बँकेने ओढून आणलेल्या मोटरसायकल हवे आहे का, येथे मिळतंय स्कुटी व बाईक 15 हजारात – Indusind Bank
बँकेने ओढून आणलेल्या मोटरसायकल हवे आहे का, येथे मिळतंय स्कुटी व बाईक 15 हजारात – Indusind Bank

नवी दिल्ली : Bank Seized Cars, बँकेने ओढून आणलेल्या गाड्या तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये मिळतात त्याच बरोबर मोटरसायकल व स्कूटर सुद्धा अगदी स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळत असते.आता स्वस्त दरात स्कूटी व मोटरसायकल खरेदी करण्याची हि उत्तम संधी बॅंकेने उपलब्ध करुन दिल्ली.
पाहायला गेलं तर आताच्या घडीला नवीन मोटरसायकल किवा स्कूटीचे दर नेहमी झपाट्याने वाढतांना दिसताय आणि याचमुळे ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम दिसून येत आहे. अशावेळी कमी बजेट असणा-या लोकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये गाडी मिळत नाही.मात्र आता कमी बजेट ठेवणा-या लोकांचे गाडी घेण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे.
देशातील नावजलेल्या बॅंकेचे वाहन कर्ज थकवणा-या लोकांची वाहने स्वस्त दरात विक्री केली जाणार आहे.यामध्ये नवीन गाडी खरेदी करण्यासाठी लोक नेहमी बॅंकेकडून कर्ज घेत असतात.मात्र अर्थिक अडचणीमुळे त्यांना बॅंकेचा हप्ता भरणे शक्य होत नाही.त्यामुळे बॅंक गाडी जप्त करुन आपले नुकसान भरुन काढण्यासाठी गाड्याची लिलावामार्फत विक्री करत असतात, यावेळी बँकेने ओढून आणलेल्या गाड्या चांगल्या कंडिशनसह अगदी कमी किमतीत मिळतात. पाहायला गेलं तर सेकंड हॅन्ड गाड्या खरेदी करणे हा उत्तम पर्याय आहे.

used car market
सद्या सेकंड हॅन्ड गाड्याचे मार्केट मोठ्याप्रमाणात वाढतच चालले आहे.यामध्ये car Dekho,Carwale, Olx,Car 24, true value,bikewale, यासारख्ये व्यवसाय दिवसेंन दिवस वाढतच चालले आहे.येथे तुम्हाला वापरलेल्या गाड्या सहज खरेदी करता येतात.तसेच सेकंड हॅन्ड कार विकणाऱ्या कंपनीच्या सेलिंग प्लॅटफॉर्म वेबसाईटवर जुन्या वाहनांची खरेदी करण्याअगोदर त्यांची कंडिशन, वारंटी, नोंदणी, योग्यरित्यात तपासले जाते.
इंडसइंड बँकेकडून (indusind bank) ओढून आणलेल्या गाड्याचा लिलाव केला जात आहे.या लिलावात फक्त 1 ते 3 वर्ष वापरलेली गाडी स्वस्त किंमतीत मिळत आहे. गाड्याचे फोटो बघण्यासाठी – https://induseasywheels.indusind.com/auctions.html?vehicle=129
Auction Details for Bajaj Platina 110 ES Disc BS VI
Auction Information:
Auction Status: Live Now
Auction Type: Open
Auction Start Date: 19-07-2024, 10:00 AM
Auction End Date: 24-07-2024, 7:00 PM
Time Left: 2 Days, 0 Hours, 23 Minutes, 29 Seconds
Vehicle Information:
Model: Bajaj Platina 110 ES Disc BS VI
Manufacturing Year: 2023
Location:
City/Town: Guna
Auction Details:
Starting Bid: ₹38,500
This auction offers a Bajaj Platina 110 ES Disc BS VI (2023) with a starting bid of ₹38,500. The auction is live and will end on 24-07-2024 at 7:00 PM. The auction is open, allowing participants to place their bids within the remaining time.
