Uncategorized

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज, दररोज मिळवा 1.5GB डेटासह 56 दिवस मोफत कॉलिंग…

Jio चा दररोज 1.5GB डेटासह सर्वात स्वस्त रिचार्ज, मिळवा 84GB डेटासह 56 दिवस मोफत कॉलिंग

नवी दिल्ली Technology Desk : cheapest jio plan 2022  ( reliance jio is Indias largest 4G network cheapest jio plan 2022 offers best prepaid & postpaid plans, JioFiber broadband plans & more. Get mobile apps for your daily entertainment with reliance jio and much more )

cheapest jio plan 2022 जिओचा सर्वात स्वस्त प्लाॅन

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने reliance jio अनेक प्री-पेड प्लाॅन लाॅच केले आहे. हे प्लाॅन वेगवेगळ्या वैधता jio plan validity and cheapest jio plan 2022 आणि कॉलिंग, डेटा ( jio data plans ) आणि मेसेजिंग सुविधांसह येतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी दररोज १.५ जीबी डेटा प्लॅन घेऊन आलो आहोत. 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 GB डेटासह हा सर्वात स्वस्त प्री-पेड प्लॅन आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

cheapest jio plan no 2022

 jio plan 479 

Jio कडून 479 रुपयांचा प्री-पेड प्लॅन jio prepaid plans offer ऑफर केला जात आहे. हा Jio चा सर्वोत्तम दैनिक 1.5 GB डेटा प्लॅन ( jio data plans ) आहे. हा प्लॅन विशेषत: ज्या युजर्सला दीर्घ वैधता हवी आहे त्यांच्यासाठी आहे. या प्लॅनमध्ये 56 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. अशा प्रकारे, हा प्लान एकूण 84 GB डेटासह येतो.

दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64kbps पर्यंत घसरतो. या प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी मोफत कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. तसेच, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज १०० एसएमएस पूर्णपणे मोफत मिळतात. याशिवाय वापरकर्त्यांना जिओच्या ४७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा प्रवेश मिळतो. यामध्ये JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity यांचा समावेश आहे.

cheapest jio plan no. 2 दररोज मिळणार 1.5 GB डेटा

 jio plan 666

हा प्लान दररोज 1.5 GB डेटासह 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये एकूण 126 जीबी डेटा उपलब्ध आहे.

cheapest jio plan no. 3

 jio plan 239

 jio चा 239 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 GB डेटा आणि मोफत कॉलिंग ऑफर करतो. हा प्लान 42 GB डेटा सह येतो. यासोबतच दररोज १०० एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे.

 jio plan 199

जिओच्या 199 च्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध आहे. हा प्लान 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये एकूण 21 GB डेटा उपलब्ध आहे. तसेच 300 एसएमएस सुविधाही देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button