Vahan Bazar

बँकेने ओढून आणलेल्या मोटरसायकल 20 हजारात तर स्कुटी 17 हजारात मिळतंय – Bank of Baroda

लोक नेहमी मज मजे करिता तसेच तावा तावात बँकेकडून वाहन लोन घेऊन गाडी घरी घेऊन येतात. त्यावेळी लोक बँकेच्या EMI विचार करत नाही. मात्र पुढे जाऊन ते लोक बँकेचे कर्ज थकावतात. आणि विशिष्ट कालावधीनंतर बँक त्यांच्यावरती गाड्या जप्त करण्याची वेळ येते. बँकेने दिलेली कर्ज वसूल करण्यासाठी बँक त्या वाहनांची लिलाव पद्धतीने विक्री करण्यास सुरुवात करते.

नवी दिल्ली : प्रत्येकाचं नेहमी एक स्वप्न असतं की आपणही मोटरसायकल किंवा कार घेतली पाहिजे. खरंतर नवीन गाड्या घेणे तसेच आज-काल गाड्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहे. यामुळे लोक आपलं मन मारून नवीन गाड्या खरेदी करण्या ऐवजी जुन्या गाड्या व वापरलेल्या गाड्या खरेदी करतात. यामुळे बाजारात मोटरसायकल किंवा कारची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते.

सध्या बाजारामध्ये लोक ऑफलाइन व ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे सेकंड हॅन्ड किंवा युज मोटर सायकल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
आपण नेहमी बघतो वाहन बाजार याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तसेच कार देखो car dekho ते कारवाले carwale आणि OLX, Car 24 सारखे ब्रँड्स या मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.
आज आम्ही तुम्हाला सेकंड हॅन्ड मोटरसायकल व स्कूटर बद्दल सांगतो की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेकंड हँड वाहनांची विक्री करतेवेळी त्याची वारंटी व रजिस्ट्रेशन चांगल्या प्रकारे तपासली जाते. यामुळे जुन्या गाड्या खरेदी करताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.
लोक नेहमी मज मजे करिता तसेच तावा तावात बँकेकडून वाहन लोन घेऊन गाडी घरी घेऊन येतात. त्यावेळी लोक बँकेच्या EMI विचार करत नाही. मात्र पुढे जाऊन ते लोक बँकेचे कर्ज थकावतात. आणि विशिष्ट कालावधीनंतर बँक त्यांच्यावरती गाड्या जप्त करण्याची वेळ येते. बँकेने दिलेली कर्ज वसूल करण्यासाठी बँक त्या वाहनांची लिलाव पद्धतीने विक्री करण्यास सुरुवात करते.
बँकेचे असलेले नुकसान भरून काढण्यासाठी बँक त्यांच्या ऑनलाईन लिलाव प्लॅटफॉर्म वरती विक्रीसाठी वाहने काढतात. यामध्ये बँकेने ठरवून दिलेल्या किमतीत वाहनांची विक्री होताना दिसते. तुम्हाला जर बँकेने ओढून आणलेले वाहने खरेदी करायचे असल्यास सर्वप्रथम बँकेच्या लिलाव वेबसाईट वरती जावे लागेल.
सध्या भारतामध्ये IndusInd Bank च्या वेबसाईट ओढून आणलेल्या वाहनांची लिलाव पद्धत सुरू आहे. या लिलावात १ लाख किंमत असलेली मोटरसायकल व स्कुटी अवघ्या वीस ते पंचवीस हजारात मिळणार आहे. यामुळे जुन्या गाड्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा लाभ होऊ शकतो.
इंडसइंड बँकेच्या लिलाव प्लॅटफॉर्म वरती मोटरसायकल 20 हजार तर स्कुटी 17 हजारात मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागेल.
येथे तुम्हाला लिलावात असलेल्या वाहने पाहयला मिळणार आहे.तसेच तुम्ही सेकंड हॅन्ड वाहने खरेदी करण्यासाठी आमच्या व्हाॅस्अॅप गृपला जाॅईन व्हा..
https://induseasywheels.indusind.com/auctions.html?p=2&vehicle=129

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या कसे खरेदी करावी ? : How to use Bank auction

Whatsapp Group Join
Telegram channel Join

जर तुम्हाला बँकांकडून लिलावात वाहन घ्यायचे असेल तर तुम्ही “ई-लिलाव” आणि IBA ऑक्शन प्लॅटफॉर्म यांसारख्या अनेक ऑनलाइन प्‍लॅटफॉर्मवर मालमत्ता किंवा कार विकली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदीसाठी बोली देखील लावू शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिलाव: https://www.sbi.co.in/portal/web/home/auctions

Whatsapp Group Join
Telegram channel Join

बँक ऑफ बडोदा (बीओबी) लिलाव: https://www.bankofbaroda.in/bank-auction

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) लिलाव: https://www.unionbankofindia.co.in/English/Foreclosure.aspx

नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) Residex: https://www.nhb.org.in/Residex.aspx

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लिलाव: https://rbi.org.in/Scripts/BS_ViewRTGS.aspx

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button