Vahan Bazar

चांगली कंडिशनमध्ये बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, कार 1 लाखात तर स्कुटी 20 हजारात – Canara Bank

चांगली कंडिशनमध्ये बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, कार 1 लाखात तर स्कुटी 20 हजारात

नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीचं गाडी घेण्याचं स्वप्न असतं मात्र आताच्या परीस्थितीत वाढत्या महागाईमुळे गाडी घेण्याचे स्वप्न आधुरे राहते.पण आता तुमच्यासाठी बॅंकेने ओढूण आणलेल्या गाड्याचा पर्याय उपयुक्त ठरु शकतो.आता तुम्हाला कमी किमतीत चांगली कार किंवा मोटारसायकल खरेदी करता येणार आहे.आज आम्ही तुम्हाला लिलावात कसा सहभाग घ्यायचा आहेत व गाड्या खरेदी खरेदीसाठी काय करावे लागणार आहे.याबाबत माहिती देणार आहोत.बॅंकेने ओढूण आणलेल्या गाड्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला चांगली संधी उपलब्ध झाली आहे.लिलाव कमी किमतीत सुरु होणार असल्याने वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पुर्ण होऊ शकते.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

नेमकं बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या म्हणजे काय ?

जेव्हा तुम्ही कोणतेही वाहन खरेदी करण्यासाठी वाहन बाजार किंवा शोरुममध्ये जात असतात तेव्हा प्रथमता तुम्हाला शोरुममधील अधिकारी किंवा विक्री करणारा सेलसमन EMI करायचे आहे का असा प्रश्न विचारात असतो. हे तुम्हाला ठाऊक आहे.हा पर्याय निवडून लोक वाहने खरेदी करत असतात.याचा अर्थ असा की वाहन खरेदी करण्यासाठी बॅंक तुम्हाला वाहनावर कर्ज देण्याचे काम करत असते.याच कर्जाचा लाभ घेऊन लोक वाहन खरेदी करत असतात.

पुढे जाऊन पुर्ता निर्णय न घेतलेल्या लोकच्या बाबत बॅंकेकडून घेतलेले कर्ज थकित होते.त्यानंतर बॅंक वारंवार नोटीस पाठवून वाहनाचा हप्ता जमा करण्याबाबत वाहन मालकाला माहिती दिली जाते.त्यानंतर कर्ज परत न करणाऱ्या लोकांच्या गाड्या बँका जप्त करून त्यांचा लिलाव बॅंक करत आहेत. लिलावात अनेक महागडी वाहने आता स्वस्त दरात विकली जात आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वाहनांची माहिती घेऊन लिलावात सहभागी होऊ शकता.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

एक लाखात चार चाकी, गाडी खरेदी करण्यासाठी खाली क्लिक करा.👇

Whatsapp Group Join
Telegram channel Join

1 ) Canara Bank,( कॅनारा बॅंक ) Mathura शाखा MAHINDRA XUV 500 WTO (महिंद्रा XUV 500 ) चा लिलाव करत आहे. कारचे मॉडेल 2018 चे आहे, ज्यासाठी 5 लाख रुपयांपासून बोली सुरू होईल. या कारचा लिलाव 29 मे 2024 रोजी 11 वाजता या वेळेत होणार आहे.

2 ) Bank of Baroda,( बॅंक अॅफ बडोदा ) Thane शाखा LMV Vitara Brezza (एलएमव्ही विटारा ब्रेझा) चा लिलाव करत आहे. कारचे मॉडेल 2017 चे आहे, ज्यासाठी 4 लाख रुपयांपासून बोली सुरू होईल. या कारचा लिलाव 29 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजता या वेळेत होणार आहे.

3 ) Federal Bank,( फेड्रेल बॅंक ) Mumbai शाखा Force Traveller T2 4020 BSIV (फोर्स ट्रवलर ) चा लिलाव करत आहे. कारचे मॉडेल 2018 चे आहे, ज्यासाठी 5 लाख रुपयांपासून बोली सुरू होईल. या कारचा लिलाव 22 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता या वेळेत होणार आहे.

25 हजारात स्कूट्टी व बाईक खरेदी करण्यासाठी खाली क्लिक करा.👇👇

जर तुम्ही दुचाकी किंवा तीनचाकी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर देशातील प्रसिद्ध खाजगी बँक इंडसइंड बँक प्रत्येकाला कार, स्कूटी, स्प्लेंडर, शाईन, अपाचे स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. जप्त केलेल्या सर्व वाहनांच्या लिलावात बँक सुमारे 50% ते 60% सवलत देत आहे.

