फक्त 30 हजारात बुलेट तर 60 हजारात कार, बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायच्या आहे का
फक्त 30 हजारात बुलेट तर 60 हजारात कार, बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायच्या आहे का

नवी दिल्ली : आजच्या काळात नवनवीन वाहनांच्या किमती गगनाला भिडत आहेत. यामुळे, बहुतेक लोक नवीन बाईक किंवा कार घेण्याऐवजी वापरलेल्या कार आणि बाईक खरेदी करतात आणि यामुळे, वापरलेल्या कारचा बाजार देखील भारतात वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी ऑनलाइन ( Online And Offline ) आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे चांगल्या वापरलेल्या ( Used Car ) कार खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक ब्रँड्सनी वापरलेली ( brand Used cars – Olx, CarWale, Droom, Spinny, Cars24, QuikrCars, OLX Autos Sale Car, Vroom-wheel, Carandbike, cars24, वाहने विकून मोठे उद्योग उभारले आहेत. तथापि, वापरलेल्या वाहनांचा देखील बँकांकडून लिलाव Bank Auction केला जातो जिथून तुम्ही तुमच्या बजेटमध्ये चांगले वाहन खरेदी करू शकता.
बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर ओम प्रकाश चौधरी सांगतात की, लिलावात वाहने अतिशय स्वस्तात खरेदी करता येतात आणि त्याचवेळी सर्व कागदपत्रांसह विक्रीचे पत्रही बँकेकडून दिले जाते. जेणेकरुन भविष्यात खरेदीदाराला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
बॅंकेकडून वाहन जप्तीची प्रक्रिया

वाहन खरेदी केल्यानंतर वाहनाचे हप्ते खरेदीदारांकडून भरले जात नाही तेव्हा ग्रहाकांचे खाते NPA (नॉन परफॉर्मिंग ॲसेट) बनते आशा परीस्थित बॅंकेला आपले नुकसान भरुन काढण्यासाठी बँकेकडून वाहन जप्त केले जाते. मात्र कारसारखी जंगम मालमत्ता जेव्हा बँकेने दिली आणि ती एनपीएमध्ये गेली, तर ती अधिकृत जप्ती अधिकारी तृतीय पक्षाच्या भागीदारांच्या मदतीने बँकेकडून जप्त केली जाते,
एखादे वाहन जप्त केल्यानंतर ते सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते आणि त्यानंतर लिलाव प्रक्रियेद्वारे त्याची विक्री करून वसुली केली जाते. त्यासाठी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की आधी लिलाव ऑफलाइन केले जात होते परंतु आता ते ऑनलाइन केले जाते. ज्याला ई-बिडिंग किंवा ई-ऑक्शन (e-bidding and e-auction ) असेही म्हणतात.
ई-बिडिंगची प्रक्रिया जाणून घ्या : E-bidding
आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी जप्त केलेल्या वाहनांचा ई-लिलाव पुढील महिन्यात आयोजित केला जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, बिडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी EMD जमा करण्याची तारीख सप्टेबरच्या शेवटी असणार आहे. इच्छुक लोक www.ibapi.in या ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन बोलीदार म्हणून स्वतःची नोंदणी करू शकतात. याशिवाय ऑफलाइन पद्धतीनेही बोलीची माहिती मिळू शकते. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिस्टवरील नंबरवर कॉल करू शकता.
या वाहनांचा लिलाव होणार आहे
>> 1: मेक-रॉयल एनफील्ड, मॉडेल-2015, उत्पादन वर्ष-2015, नोंदणी क्रमांक-BR01CR6067, राखीव किंमत-₹30,000/ EMD- ₹3,000.
