Electric Vehicle Subsidy : आता तुमच्या मुलीलाही मिळणार मोफत इलेक्ट्रिक स्कुटी… आजच अर्ज करा
Electric Vehicle Subsidy : आता तुमच्या मुलीलाही मिळणार मोफत इलेक्ट्रिक स्कुटी...

Electric Vehicle Subsidy : केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संबंधित वस्तू, सुविधा पुरवतात. यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. सध्या सरकारने एक मोठी योजना आणली असून त्याद्वारे शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी गैरसोयीचा सामना करणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत स्कूटी दिली जाणार आहे.
गावातील विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयात जाऊ दिले जात नसल्याचे अनेकदा दिसून येते. अशा मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी आता राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत मोफत स्कूटी दिली जात आहे.
सध्या सरकार मुली आणि महिलांना समान अधिकार देण्यासाठी आणि त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत आहे.
राणी लक्ष्मीबाई योजना काय आहे?

ज्या मुलींना शाळा किंवा महाविद्यालयात जाण्यास त्रास होतो. ज्या मुलींना त्यांच्या गावातून शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही, त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. राणी लक्ष्मीबाई योजनेतून मुलींना मोफत स्कूटी देण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही.
Electric Vehicle Subsidy
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत:-
वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, बँक पासबुक, मागील वर्षाची मार्कशीट शैक्षणिक कागदपत्रे पदवी, उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
Electric Vehicle Subsidy
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
(ऑफर, माहिती आणि बाइक-कार्सवरील सर्व बातम्या तसेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेगवान न्यूज व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा :- https://chat.whatsapp.com/K9mJpdU88eS7Zb4b8exg01)





