Vahan Bazar

बॅंकेने ओढून आणलेली बुलेट 7000 हजारात घरी आणा, दमदार मोटरसायकल घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी – bank of baroda

बॅंकेने ओढून आणलेली बुलेट 7000 हजारात घरी आणा, दमदार मोटरसायकल घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी - bank of baroda

नवी दिल्ली : तुम्हाला जर स्वस्त किंमतीत चांगली दमदार मोटर सायकल खरेदी करण्याची इच्छा असेल तर आता तुमचं स्वप्न पुर्ण होणार आहे.प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतं की आपण हि Royal Enfield सारखी बाईक खरेदी केली पाहिजे. मात्र वाढत्या किमतीमुळे प्रत्येक व्यक्तीला रॉयल इन्फिल्ड सारखी महागडी बाईक खरेदी करणे शक्य होत नाही आता बँकेने ओढून आणलेली रॉयल इन्फिल्ड अगदी स्वस्त किमतीत मिळणार आहे.

Royal Enfield Thunderbird 350X बद्दल थोडक्यात माहीती जाणून घेऊ

Whatsapp Group Join
Telegram channel Join

रॉयल एनफिल्ड आपल्या बाइक्सला सतत ABS सुरक्षा फिचर्ससह सुसज्ज करत आहे. या प्रकारात कंपनीने आता ड्युअल चॅनल ABS सह Royal Enfield Thunderbird 350X लॉन्च केली होती. Royal Enfield ने त्यावेळी दिल्लीत नवीन Thunderbird 350X ची एक्स-शोरूम किंमत 1.63 लाख रुपये ठेवली आहे. ही किंमत मानक थंडरबर्डपेक्षा 7,000 रुपये जास्त होती.त्यावेळी स्टँडर्ड थंडरबर्डची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1.56 लाख रुपये होती.

Royal Enfield ने फेब्रुवारी 2018 मध्ये Thunderbird 350X आणि 500X बाईक लाँच केल्या होत्या. 350X मध्ये थंडरबर्ड 350 चे 346cc इंजिन आहे. हे इंजिन 19.8hp पॉवर आणि 28Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

आज आपण बँकेने ओढून आणलेल्या रॉयल इन्फिल्ड थंडरबर्ड मॉडल बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

बँक ऑफ बडोदा कोल्हापुर शाखेने 2019 मध्ये रजिस्ट्रेशन असलेली Royal Enfield Thunderbird 350X मोटरसायकल ओढून आणलेली आहे. सदर बाईकचा मालक वाहनाचे हप्ते वेळेवर जमा करु न शकल्याने बॅंकेने जप्तीची कारवाई केली आहे.

लिलावाची महत्त्वाची माहिती:

लिलाव दिनांक: 22 जानेवारी 2025
वेळ: दुपारी 2:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत
स्थान: कोल्हापूर
राखीव किंमत: ₹ 70,000
ईएमडी (Earnest Money Deposit): ₹ 7,000
वाहनाचा तपशील:

वाहन मॉडेल: Thunderbird 350 X ABS
उत्पादक: Royal Enfield (Unit of Eicher)
नोंदणी क्रमांक: MH-09-FG-9122
इंजिन क्रमांक: U3S5C1KE071040
चेसिस क्रमांक: ME3U3S5C1KE461808
इंधन: पेट्रोल
नोंदणी तारीख: 30 सप्टेंबर 2019
लिलाव प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2025, सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
लिलावाची सुरुवात: 22 जानेवारी 2025, दुपारी 2:00 वाजता
लिलावाची समाप्ती: 22 जानेवारी 2025, संध्याकाळी 6:00 वाजता
संपर्क माहिती:

प्राधिकृत अधिकारी संपर्क:
टेलिफोन नंबर: 0231-2686544
मोबाईल नंबर: 7391906050 / 8888855617

₹ 7,000 ची रक्कम निर्दिष्ट खात्यावर वेळेत जमा करा.
वाहनाची तपासणी:

लिलावाच्या आधी वाहन प्रत्यक्ष पाहून त्याची स्थिती तपासा.
वाहनाच्या कागदपत्रांची शहानिशा करा.
ऑनलाइन लिलावामध्ये सहभाग:

22 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या नंबर वर काॅल करुन माहिती घेऊ शकता तसेच प्लॅटफॉर्मवरून बोली लावा.
निश्चित केलेल्या वेळेत सर्व बोली प्रक्रिया पूर्ण करा.
महत्त्वाच्या टीपा:

लिलावात सहभागी होण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
वाहनाच्या स्थिती व कागदपत्रांचा तज्ञांच्या मदतीने आढावा घ्या.
लिलाव जिंकल्यानंतर ठराविक वेळेत रक्कम भरणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत अधिकारी सेवेशी संपर्क साधा.
कोल्हापूर येथील बँक ऑफ बडोदाचा हा लिलाव वाहन खरेदीदारांसाठी एक चांगली संधी ठरू शकतो. जास्तीत जास्त माहिती मिळवून सहभागी व्हा आणि स्वस्त दरात वाहन मिळवा.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button