4) indusind bank, ( इंडसइंड बँक ) येथे Honda Activa,25 हजार पासून पुढे तर 50 हजार पर्यंत किंमत या लिलावात ठेवण्यात आली आहे.तसेच मोटार सायकलचाही समावेश या लिलावात आहे. ( induseasywheels.indusind.com )

बॅंकेचा नंबर मिळवण्यासाठी आमच्या व्हाॅट्सअॅप गृपला जाईन होऊन सविस्तर बातमी वाचा.👇

स्वस्त वाहने कुठून येतात?
अनेकदा लोक बँक किंवा फायनान्स कंपन्यांकडून (बजाज फायनान्स, महिंद्रा फायनान्स इ.) कर्ज घेतात जेव्हा त्यांच्याकडे वाहन खरेदीच्या वेळी पूर्ण रक्कम नसते, परंतु त्यांना दरमहा बँकेला हप्ते भरावे लागतात. जे ईएमआय वेळेवर भरू शकत नाहीत, त्यांचे वाहन बँक किंवा फायनान्स कंपनीच्या नियंत्रणाखाली घेतले जाते किंवा जप्त केले जाते.

लिलाव Indus EasyWheels वेबसाइटवर होतो
तुम्हाला याची जाणीव असावी की Indus EasyWheels हे IndusInd बँकेने स्थापन केलेले एक व्यासपीठ आहे जिथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव केला जातो. लिलावासाठी उपलब्ध असलेल्या बाइक, स्कूटी किंवा कारची माहिती तुम्ही त्याच्या वेबसाइटवर जाऊन मिळवू शकता आणि तुमची बोली देखील लावू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी induseasywheels.indusind.com ला भेट द्या.

Federal Bank auction for a vehicle in Mumbai East, Mumbai:

Auction Date and Time: 22nd May 2024, 11:30 AM
Reserve Price: ₹5,00,000
EMD (Earnest Money Deposit): ₹50,000
Bank Name: Federal Bank
Branch Name: LCRD – Mumbai Division
Service Provider: drt.auctiontiger.net
Vehicle Details:

Vehicle: Force Traveller T2 4020 BSIV
Color: Red
Registration No: MH03 CV 7634
Chassis No: MC1E4FCA3LP013642
Engine No: D68005322
Year of Manufacture: 2020
Borrower Details:

Borrower Name: M/s M.P. ENTERPRISES AND ASSOCIATES LIMITED
Auction Details:

Asset Category: Vehicle Auctions
Property Type: Vehicle Auction
Auction Type: Sarfaesi Auction
Auction Start Time: 22nd May 2024, 11:30 AM
Auction End Date: 22nd May 2024, 01:30 PM
Application Submission Date: 21st May 2024, 03:00 PM
For further information or inquiries, you can contact via email at mumlcrd@federalbank.co.in or phone at 022 – 22022548 / 22028427.

—————————————————————-

Bank of Baroda auction for a car in Ambemath, Thane:

Auction Date and Time: 27th May 2024, 02:00 PM
Reserve Price: ₹4,50,000
EMD (Earnest Money Deposit): ₹45,000
Bank Name: Bank of Baroda
Branch Name: Regional Office: Mumbai Metro East Region
Service Provider: drt.auctiontiger.net
Vehicle Details:

Type: LMV Vitara Brezza
Registration No: MH05CV3675
Hypothecated to: DB Ambernath, East (DBANAT) branch
Borrower Details:

Borrower Name: DAYAKAR SOMAPPA
Auction Details:

Asset Category: Vehicle Auctions
Property Type: Car
Auction Type: Sarfaesi Auction
Auction Start Time: 27th May 2024, 02:00 PM
Auction End Date: 27th May 2024, 06:00 PM
Application Submission Date: 26th May 2024, 05:00 PM
For further information or inquiries, you can contact via phone at 022-68412509.

—————————————————————————–

Canara Bank auction for a car in Aurangabad (A), Aurangabad:

Auction Date and Time: 29th May 2024, 11:30 AM
Reserve Price: ₹5,10,000
EMD (Earnest Money Deposit): ₹51,000
Bank Name: Canara Bank
Branch Name: Regional Office: Mathura
Service Provider: indianbankseauction.com
Vehicle Details:

Make and Model: MAHINDRA XUV 500 WTO
Registration No: UP 85 AX 0909
Engine No: HHG4E12547
Chassis No: MA1YU2HHUG6E14481
Color: White
Classification: Motor Car
Borrower Details:

Borrower Name: S. Rajesh Kumar
Auction Details:

Asset Category: Vehicle Auctions
Property Type: Car
Auction Type: Sarfaesi Auction
Auction Start Time: 29th May 2024, 11:30 AM
Auction End Date: 29th May 2024, 12:30 PM
Application Submission Date: 27th May 2024, 05:00 PM
For further information or inquiries, you can contact MATHORA VED at 97490406642 or 9412755034.

————————————————-

 

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button