Vahan Bazar

बॅंकेने ओढून आणलेली टोयोटाची गाडी पाहिजे का, 16 लाखाची गाडी अवघ्या 4 लाखात

बॅंकेने ओढून आणलेली टोयोटाची गाडी पाहिजे का, 16 लाखाची गाडी अवघ्या 4 लाखात

मुंबई : 4 व्हिलर गाडी स्वस्त कमीतीत खरेदी करायाची आहे का तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. प्रत्येकाचे कार घेण्याचे स्वप्न असते.मात्र वाढत्या महागाईमुळे नवीन वाहन खरेदी करणे शक्य होत नाही.आता आम्ही तुमच्यासाठी बेस्ट पर्याय घेवून आलो आहोत.या पर्यायच्या मदतीने महागड्या कंपनीची गाडी आता स्वस्त किंमतीत खरेदी करु शकणार आहे.सर्वात महत्वाची बाब म्हणजे 20 लाखाची गाडी अवघ्या 5 लाखात मिळणार आहे.तुम्हालाही प्रश्न पडला असेल ऐवढ्या स्वस्त किमतीत गाडी मिळणार कशी…

कर्ज न चुकव-या गाड्याचा लिलाव बॅंक सध्या करणार आहे.लोक नेहमी थोडे पैसे आले की नवीन गाडी खरेदी करतात मात्र संपुर्ण पैसे नसल्याने काही आर्थिक मदत बॅंकेकडून घेत असतात.त्यानंतर काही महिन्यांनंतर दर महिन्याला बॅंकेचा हप्ता भरणे अवश्यक असते.काही लोक बॅंकेचा हप्ता काही वर्ष भरतात त्यानंतर आर्थिक अडचणीत सापडतात.पर्यायाने बॅंकेचा हप्ता न भरल्याने बॅंक आपल्या कर्जापोटी वाहन जप्त करते.तसेच आपले नुकसान भरुन काढण्यासाठी बॅंक या वाहनाचा लिलाव करत असते. बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्याची माहिती घेण्यासाठी आमच्या व्हाट्सएप ग्रुपला जाॅईन व्हा

Whatsapp Group Join
Telegram channel Join

बॅंके ओढून आणलेल्या toyota Innova चा लिलाव कधी होणार

12 जून 2024 रोजी Liquidation बॅंक लिलाव करणार आहे.यावेळी toyota Innova कारचा लिलाव केला जाणार असून संबंधित गाडी हि महाराष्ट्रातील अंधेरी,मुंबई येथील आहे.Toyota Innova 2.5G E4 7ST BS4 चे माॅडेल असून दमदार कंडिशन मध्ये हि कार आहे.या लिलावासाठी तुम्हाला 10 जून रोजी अर्ज करावा लागणार आहे.तसेच 12 जून रोजी 12 वाजता हा लिलाव सुरु होईल.PRATIBHA INDUSTRIES LIMITED या कंपनीने toyota Innova चे कर्ज न भरु शकल्याने बॅंक या गाडीचा लिलाव करणार आहे.support@eauctionsindia.com अर्ज करावा लागणार आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

कर्ज परत न करणाऱ्या लोकांच्या गाड्या बँका जप्त करून त्यांचा लिलाव बॅंक करत आहेत. लिलावात अनेक महागडी वाहने आता स्वस्त दरात विकली जात आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वाहनांची माहिती घेऊन लिलावात सहभागी होऊ शकता.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

सध्या Online & Offline आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने गाड्या खरेदी केल्या जात आहे.त्यामुळे कार देखो car dekho ते कारवाले carwale आणि OLX, Car 24 सारखे ब्रँड्स बाजारात चांगलाच जम बसवाला आहे.दिवसेंन दिवस महाग होत चालले वाहने त्याच त्रासाला कंटाळून लोक चांगल्या वापरलेल्या कार Used Car खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.आज आपण बॅंकेने ओढून आणलेल्या कार बाबत जाणून घेणार आहोत.

toyota Innova बाबत जाणून घेऊया…

जर तुम्हाला कारने लांबचा प्रवास करायचा असेल. तर जाणून घ्या की लांबच्या प्रवासासाठी तुम्हाला अशा कारची गरज आहे. ज्यात जास्त केबिन आणि बूट स्पेस आहे आणि खूप पॉवरफुल इंजिन आहे. जर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या कारमधून तुमच्या गरजेनुसार कार निवडू शकत नसाल. तर या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला टोयोटा इनोव्हा बद्दल सांगणार आहोत. मोठ्या केबिन व्यतिरिक्त, हे अतिशय आधुनिक इंजिनसह बाजारात येते.

टोयोटा इनोव्हा शक्तिशाली इंजिनसह येते
जर आपण टोयोटा इनोव्हा च्या इंजिनबद्दल तपशीलवार बोललो, तर आपल्याला त्यात चार-सिलेंडर 2494cc इंजिन मिळेल. जे 100.6bhp ची कमाल पॉवर आणि 200Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. यामध्ये कंपनी मॅन्युअल ट्रान्समिशन देते. जे त्याचे कार्यप्रदर्शन उत्तम प्रकारे सांभाळते. अनेक रिपोर्ट्सनुसार, तुम्हाला या MPV मध्ये 12.99 किलोमीटर प्रति लीटर मायलेज मिळते. जी खूप चांगली गोष्ट आहे.

टोयोटा इनोव्हा किंमत
बाजारातून ही लोकप्रिय एमपीव्ही विकत घ्यायला गेलात तर. त्यामुळे तुम्हाला अंदाजे 10.21 लाख ते 16.73 लाख रुपये खर्च करावे लागतील. पण एवढा पैसा खर्च करायचा नसेल तर. तर जाणून घ्या तुम्ही या MPV चे जुने मॉडेल अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला बॅंकेने ओढून आणलेल्या एका उत्कृष्ट डीलबद्दल सांगणार आहोत.

टोयोटा इनोव्हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे
टोयोटा इनोव्हा Liquidation बॅंकने माहिती प्रमाणे 2016 ते 2018 चे मॉडेल येथे सूचीबद्ध केले आहे. हे डिझेल इंजिन MPV असून तिने आता पर्यंत 1 लाख किमीचा टप्पा पार केला आहे. तुम्ही ही एमपीव्ही अतिशय चांगल्या स्थितीत येथून 4,59,000 रुपयांना खरेदी करू शकता.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button