Vahan Bazar

उत्तम कंडिशनमध्ये बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, कार 1 लाखात तर बाईक 20 हजारात – State Bank of India

बेस्ट कंडिशनमध्ये बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, कार 1 लाखात तर बाईक 20 हजारात – State Bank of India

Second Hand Car : तुम्हाला जर स्वस्त किंमतीत गाडी खरेदी करायची असेल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे.येथे देशातील नावलैकिक बॅंक हप्ते न भरणा-या वाहनाची विक्री करणार आहे.20 लाखाची गाडी अगदी 4 ते 5 लाखापर्यंत मिळणार आहे.या वाहनाची किंमत कंडिशन व गाडी मालकांने घेतलेल्या कर्जावर अवलंबून असते.सध्या फेडरल बॅक जप्त केलेल्या वाहनाचा लिलाव करणार आहे.यामध्ये व्यवसाईक गाड्याची देखील समावेश आहे.

2024 मध्ये सायकलपासून ते मोठे वाहनांपर्यंत सर्वंच वस्तूच्या किंमती दिवसेंन दिवस वाढतच चालल्या आहे.त्यामुळे नवीन वाहन किंवा गाड्या खरेदी करणे महाग होत चालले आहे.याला पर्यंय म्हणून लोक हळूहळू नवीन गाड्यांऐवजी सेकंड हॅण्ड गाड्या खरेदी करण्याला पसंती देत आहे. आजकाल नवीन गाड्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. परिणामी सध्या लोक नवीन गाड्यांऐवजी सेकंड हॅण्ड गाड्या खरेदी करतात.त्यामुळे सध्या सेकंड हॅण्ड गाड्याचा मार्केट झपाट्याने वाढत आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Second Hand Car Online
सद्या लोक वापरलेल्या कार्स व मोटारसायकल ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येत असल्याने आता वाहनाची खरेदी विक्री जोरात होत आहे.मात्र तुम्हाला युजड कार (वापरलेल्या) ची खरेदी करण्यासाठी कागदपत्रासह चांगल्या कंडीशनची तपासणी करावी लागणार आहे.या सर्वबाबीची पुरताता करण्यासाठी वापरलेल्या वाहनाच्या अनेक ब्रँड्सनी मोठा व्यवसाय सुरु केला आहे.यामुळे कार देखो (Car Dekho), कारवाले (Carwale) OLX, Car 24 या सारखे ब्रँड्स मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

या अनेक कंपन्या गाड्याची कंडिशन व कागदपत्राची तपासणी करुन आपल्या प्लॅटफार्मवर लिस्ट करत असतात.तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची विक्री करण्यापूर्वी, त्यांची वॉरंटी आणि नोंदणी योग्यरित्या तपासली जाते.त्यामुळे जुन्या कार खरेदी करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही.

जून महिन्याच्या बॅंक लिलावामध्ये महाराष्ट्र बॅंक (Bank Of Maharashtra ), फेडरल बॅंक ( federal bank ), स्टेट बॅंक अॅप इंडिया ( State Bank of India ), कॅनरा बॅंक ( Canara Bank ), SVC Co-op Bank Ltd, यासारख्या बॅंकाचा समावेश आहे. स्विप्ट डिझायर,इनोवा,फोर्स टेम्पो टॅवलर,होंडा सिवीक, DATSUN REDI GO या गांड्याचा लिलाव होणार आहे. लिलावात 1 लाखापासून ते 6 लाखांपर्यंत कार मिळणार आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

