100 घोड्यांची ताकद, लक्झरी लुक, कमी बजेट, दर्जेदार फीचर्ससह जाणून घ्या किंमत
100 घोड्यांची ताकद, लक्झरी लुक, कमी बजेट, दर्जेदार फीचर्ससह जाणून घ्या किंमत
नवी दिल्ली : मारुतीची दिलरुबा 100 घोड्यांची ताकद असलेली लक्झरी लुक आणि कमी बजेटमध्ये दर्जेदार फीचर्ससह मारुतीची कार बाजारात नाचणार आहे. मारुती सुझुकी भारतातील सर्वात लोकप्रिय कार कंपणी आहे.आता कंपणीने WagonR चा नवीन लुक आणि शक्तिशाली इंजिनसह अपडेट करण्याची तयारी करत आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत अत्यंत किफायतशीर दरात सादर केली जाईल. यात अनेक प्रीमियम फीचर्स आणि पॉवरफुल इंजिन असेल. चला मारुती सुझुकी वॅगनआर कारबद्दल तपशीलवार माहिती घेऊया.
Maruti Suzuki WagonR फीचर्स
मारुती सुझुकी वॅगनआरच्या इंटिरिअरमध्ये तुम्हाला 7 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड आणि ऍपल कारप्ले, म्युझिक, फोर स्पीकर ऑडिओ सिस्टीम, हिल होल्ड कंट्रोल, ब्लूटूथ आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन इत्यादी अनेक आधुनिक फीचर्स मिळतील.
Maruti Suzuki WagonR पॉवरफुल इंजिन
मारुती सुझुकी वॅगनआरच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 1.0 लीटर के-सीरीज ड्युअल-जेट ड्युअल व्हीव्हीटी इंजिन आणि 1.2-लिटर इंजिन मिळेल. 1.0L इंजिन 67 bhp जास्तीत जास्त पॉवर आणि 89 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. शिवाय, 1.2L पेट्रोल इंजिन 90 bhp कमाल पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करेल.
Maruti Suzuki WagonR मायलेज
मारुती सुझुकी वॅगनआरच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमधील पेट्रोल VXI AMT ट्रिममधील 1.0-लीटर इंजिन 25.19kmpl मायलेज देईल. त्याचे CNG मॉडेल ३४.०५ किमी/किलो मायलेज मिळवू शकते.
Maruti Suzuki WagonR किंमत
Maruti Suzuki WagonR कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती सुझुकी वॅगनआरची किंमत 5.39 लाख ते 7.10 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते.