बँकेने ओढून आणलेल्या मोटरसायकल 20 हजारात तर स्कुटी 17 हजारात मिळतंय – Bank of Baroda
लोक नेहमी मज मजे करिता तसेच तावा तावात बँकेकडून वाहन लोन घेऊन गाडी घरी घेऊन येतात. त्यावेळी लोक बँकेच्या EMI विचार करत नाही. मात्र पुढे जाऊन ते लोक बँकेचे कर्ज थकावतात. आणि विशिष्ट कालावधीनंतर बँक त्यांच्यावरती गाड्या जप्त करण्याची वेळ येते. बँकेने दिलेली कर्ज वसूल करण्यासाठी बँक त्या वाहनांची लिलाव पद्धतीने विक्री करण्यास सुरुवात करते.

नवी दिल्ली : प्रत्येकाचं नेहमी एक स्वप्न असतं की आपणही मोटरसायकल किंवा कार घेतली पाहिजे. खरंतर नवीन गाड्या घेणे तसेच आज-काल गाड्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहे. यामुळे लोक आपलं मन मारून नवीन गाड्या खरेदी करण्या ऐवजी जुन्या गाड्या व वापरलेल्या गाड्या खरेदी करतात. यामुळे बाजारात मोटरसायकल किंवा कारची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते.

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या कसे खरेदी करावी ? : How to use Bank auction
जर तुम्हाला बँकांकडून लिलावात वाहन घ्यायचे असेल तर तुम्ही “ई-लिलाव” आणि IBA ऑक्शन प्लॅटफॉर्म यांसारख्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मालमत्ता किंवा कार विकली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदीसाठी बोली देखील लावू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिलाव: https://www.sbi.co.in/portal/web/home/auctions
बँक ऑफ बडोदा (बीओबी) लिलाव: https://www.bankofbaroda.in/bank-auction
युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) लिलाव: https://www.unionbankofindia.co.in/English/Foreclosure.aspx
नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) Residex: https://www.nhb.org.in/Residex.aspx
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लिलाव: https://rbi.org.in/Scripts/BS_ViewRTGS.aspx