ऑनलाइन पोर्टल: https:mstcecommerce.com/auctionhome/ibpai.index.jsp
1 ) Bombay Mercantile Co-operative Bank Limited Auctions for Vehicle Auction in Mohammed Ali Road, Mumbai
तारिख – 26-09-2024 04:00 PM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 1,35,000
संपर्क – Authorised Officer Contact No Mr. Javid Patel on mobile no 9821334753 Ahmed Naik 8850918766 and Ajaz Ansari 9930704047
गाडीची माहिती – Maruti ECCO 7 seater cars
गाडीचे सध्याचे ठिकाण : Mohammed Ali Road, Mumbai
गाडी मालकाचे नाव : SAEEDUDDIN KHAN
लिलावाची तारिख -: 31-08-2024 02:00 PM
लिलाव संपण्याची तारिख – 26-09-2024 05:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 24-09-2024 04:00 PM
2 ) Bombay Mercantile Co-operative Bank Limited Auctions for Vehicle Auction in Mohammed Ali Road, Mumbai
तारिख – 26-09-2024 04:00 PM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 1,30,000
संपर्क – Authorised Officer Contact No Mr. Javid Patel on mobile no 9821334753 Ahmed Naik 8850918766 and Ajaz Ansari 9930704047
गाडीची माहिती – I 10-G 4 seater cars
गाडीचे सध्याचे ठिकाण : Mohammed Ali Road, Mumbai
गाडी मालकाचे नाव : FIROZ AHMED NOOR MOHD SA
लिलावाची तारिख -: 26-09-2024 04:00 PM
लिलाव संपण्याची तारिख – 26-09-2024 05:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 24-09-2024 04:00 PM
3 ) Bombay Mercantile Co-operative Bank Limited Auctions for Vehicle Auction in Mohammed Ali Road, Mumbai
तारिख – 26-09-2024 04:00 PM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 1,30,000
संपर्क – Authorised Officer Contact No Mr. Javid Patel on mobile no 9821334753 Ahmed Naik 8850918766 and Ajaz Ansari 9930704047
गाडीची माहिती – I 10-G 4 seater cars
गाडीचे सध्याचे ठिकाण : Mohammed Ali Road, Mumbai
गाडी मालकाचे नाव : FIROZ AHMED NOOR MOHD SA
लिलावाची तारिख -: 26-09-2024 04:00 PM
लिलाव संपण्याची तारिख – 26-09-2024 05:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 24-09-2024 04:00 PM
4 ) Bank of India Auctions for Vehicle Auction in Ratnagiri, Ratnagiri
तारिख – 25-09-2024 11:00 AM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 1,30,000
संपर्क – Authorised Officer Contact No Shri. Sanket Mayekar, Mob-9284755887, Shri. Asim Shemna, Mob-9960163819, Shri. Swapnil Agrawal, Mob-9284277997
गाडीची माहिती – Hyundai Xcent CRDI Prime T Reg. No.: MH48BM3274 Make: 5/2019
गाडीचे सध्याचे ठिकाण : Ratnagiri
गाडी मालकाचे नाव : Pramod Pandurang Gangan
लिलावाची तारिख -: 25-09-2024 11:00 AM
लिलाव संपण्याची तारिख – 25-09-2024 05:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 24-09-2024 05:00 PM
5 ) Bank of India Auctions for Car in Satpur, Nashik
तारिख – 25-09-2024 11:00 AM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 2,30,000
संपर्क – Authorised Officer Shivaji Udyan. Pune bankofindia.co.in. 0253-25574317
गाडीची माहिती – Renault Lodgy DGI MH 15 FV4983 Registration Date: 05.02.2018 Chasis Number: MEEJSRBW4H5000901 Engine No.: K9K FB30 E048966
गाडीचे सध्याचे ठिकाण : Nashik
गाडी मालकाचे नाव : M/s. Kaka Rent a Car
लिलावाची तारिख -: 25-09-2024 11:00 AM
लिलाव संपण्याची तारिख – 25-09-2024 05:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 24-09-2024 05:00 PM
6) Bank of India Auctions for Vehicle Auction in Chh. Sambhajinagar, Aurangabad
Bank of India Auctions for Car in Satpur, Nashik
तारिख – 25-09-2024 11:00 AM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 54,000
संपर्क – Authorized Officer chhatrapati Sambhajinagar. Pune @bankofindia.co.in, 0240-2334904
गाडीची माहिती – Tata Venture EX 6+1 BS III Registration No: MH 20 DF0389 Registration Date: 23-02-2015 Chasis Number: MAT483602 ΕΥΝ15461 Engine No.: 475IDT18LVY SB8394
गाडीचे सध्याचे ठिकाण : Sambhajinagar
गाडी मालकाचे नाव : Kailas Kacharu Dalvi
लिलावाची तारिख -: 25-09-2024 11:00 AM
लिलाव संपण्याची तारिख – 25-09-2024 05:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 24-09-2024 05:00 PM
7 ) Bank of Baroda Auctions for Car in Pune, Pune
तारिख – 23-09-2024 10:00 AM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 2,90,000
संपर्क – Authorized Officer 020-25652121
गाडीची माहिती – Maruti Celerio Vxi Green/ Silky Silver Color, MH12RY6389
गाडीचे सध्याचे ठिकाण : Pune
गाडी मालकाचे नाव : Vinod Vilas Sutar
लिलावाची तारिख -: 23-09-2024 10:00 AM
लिलाव संपण्याची तारिख – 23-09-2024 04:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 13-09-2024 05:00 PM
8) Bank of Baroda Auctions for Vehicle Auction in Nagpur, Nagpur
तारिख – 20-09-2024 01:00 PM
बॅंकेने ठरवलेली किंमत – Reserve Price: ₹ 75,000
संपर्क – Authorized Mr. Kumar Arun Mo. 8275966044
गाडीची माहिती – Maruti SUZUKI Swift VDI, Black Color, Diesel, 2017 Model, bearing Reg No. MH 40 BG0581
गाडीचे सध्याचे ठिकाण : Pune
गाडी मालकाचे नाव : M/s. VIKRAM TOURS AND TRAVELS
लिलावाची तारिख -: 20-09-2024 01:00 PM
लिलाव संपण्याची तारिख – 20-09-2024 03:00 PM
लिलावासाठी अर्ज करण्याची तारिख : 19-09-2024 05:00 PM





