बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायच्या आहे का, 40 लाखाची कार 3 लाखात…
बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायच्या आहे का, 40 लाखाची कार 3 लाखात...
नवी दिल्ली : सध्या देशात इलेक्ट्रीक गाड्याचे क्रेज वाढत चालले आहे.त्यामुळे अनेक नवनवीन इलेक्ट्रिक कार्स व हायब्रीड कार्स सातत्याने बाजारात दाखल होत आहे.वाढत्या मागणीमुळे इलेक्ट्रिक,पेट्रोल,हॅब्रीड कारच्या किंमती गगनाला भिडल्या आहे.या परीस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न मात्र अधुरे राहत असते.आज 40 लाखांची कार अवघ्या 3 लाखात मिळणार आहे.तुम्हाला प्रश्न उपस्थित झाला असेल एवढ्या स्वस्त किंमतीत कार मिळणार कशी ? हो हि बातमी खरी आहे.
आज आपण बॅंके ओढून आणलेल्या गाड्याची माहिती घेणार आहोत,देशात नवीन गाड्या खरेदी करण्यासाठी लोक नेहमी जास्तीच्या व्याजदराला बळी पडत असतात.बॅंक व फायनान्स कंपनी जास्त व्याजदरात कर्ज देत असतात, मात्र पुढे जाऊन आर्थिक अडचणी अभावी कर्ज घेणा-याचे हप्ते थकत असतात.त्यामुळे बॅंकेला आपले नुकसान भरुन काढण्यासाठी या गाड्याचा लिलाव करुन बॅंक आपले पैसे वसूल करण्याचे काम करते.
टोयोटा कंपनीची सर्वात दमदार रुबाबदार गाडी म्हणून ओळख असणारी टोयोटा फॉर्च्यूनर कार अवघ्या गाडी अवघ्या 3 लाखात मिळणार आहे.
प्रत्येकाचे स्वप्न असते स्वस्त किंमतीत मस्त कार खरेदी करण्याचे, हेच स्वप्न आता येथे पुर्ण होणार आहे. बॅंकेच्या Special Officer and Component Authority विभाकडून हा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात टोयोटा कंपनीची Fortuner 3.0 OL 4 WD या गाडीचा लिलाव केला जाणार आहे.या लिलावात टोयोटा फॉर्च्यूनरची किंमत 3,32,500 रुपये ठेवण्यात आली आहे.कर्ज घेणा-ायेचे नाव SPLOCA असून त्यांनी Bengaluru मधील बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. कर्जाची परत फेड झाली नसल्याकारणाने बॅंकेने टोयोटा फॉर्च्यूनर कार जप्त करण्यात आली आहे.
हि टोयोटा फॉर्च्यूनर कार खरेदी करण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 31-07-2024 रोजी 05:00 PM वाजता सुरु होईल तसेच 02-08-2024 01:00 PM संपेल,या गाडीच्या लिलाव Auction Start Time 02-08-2024 11:00 AM सुरु होणार आहे.
Public Auction
Contact Details:
Contact : 6364403715
Description
1. Variant: Fortuner 3.0 OL 4 WD MT Manufacturer: Toyota Kirloskar Ltd. Vehicle No: KA 22 P 6378 Year Of Mfg: 2010
जाणून घेऊया टोयोटा फॉर्च्यूनर चे फिचर्स
किंमत आणि रंग
फॉर्च्युनर 3.0 OL 4 WD MT व्हेरियंट भारतात 32 लाख रुपये (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आला. टोयोटा फॉर्च्युनर 4X4 व्हेरियंटमध्ये पर्ल व्हाइट आणि ब्लॅक रूफ सारख्या ड्युअल टोन कलर पर्यायांसह ऑफर करण्यात आली होती. पूर्वीच्या फॉर्च्युनर 3.0 OL 4 WD MT मॉडेलप्रमाणे, यातही काळ्या आणि मरून रंगाचे ड्युअल टोन इंटीरियर आहे.
शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फिचर्स
फॉर्च्युनर 3.0 OL 4 WD MT ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये 2.8 लिटर डिझेल इंजिन आहे, जे 204bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते. हे 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह सादर केले गेले आहे, जे 4WD प्रणालीने सुसज्ज आहे.
नवीन टोयोटा फॉर्च्युनर लिजेंडर 4X4 मॉडेलच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, त्यात कॅटमॅरन शैलीचे फ्रंट आणि रियर बंपर तसेच पियानो ब्लॅक ॲक्सेंट ग्रिल, 18-इंच मल्टी-लेयर्ड मशीन कट अलॉय व्हील, क्वाड एलईडी हेडलॅम्प, ॲम्बियंट इल्युमिनेशन इंटीरियर, हवेशीर सीट्स आहेत. , मागील यूएसबी पोर्ट, पॉवर बॅक डोअर्स, 11 स्पीकर्ससह JBL ऑडिओ सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, एकाधिक एअरबॅग्ज यासह अनेक मानक आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत.