Vahan Bazar

आता रस्त्यावरती गाडी लावली तरी टोल घ्यावा लागणार,ना टोल प्लाझा, ना फास्टॅग,

नितीन गडकरींची नवी घोषणा ! ना टोल प्लाझा, ना फास्टॅग, ते नवीन शक्तिशाली प्रणाली आणत आहेत

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नव्या टोल कर वसुलीची घोषणा केली आहे. या नव्या टोलवसुली पद्धतीबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.

नितीन गडकरी म्हणतात की ते जुने टोल प्लाझा आणि फास्ट्रॅक प्रणाली पूर्णपणे रद्द करणार आहेत आणि भारतात नवीन टोल भरण्याची व्यवस्था आणणार आहेत.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

वास्तविक नितीन गडकरी म्हणतात की, ही नवीन उपग्रह आधारित टोल प्रणाली ही जुनी टोल प्रणाली बदलणार आहे. यानंतर वाहनधारक जेवढा जास्त वेळ महामार्गावर चालवतील तेवढाच टोल टॅक्स त्याच्याकडून वसूल केला जाईल. फास्ट टॅगशी संबंधित नवीन नियम आणि इतर तपशीलांबद्दल माहिती नाही.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

सॅटॅलाइटवरुन होणार पैसे कट : Satellite based toll system

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात की सरकार लवकरच टोल रद्द करण्याचा विचार करत आहे, आता नवीन प्रणालीद्वारे तुमच्याकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल. नितीन गडकरी यांनी ट्विटरवर ट्विट करत याबाबत माहिती दिली.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

नवीन टोल वसुली यंत्रणा उपग्रह आधारित असणार असून ती लवकरच सुरू होणार आहे. बँक खात्यातून टोल टॅक्स आपोआप कापला जाईल आणि वापरकर्त्यांना महामार्गावरील किलोमीटरप्रमाणेच कर भरावा लागेल.

त्याची अंमलबजावणी कधी होणार : When will it be implemented?

नितीन गडकरी म्हणतात की ही नवीन टोल भरणा प्रणाली मार्च 2024 पर्यंत लागू केली जाऊ शकते. या नव्या पेमेंट सिस्टमच्या मदतीने टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी होणार आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button