How to buy old car by Bank auction : अशी खरेदी करा बॅंकेच्या लिलावात कार

बँकेच्या लिलावात कार खरेदी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

बँकेशी संपर्क :- तुम्हाला ज्या बँकेच्या लिलावात कार खरेदी करायची आहे त्या बँकेशी संपर्क साधा आणि त्यांना तुमची इच्छा कळवा. बँक तुम्हाला लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाण याबद्दल माहिती देईल.
लिलाल बोली :- लिलावात बोली लावण्यासाठी, तुम्हाला बँकेला बोली जमा करावी लागते. बोलीचा रकमे बँकेने ठरवलेला असतो.लिलाव सुरू झाल्यावर, तुम्ही तुमची बोली लावू शकता.
लिलाव रक्कम जमा :- लिलाव जिंकल्यास, तुम्हाला बँकेला बोलीची रक्कम आणि इतर संबंधित शुल्क भरावे लागते.आपण बँकेत किंवा ऑनलाइन पैसे भरू शकता.
कारची नोंदणी :- लिलाव जिंकल्यानंतर कारची नोंदणी करणे आवश्यक आहे. आपण आपल्या स्थानिक वाहतूक विभागात कारची नोंदणी करू शकता.
वाहनाची स्थिती :- लिलावात बोली लावण्यापूर्वी कारची तपशीलवार माहिती तपासावी. जसे की, कारची मॉडेल, वर्ष, किमीवारी, स्थिती आणि किंमत यांचा समावेश आहे. तुम्ही कारची प्रत्यक्ष तपासणी देखील करू शकता.

बँकेच्या लिलावात कार खरेदीचे फायदे
कमी किंमतीत चांगली कार खरेदी करता येते.
वाहन नोंदणीसाठी कोणत्याही कागदपत्रांबाबत समस्या उद्भवत नाही.
बँक खरेदीदारांना कारशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे पुरवते.
बँकेच्या लिलावात कार खरेदीचे तोटे
लिलावात कार जिंकण्याची हमी नसते.
कारची स्थिती आणि किंमत याबद्दल माहिती मिळवणे कठीण असू शकते.

Bank of Maharashtra auction for a Maruti Swift Dzire LDI T. Taxi in Katraj, Pune:

  • Auction Type: Sarfaesi Auction
  • Bank Name: Bank of Maharashtra
  • Branch Name: Pune West Zonal Office
  • Service Provider: Public Auction
  • Contact Numbers: 9587006577, 7020396266, 7020396266
  • Reserve Price: ₹ 1,10,000
  • EMD (Earnest Money Deposit): ₹ 11,000
  • Borrower Name: M/s Sudhanshu Tours and Travels
  • Vehicle Description:
    • Model: Maruti Swift Dzire LDI T. Taxi
    • Registration No: MH14-FC-3676
    • Year of Making: 2016
    • Vehicle Class: LCV
    • Fuel Type: Diesel
    • Color: White
    • Chassis No: 0536595
    • Insurance: Expired
  • Location: Katraj, Pune, Maharashtra
  • Auction Start Time: 31-05-2024 04:00 PM
  • Auction End Date: 31-05-2024 05:00 PM
  • Application Submission Date: 31-05-2024 12:30 PM
——————————————————————–

State Bank of India auction for a Datsun Redi GO in Viman Nagar, Pune:

  • Auction Type: Sarfaesi Auction
  • Bank Name: State Bank of India
  • Branch Name: Retail Asset Central Processing Centre-IV
  • Service Provider: mstcecommerce.com
  • Contact Person: Mr. Rahul Mohite
  • Contact Number: 09923145564
  • Reserve Price: ₹ 1,82,000
  • EMD (Earnest Money Deposit): ₹ 18,200
  • Borrower Name: Kishan Arun Paul
  • Vehicle Description:
    • Model: Datsun Redi GO
    • Registration No: MH-12-RF-9068
    • Fuel Type: Petrol
    • Color: Silver
  • Location: Viman Nagar, Pune, Maharashtra
  • Auction Start Time: 05-06-2024 11:00 AM
  • Auction End Date: 05-06-2024 01:00 PM
  • Application Submission Date: 04-06-2024 05:00 PM

——————————————————————————-

State Bank of India auction for a Datsun Redi GO in Viman Nagar, Pune:

  • Auction Type: Sarfaesi Auction
  • Bank Name: State Bank of India
  • Branch Name: Retail Asset Central Processing Centre-IV
  • Service Provider: mstcecommerce.com
  • Contact Person: Mr. Rahul Mohite
  • Contact Number: 09923145564
  • Reserve Price: ₹ 1,82,000
  • EMD (Earnest Money Deposit): ₹ 18,200
  • Borrower Name: Kishan Arun Paul
  • Vehicle Description:
    • Model: Datsun Redi GO
    • Registration No: MH-12-RF-9068
    • Fuel Type: Petrol
    • Color: Silver
  • Location: Viman Nagar, Pune, Maharashtra
  • Auction Start Time: 05-06-2024 11:00 AM
  • Auction End Date: 05-06-2024 01:00 PM
  • Application Submission Date: 04-06-2024 05:00 PM

