फक्त 6 महिने वापरलेली ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे का, येथे मिळतंय अर्ध्या किमतीत
फक्त 6 महिने वापरलेली ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे का, येथे मिळतंय स्वस्तात
ELECTRIC Ola S1 air : सध्या मार्केटमध्ये दिवसेंन दिवस इलेक्ट्रीक गाड्याची मागणी वाढतच चालली आहे.यात अनेक इलेक्ट्रिक कार व स्कूटर विक्री करणा-या कंपण्यांनी आपले वर्चेस्व कायम केले आहे. यात इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची म्हटली की सर्वांत प्रथम आपल्या डोळ्यासमोर कंपन्या येत्या त्या म्हणजे ola, ather, tvs, bajaj chetak,simple one,या कंपण्याची इलेक्ट्रिक स्कूटर सद्या सर्वात जास्त प्रमाणात विक्री होत आहे.
चांगल्या आणि दमदार फिचर्ससह सध्या डिमांडमध्ये असलेली इलेक्ट्रीक स्कूटर ओला ( Ola S1 air ) आता स्वस्त किमतीत खरेदी करता येणार आहे तुम्हाला एक प्रश्न पडाला असेल आता स्वस्त किमतीत इलेक्ट्रीक स्कूटर मिळणार कशी…तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. नाशिक जिल्ह्यात सहा महिने वापरलेली इलेक्ट्रीक स्कूटर स्वस्त किमतीत विकणे आहे.
देशात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये ओलाने सर्वात जास्त गाड्यांची विक्री करुन प्रोग्रेस केली आहे. भारतात ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटर सर्वाधिक आहे.जर तुम्हाला इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करायची आहे आणि तुमचं बजेट कमी असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण आज आम्ही तुम्हाला ELECTRIC Ola S1 air अत्यंत कमी किंमतीत मिळणार आहे.स्कूटर खरेदीसाठी आमच्या व्हाॅट्सअॅप चॅनलला फाॅलो करुन तेथे तुम्हाला Ola S1 Air इलेक्ट्रीक स्कूटर विक्री करणा-या मालकाचा मोबाईल नंबर मिळणार आहे.
सर्वांत अगोदर जाणून घेऊ या Ola S1 Air चे फीचर्स
ओलाची ही स्कूटर अनेक फीचर्ससह येते, या स्कूटरमध्ये उपलब्ध फीचर्स खालीलप्रमाणे आहेत, ज्यामध्ये चांगले पिकअप, डिजिटल स्पीडोमीटर, स्मार्ट स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, इनबिल्ट स्पीकर, एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स, रिव्हर्स मोड इत्यादी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामध्ये स्कूटर बनवताना कंपनीने आपल्या आधीच्या स्कूटरच्या तुलनेत खूप काम केले आहे.
Ola S1 एअर बॅटरी आणि इंजिन
Ola S1 Air मध्ये 2.7 किलोवॅट क्षमतेची एक मोटर आहे, ती बॅटरीमधून मिळणाऱ्या विजेला वेगात बदलते. आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तास लागतात. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर सुमारे 151 किलोमीटर धावू शकते.
ola s1 एअर किंमत
जर तुम्ही ही ओला स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते खूप चांगले आहे कारण यामध्ये आमच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. थोडे पैसे खर्च करा तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील,त्याची किंमत 1,19,999 आहे. तुम्ही ही स्कूटर ओलाच्या एक्स-शोरूममधून बुक करू शकता.
किती दिवसांचे कर्ज किती आणि किती हप्ते
आता आम्ही तुम्हाला Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरच्या फायनान्स पर्यायाबद्दल सांगतो, जर एकरकमी पैसे देण्याऐवजी तुम्ही 20 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर फायनान्स करण्याचा विचार करत असाल, तर ते अगदी सोपे आहे. ओला इलेक्ट्रिकच्या वेबसाइटनुसार, बहुतेक प्रमुख बँका ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर सुमारे 7 टक्के व्याजदराने कर्ज देत आहेत. 20 हजार रुपयांचे डाऊनपेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 1 लाख 5 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. तुम्ही 3 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, साधारण 3225 रुपयांचा मासिक हप्ता, म्हणजेच EMI, पुढील 36 महिन्यांसाठी भरावा लागेल. तुम्हाला सुमारे 11,700 रुपये व्याज आकारले जाईल.
Ola S1 एअर नवीन फिचर्स :
S1 Air सर्व-LED लाइटिंग सेटअपसह येते. ई-स्कूटरमध्ये 7-इंच टचस्क्रीन TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात GPS-आधारित नेव्हिगेशनसह स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मिळते आणि रिव्हर्स मोड, हिल होल्ड असिस्ट, कॉल अलर्ट आणि संगीत नियंत्रणे देखील येतात. ई-स्कूटरमध्ये फ्लॅट फूटबोर्ड आणि बूट एलईडी लाइटसह प्रशस्त 34-लिटर अंडरसीट स्टोरेज स्पेस आहे.
जाणून घेऊ सेंकड हॅन्ड इलेक्ट्रीक स्कूटर बाबत
Ola S1 Air ही इलेक्ट्रीक स्कूटर सहा महिने वापरलेली आहेत.जवळ पास या गाडीने 34०० किलोमीटरचा प्रवास केलेला आहे.तसेच नवीन कंडिशनमध्ये हि इलेक्ट्रीक स्कूटर ठेवण्यात आली असून एकहाती वापरलेली स्कूटर आहे.सविस्तर माहिती शेवटपर्यंत वाचा.
स्वस्तात कशी खरेदी करता येणार ELECTRIC Ola S1 air
खरं तर हि इलेक्ट्रीक स्कूटर 2024 खरेदी केलेली असून आतापर्यंत फक्त सहा महिने झाले आहे. Ola S1 Air 2024 चे मॉडेल असून सध्या नवीन कंडीशनमध्ये आहे.विक्री करणा-या मालकाचे नाव यशवंत असे आहे.हि गाडी विक्रीसाठी वेगवान न्यूजच्या व्हाॅट्सअॅप चॅनलवर विक्रीसाठी टाकण्यात आली आहे.गाडी मालक हे आर्मीमध्ये कार्यरत असल्याने ही गाडी वापरण्यात येत नसल्याची माहिती गाडी मालकाने दिली आहे,त्यामुळे मालकाने सदर गाडी विक्रीस काढली आहे.मागील सहा महिन्यांपासून फक्त 3400 km चाललेली इलेक्ट्रीक स्कूटर आहे.गाडी मालक नाशिक जिल्ह्यातील असल्याचा दावा करत आहे.
जर तुम्हाला ओलाची इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करायचे असेल तर आमच्या व्हाॅट्सअॅप चॅनलला फाॅलो करुन मालकाचा मोबाईल नंबर पाहु शकता.व संपर्क साधु शकता. स्वस्त किंमतीत गाड्या खरेदीसाठी करण्यासाठी आमच्या बातमी असलेल्या व्हाॅट्सअॅप चॅनलच्या बटनवरुन क्लिक करुन फाॅलो करा.
टिप : जोपर्यंत गाडी आपल्या ताब्यात पडत नाही तोपर्यंत कुठलेही अॅनलाईन किंवा रोख स्वरुपाचा व्यवहार करु नये.तसेच सर्व कागद पत्राची तपासणी करुन गाडी आपल्या ताब्यात पडल्यानंतरच आर्थिक व्यवहार करावा.अन्यथा नुकसानाला सामोरे जावे लागेल, तसेच तुमच्या आर्थिक व्यवहाराबाबत वेगवान न्यूज जबाबदार राहणार नाही.