बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, येथे मिळतेय कार 1 लाखात तर स्कुटी व बाईक 17 हजारात – HDFC Bank
बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, येथे मिळतेय कार 1 लाखात तर स्कुटी व बाईक 17 हजारात – HDFC Bank

नवी दिल्ली : भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती वाहनाची गर्दी झालेली दिसते, तसेच बाजारामध्ये देखील नवनवीन इलेक्ट्रिक गाड्यांसह नवीन टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असलेल्या गाड्याच्या किमती अगदी गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हे वाहने खरेदी करणे शक्य होत नाही यामुळे लोक नवीन गाड्या ऐवजी सेकंड हॅन्ड गाड्या खरेदी करताना दिसत आहे, आता स्वस्त किंमतीत वाहन खरेदी करण्याची स्वर्ण संधी उपलब्ध झाली आहे.चक्क 10 लाखाची कार अगदी 1 ते 2 लाखात मिळणार आहे.
बॅंकेने ओढून आणलेल्या वाहनामध्ये कोण – कोणत्या वाहनाचा समावेश
बॅंकेने ओढून आणलेल्या वाहनामध्ये मोटरसाईकल, व्यवसाईक वाहनासह, लक्झरी वाहनांचा देखील समावेश आहे. बॅंकेच्या या लिलावात अगदी 20 ते 30 टक्के किंमतीत वाहन खरेदी करण्याची संधी उपलब्ध असते.
सेकंड हॅन्ड गाड्यांची खरेदी – विक्री
सध्या वापरलेल्या सेकंड हॅन्ड गाड्यांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे तसेच मार्केटमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन बिझनेस देखील उभारलेले आहे .यामध्ये कार्स देखो car dekho बाईक वाले Bike wale कारवाले Carwale कार्स 24 ( cars 24 ) यासारखे मोठमोठी ब्रँड उदयास आले आहे. हे ब्रँड सेकंड हॅन्ड वापरलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करताना दिसत आहे .
सांगायचं झालं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची विक्री करण्यापूर्वी त्यांची वारंटी आणि नोंदणी व्यवस्थित रित्या तपासली जाते यामुळे वापरलेला कार खरेदी करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे या सारखी ब्रँड मार्केटमध्ये वेगाने पुढे जाताना दिसत आहे .
बँकेने ओढून आणलेल्या गाड्या म्हणजे काय ?
भारतामध्ये सर्वात जास्त गाड्या खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं जातं परंतु ग्राहकांकडून कर्जाची परतफेड करू शकत नाही त्यामुळे बँका या लोकांच्या गाड्या आणि मालमत्ता जप्तीची कारवाई करत असते. त्यानंतर बँक आपले नुकसान भरून काढण्यासाठी या वाहनांची आलेल्या किमतीत विक्री करत असते, नवीन वाहन खरेदी करण्याच्या मोहा पायी जास्तीत जास्त लोक वाढत्या व्याजदराने वाहन खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेत असतात त्यानंतर पुढे जाऊन या वाहन धारकांना EMI ( हप्ता ) भरणे कठीण होत असते. त्यानंतर बँका या संबंधित वाहन धारकांना वारंवार नोटीस देऊन हप्ता भरण्यासाठी माहिती देत असते मात्र बँकेचे कर्ज न चुकविल्याने बॅंक वाहन जप्तीची कारवाई काढत असते. जप्त केलेले वाहने पडून राहण्यापेक्षा बँका आपले पैसे मोकळे करण्यासाठी या वाहनांची पुन्हा लिलाव मार्फत विक्री करत असते.
खालील लिंक काॅफी करुन सर्च करु शकतात.
https://findauction.in/cars/maharashtra
या सत्रात बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्याची लिस्ट खाली देण्यात आली आहे.