Liquidation E-Auction for a Honda Civic in Andheri East, Mumbai:

  • Auction Type: Liquidation Auction
  • Bank Name: Liquidation E-Auction
  • Branch Name: Mumbai
  • Service Provider: Public Auction
  • Contact Person: Contact: +91 8693053567
  • Reserve Price: ₹ 3,06,000
  • EMD (Earnest Money Deposit): ₹ 30,600
  • Borrower Name: PRATIBHA INDUSTRIES LIMITED (IN LIQUIDATION)
  • Vehicle Description:
    • Model: Honda Civic
    • Registration No: MH 04 DN 2539
    • Model Variant: 1.8 S MT
  • Location: Andheri East, Mumbai, Maharashtra
  • Auction Start Time: 12-06-2024 02:00 PM
  • Auction End Date: 12-06-2024 03:00 PM
  • Application Submission Date: 10-06-2024 05:00 PM

Liquidation E-Auction for a Toyota Innova 2.5G in Mumbai City, Mumbai:

  • Auction Type: Liquidation Auction
  • Bank Name: Liquidation E-Auction
  • Branch Name: Andheri (E), Mumbai
  • Service Provider: Public Auction
  • Contact Person: +91 8693053567
  • Reserve Price: ₹ 4,59,000
  • EMD (Earnest Money Deposit): ₹ 45,900
  • Borrower Name: PRATIBHA INDUSTRIES LIMITED (IN LIQUIDATION)
  • Vehicle Description:
    • Model: Toyota Innova 2.5G
    • Registration No: MH 04 FZ 0969
    • Model Variant: 2.5G E4 7ST BS4
  • Location: Mumbai City, Mumbai, Maharashtra
  • Auction Start Time: 12-06-2024 12:00 PM
  • Auction End Date: 12-06-2024 01:00 PM
  • Application Submission Date: 10-06-2024 05:00 PM

Canara Bank vehicle auction in Thane:

  • Auction Type: Sarfaesi Auction
  • Bank Name: Canara Bank
  • Branch Name: R&L Section, Circle Office
  • Service Provider: bankeauctions.com / C1 India
  • Contact Details: 8748960708 / 9491457391
  • Reserve Price: ₹ 3,60,000
  • EMD (Earnest Money Deposit): ₹ 36,000
  • Borrower Name: M N TOURS & TRAVELS
  • Vehicle Description:
    • Model: Toyota Innova 2.5G (E4)
    • Engine No: 2KDU840526
    • Registration No: MH 01 BT 9178
    • Chassis No: MBJ11JV4007569338
  • Location: Thane, Maharashtra
  • Auction Start Time: 21-06-2024 11:00 AM
  • Auction End Date: 21-06-2024 12:00 PM
  • Application Submission Date: 20-06-2024 05:00 PM

SVC Co-op Bank Ltd vehicle auction in Santacruz, Mumbai:

  • Auction Type: Sarfaesi Auction
  • Bank Name: SVC Co-op Bank Ltd
  • Branch Name: Legal & Recovery Department
  • Service Provider: Public Auction
  • Contact Details: Branch Manager: 66999777 / 983 / 971 / 987 / 780 / 97
  • Reserve Price: ₹ 4,50,000
  • EMD (Earnest Money Deposit): ₹ 45,000
  • Borrower Name: Mr. Rohan Rajiv Pai
  • Vehicle Description:
    • Registration No: MH-43-BY-3418
    • Year of Manufacture: 2021
    • Model: Maruti Wagon R LXI (0) CNG 1L 5 MT
  • Location: Santacruz, Mumbai, Maharashtra
  • Auction Start Time: 02-07-2024 11:00 AM
  • Auction End Date: 02-07-2024 12:00 PM
  • Application Submission Date: 01-07-2024 05:30 PM

बॅंके लिलावासाठी काढलेल्या गाड्याची लिस्ट 👇

https://induseasywheels.indusind.com/auctions.html

SBI Bank 👇

https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/auction-notices/mega-e-auction

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button