाखात खरेदी करा
Bank of Baroda auction for a car in Ambemath, Thane:
Auction Date and Time: 27th May 2024, 02:00 PM
Reserve Price: ₹4,50,000
EMD (Earnest Money Deposit): ₹45,000
Bank Name: Bank of Baroda
Branch Name: Regional Office: Mumbai Metro East Region
Service Provider: drt.auctiontiger.net
Vehicle Details:
Type: LMV Vitara Brezza
Registration No: MH05CV3675
Hypothecated to: DB Ambernath, East (DBANAT) branch
Borrower Details:
Borrower Name: DAYAKAR SOMAPPA
Auction Details:
Asset Category: Vehicle Auctions
Property Type: Car
Auction Type: Sarfaesi Auction
Auction Start Time: 27th May 2024, 02:00 PM
Auction End Date: 27th May 2024, 06:00 PM
Application Submission Date: 26th May 2024, 05:00 PM
For further information or inquiries, you can contact via phone at 022-68412509.





