Drone Subsidy : आता सरकार देतय ड्रोन खरेदीसाठी 4 लाखापर्यंत अनुदान, आताच करा ऑनलाईन अर्ज
Drone Subsidy : आता सरकार देतय ड्रोन खरेदीसाठी 4 लाखापर्यंत अनुदान, आताच करा ऑनलाईन अर्ज

बळीराजाचे कामे सुलभ व सोयीस्कर व्हावे यासाठी शेतकऱ्यांना आता औषध फवारणी करण्यासाठी चार लाख अनुदानावर ड्रोन देण्यात येत आहे. शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी व भारत देश पुढे जावं शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या शेती संबंधित कामे करावी यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी चार लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याचे ठरवले आहे.
या ड्रोन मुळे शेतकऱ्यांना त्यांची शेती संबंधित कामे करण्यासाठी मदत होणार आहे व त्यांचे कष्ट कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे व शेतकऱ्यांना चे काम करण्यासाठी आठ तास लागते ते काम एका तासात करून देणार आहे.
या योजने साठी कागदपत्रे
10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
आधार कार्ड
बँक पासबुक झेरॉक्स
प्रशिक्षण दिले जाईल
फिटनेस प्रमाणपत्र
शेतकऱ्यांना कृषी विभागाने शेतातील पिकासाठी औषध फवारणी साठी ड्रोन च्या साह्याने कशी मदत होईल याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून शेतक-यांना त्याबद्दल संपूर्ण मदत करण्यात येणार आहे व तसेच त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे व त्यांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्याला दर महिन्याला त्यांच्या शेतामध्ये औषध फवारणी करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य चांगले राहत नाही त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणी निर्माण होतात त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्न दूर करण्यासाठी ड्रोन अनुदान सुरू केलेले आहे.
या अनुदानाचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील दिलेल्या अर्ज भरावयाचा आहे.
अनुदानाचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !
https://drive.google.com/file/d/1TbMQZKbeWVdJ_U0vNjC0kStzg3WklLk7/view?usp=drivesdk