घर बसल्या असं चेक करा ! पोलिसांनी तुमच्या नावावर किती चलान फाडलंय…नाही तर न्यायलयात जावे लागणार
असं चेक करा ! पोलिसांनी तुमच्या नावावर किती चलान फाडलंय...

नवी दिल्ली : देशात वाढत्या लोकसंख्येमागे वाहनाच्या संख्येत वारंवार वाढ होत आहे.तसेच अनेक लोक कार्यक्षम बनत चालले आहे. यामुळे आजकाल कुठेही ये-जा करण्यासाठी वाहन मालक त्यांच्या स्वत वाहनाने जाणे पसंत करतात. सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी किंवा अन्य कारणे यामागे असू शकतात. तसेच अनेक वेळा धावपळीत चुकीच्या ठिकाणी गाडी लावणे.यादरम्यान तुमचे वाहन वापरताना तुमचे चलानही कापले जाते. e challan check online
आजही देशात लोक वाहन एक-मेकांना देत असतात मात्र अनेकवेळा आपल्याला याची माहिती नसते की आपल्या वाहनाचे चलान कापले गले आहे. तसेच आपल्या चुकीने अनेक वेळा चलान कापले जाते, ते कळत नाही. अशा परिस्थितीत, आमच्या वाहनावर चलान कापले गेले आहे की नाही? हे कसे शोधायचे… हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
सर्व प्रथम –
आपले जर चलन कापले गेले तर आपल्याल एसएमएसद्वारे माहिती मिळते. पण अनेक वेळा आमचे चलान कापले गेले की नाही हेही कळत नाही.तसेच कधी-कधी आपल्याला कळतही नाही की आपले चलन कसे कापले गेले आहे.
आपल्याला कसे शोधायचे हे माहित नसल्यास अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला काही सोप्या टप्प्यांचे
अनुसरण करून ई-चलान स्थिती कशी जाणून घ्यावी याबदल माहिती देणार आहे.
तुमचे चलन कापले गेले कसे चेक करणार ? ( e challan check online )
यासाठी सर्वप्रथम तुम्ही echallan.parivahan.govin या वेबसाइटवर जा.
-आता वेबसाइटवर चेक चलन स्टेटस प्रेझेट या पर्यायावर क्लिक करा.
स्क्रीनवर तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स कमांक (DL) चे पर्याय
– येथे तुम्हाला वाहन क्रमांकासह पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला तुमच्या वाहनाच्या नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला भोट दिटेल या पर्यायावर्तक्लिक करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला कळेल की तुमचे चालन कापले गेले आहे की नाही
नेहमी रहदारीचे नियम पाळले पाहिजे पण तुमच्याकडून काही चूक झाली असेल, त्या परिस्थितीतून कसे
बाहेर पडायचे हे तुम्हाला आधीच माहित असेल तर तुम्ही न चुकता तेथून बाहेर पडाल. याशिवाय चुकीचे
चालान कापण्यासाठी तुम्ही वाहतूक पोलिस कक्षाशी संपर्क साधू शकता. येथे तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी
बोलून तुमची बाजू मांडू शकता आणि तुमच्या युक्तिवादाने त्यांचे समाधान झाले तर तुमचे चलन रद्द केले
जाईल.
वाहतूक कायद्यानुसार ट्रॅफिक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तुमचे चालान केले तर त्याचा अर्थ तुम्हाला
चालान भरावे लागेल असे नाही. वाहतूक पोलिसांचे चालान हा न्यायालयाचा आदेश नाही. त्याला
न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. अशा स्थितीत वाहतूक पोलीस तुमचे चुकीचे चालान कापत
असतील, तर त्यावेळी त्यांच्याशी वाद घालू नका, परंतु नंतर न्यायालयात जाऊन चालान काढणे टाळता
येईल.