गुलीगतने घेतला लग्नाचा मोठा निर्णय, सूरज चव्हाण म्हणाला, ‘या’ मुलीसोबत करणार लग्न
बिग बॉसच्या घरात गुलीगतने घेतला लग्नाचा मोठा निर्णय, सूरज चव्हाण म्हणाला, ‘या’ मुलीसोबत करणार लग्न
मुंबई : marathi bigg boss season 5 – सद्या मराठी बिग बॉस ( big boss ) चांगलेच धमाका करताना दिसत आहे.बिग बॉस सीजन 5 चाहत्यांना प्रचंड वेड लावतांना दिसत आहे.यंदा बिग बॉस सीजन 5 मध्ये रितेश देशमुख होस्ट करतोय.गुलीगत, बुकीत टेंगुळ काढील म्हंटलं की तुम्हाला प्रथम नाव आठवते ते म्हणजे सूरज चव्हाण यांचे ऐवढेच नाही तर आताच्या बिग बॉस (big boss )मराठीच्या घरात पण सर्वाधिक चर्चा हि सूरज चव्हाणची होतांना दिसत आहे.मात्र आता नुकताच सूरजने त्याच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केलाय.
विशेष म्हणजे बिग बॉस सीजन 5 ला सुरूवात होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. मात्र, हे सीजन तूफान चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये या सीजनची तुफान क्रेझ बघायला मिळतंय.त्यामुळे बिग बॉस मराठीचे ( big boss marathi ) 5 सीजन चांगलेच धमाका करताना दिसत आहे.
आपला अंदाज भारी च्यामायला आपण लंय भारी चे अभिनेता व बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh ) हे सीजन होस्ट करताना दिसत आहे.
रितेश देशमुख याची मराठी बाबत असलेली अस्मिता तसेच योग्य तर्क शुद्ध बोलण्याची स्टाईल लोकांना आवडताना दिसत आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणने मोठे विधान केले.
अगोदरच्या भागात तो म्हणला होता वर्षा ऊसगावकर यांना आई मानतो, त्यातुन त्याचे आई बद्दल असलेले प्रेम दिसुन येते.कालच्या भागात पुढे बोलतांना म्हणाला आईच्या शब्दात खूप पॉवर आहे, मांडीवर घेऊन झोपवणार, डोकं थोपटणार ते दिवस खूप आठवतात. जन्म देतात आणि आपल्याला सोडून देतात. हे मला खूप वाईट वाटतं, जन्मच नाही द्यायचा. मी तर अनाथ मुलगी करणार, मी पण अनाथ आणि ती पण अनाथ, नशीबात ती अनाथ असली आणि भेटली तर लय भारी, असं सुरज चव्हाण म्हणाला.
सुरज चव्हाण ( Suraj Chavhan ) यांचा साधेपणा व भोळेपणा सर्वांना भावतांना दिसत आहे.तसेच त्याचे संस्कार देखील यातुन दिसून येत आहे.गरीबीची आसलेली जाणूव व नातं बद्दल असलेले प्रेम सुरजने दाखून दिले आहे.लग्नाच्या निर्णयावरून चव्हाणची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. लोक सूरज चव्हाण याचे जोरदार काैतुक करताना देखील दिसत आहेत.
सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो.हळूहळू सूरज चव्हाणला गेम समजाला लागला आहे त्यामुळे बिग बॉस मराठीमध्ये चांगला गेम खेळताना दिसत आहे.