Auction Details for Bajaj Pulsar 150 Standard (2018)
Auction Information:
Auction Status: Live Now
Auction Type: Open
Auction Start Date: 18-07-2024, 3:00 PM
Auction End Date: 22-07-2024, 8:00 PM
Time Left: 0 Days, 1 Hour, 21 Minutes, 41 Seconds
Vehicle Information:
Model: Bajaj Pulsar 150 Standard
Manufacturing Year: 2018
Location:
Province/State: Telangana
City/Town: Mahabubnagar
Auction Details:
Starting Bid: ₹28,000
Auction Details for Hero HF Deluxe Kick Alloy BS VI (2022)
Auction Information:
Auction Status: Live Now
Auction Type: Open
Auction Start Date: 19-07-2024, 10:00 AM
Auction End Date: 24-07-2024, 7:00 PM
Time Left: 2 Days, 0 Hours, 20 Minutes, 6 Seconds
Vehicle Information:
Model: Hero HF Deluxe Kick Alloy BS VI
Manufacturing Year: 2022
Location:
Province/State: Madhya Pradesh
City/Town: Guna
Auction Details:
Starting Bid: ₹35,000
Auction Details for Hero Glamour Drum (2023)
Auction Information:
Auction Status: Live Now
Auction Type: Open
Auction Start Date: 19-07-2024, 10:00 AM
Auction End Date: 24-07-2024, 7:00 PM
Time Left: 2 Days, 0 Hours, 19 Minutes, 3 Seconds
Vehicle Information:
Model: Hero Glamour Drum
Manufacturing Year: 2023
Location:
Province/State: Andhra Pradesh
City/Town: Nellore
Auction Details:
Starting Bid: ₹52,500
Auction Details for Hero Pleasure Plus 110 Cast Wheel BS VI (2022)
Auction Information:
Auction Status: Live Now
Auction Type: Open
Auction Start Date: 17-07-2024, 10:00 AM
Auction End Date: 22-07-2024, 7:15 PM
Time Left: 0 Days, 0 Hours, 15 Minutes, 45 Seconds
Vehicle Information:
Model: Hero Pleasure Plus 110 Cast Wheel BS VI
Manufacturing Year: 2022
Location:
Province/State: Andhra Pradesh
City/Town: Chirala
Auction Details:
Starting Bid: ₹39,000
Auction Details for Honda Activa 125 Drum Alloy (2022)
Auction Information:
Auction Status: Live Now
Auction Type: Open
Auction Start Date: 18-07-2024, 3:00 PM
Auction End Date: 22-07-2024, 8:00 PM
Time Left: 0 Days, 0 Hours, 59 Minutes, 47 Seconds
Vehicle Information:
Model: Honda Activa 125 Drum Alloy
Manufacturing Year: 2022
Location:
Province/State: Telangana
City/Town: Hanamkonda
Auction Details:
Starting Bid: ₹38,000
या ठिकाणी अपडेट तर आता या ठिकाणी पाहायला गेलं तर लिलावासाठी काही महत्वाचे प्लॅटफॉर्म आहे ते तुम्ही खाली पाहू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिलाव : https://www.sbi.co.in/portal/web/home/auctions
बँक ऑफ बडोदा (BOB) लिलाव :- https://www.bankofbaroda.in/bank-auction
युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) लिलाव :- https://www.unionbankofindia.co.in/English/Foreclosure.aspx
नॅशनल हाऊसिंग बँक Residex :- https://www.nhb.org.in/Residex.aspx
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लिलाव :- https://rbi.org.in/Scripts/BS_ViewRTGS.aspx
Bank Seized Cars
बँकेचे लिलावातून गाड्या खरेदी कशा कराव्या लागतात ? हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. पाहायला गेलं तर बँकेकडून लोन अनेक जण काढत आणि त्या ठिकाणी कर्जाच्या परतफेड करत नाही.
अशावेळी परिस्थितीमध्ये बँक त्या गाड्या जप्त करते. बँक त्या जप्त केलेल्या गाड्यांची विक्री करून आपली नुकसान भरून काढण्यासाठी लिलाव आयोजित करत असते. या लिलावातून गाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
महागड्या गाड्या कमी किमती तुम्हाला मिळतात या खरेदीसाठी तुम्हाला बँकेचे संपर्क करावा लागतो. अनेक बँकांमध्ये परत ताब्यात घेणे किंवा लिलाव विभागात होतो.
जप्त केलेली मालमत्ता किंवा वाहने विकत असते त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा तर बँकांची लिलाव विभागशी तुम्हाला संपर्क साधावा लागतो.
त्यानंतर लिलावमध्ये भाग घेण्यासाठी त्याठिकाणी नोंदणी करावी लागते. बँक ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे नोंदणी राबवत असते. मूल्यांकन दिल्यावर ठेवलेल्या गाडीचे मुलांकन करा.
त्याची स्थिती वारंटी आणि कागदपत्राची तपासणी करा त्यानंतर लिलाव असतो त्यासाठी बजेटनुसार बोली लावले जाते. त्यानंतर तुमची बोली स्वीकारली गेल्या संबंधित रक्कम भरा आणि गाडीची किंवा मालमत्तेची मालकी मिळवा.





