आता घरोघरी गुळाचा पेढा…तुम्ही खाल्ला का ?
पेढे Sweet खाणा-या खवयांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात चांदवड चा पेढा pedha अनेक दशांपासून प्रसिध्द आहे. या पेढ्यामध्ये काजीसांगवीच्या निसर्ग पेढ्याची भर पडली आहे.
चांदवड, ता. 12 डिसेंबर 2023 पेढ्याचे नाव काढताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं… कारण पेढ्याची चव सर्वात श्रेष्ठ चव मानली जाते, कारण दुध अटवून dairy products जो खवा बनतो त्यातून पेढ्याची निर्मीती केली जाते. पेढे Sweet खाणा-या खवयांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात चांदवड चा पेढा pedha अनेक दशांपासून प्रसिध्द आहे. या पेढ्यामध्ये काजीसांगवीच्या निसर्ग पेढ्याची भर पडली आहे. या पेढ्याचे खास वैशिष्ट म्हणजे निसर्ग पेढा हा गुळाचा व साखरेचा बनविला जातो. आता पर्यंत तुम्ही फक्त साखरेचा पेढा खाल्ले असेल मात्र सकाळ तुम्हाला गुळाचा बनलेल्या निसर्ग पेढ्याची Nisarg Pedha बाजार सुरु असलेली घोडदौड सांगणार आहे.
आपल्या एखांदी शुभ कार्य करायचे असेल तर आपण पेढे वाटून आनंद साजरा करतो. घर खरेदी असो की दसरा दिवळी, कार खरेदी असो एखांदी शेती, अथवा बंगला त्याच वेळी आपण पेढे वाटून आनंद साजरा करतोचं, आणि यामध्ये आपण सर्वात प्रथम स्थान पेढ्याला का देतो, कारण पेढ्याची चव ही सर्वात चवदार आहे. महाराष्ट्रामध्ये भेसळयुक्त दुध, भेसयुक्त खवा, यामुळे अन्न बेसळ प्रशासन विभाग मोठ्या कारवाया करतांना दिसतात. मात्र आम्ही तुम्हाली नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथील व्यवसायाने पत्रकार असलेले व निसर्ग पेढ्याचे संचालक साहेबराव ठाकरे यांनी बाजार निसर्ग पेढा लॅान्च केला असून या पेढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
नवरात्र उत्सव काळात रेणुका देवीच्या यात्रेमध्ये हा पेढा लॅान्च करण्यात आला. याचवेळी या पेढ्याची चव पाहून खाव्यांनी या पेढ्याला प्रथम प्रसिध्दी दिली. त्यामुळे नवरात्र काळामध्ये निसर्ग गुळाचा व साखरेचा पेढा मोठ्या प्रमाणात विकल्या गेला. आता या पेढ्याचे मार्केट मध्ये चांगल प्रस्थ निर्माण झाल्यामुळे हा पेढा घेण्यासाठी लोक ठाकरे यांच्या घरी जावून पेढे घेतात. आणि या पेढ्याची चव पाहिल्यानंतर खाणा-याच्या लगेच लक्षात येतं खरा पेढा म्हणजे निसर्गचा पेढा…
घराच्या गाई दुध
बाजारात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. यामुळे लोक घाबरतात, तसेच बाहेरुन येणा-या खव्या मध्ये मिलावट असते म्हणून लोक पेढे खाण्यास सुध्दा विचार करतात की पेढा खरोखर भेसळ मुक्त आहे की नाही. म्हणून निसर्ग पेढ्याचे संचालक व व्यवसायाने पत्रकार असेलेल्या साहेबराव ठाकरे यांनी सुरुवातील गाईचे पालन सुरु केले. आज त्याच्याकडे 12 गाई आहे. आज मितीला ते रोज 100 लिटर दुध ते काढतात. गाईना मोरघास व ढेप दिल्यामुळे गाईच्या दुधातील क्वलिटी चांगले राहते आणि दुध पण घट निघते. यातून खवा बनविण्यासाठी चांगला फायदा होतो.
खवा निर्मीती
सध्या ठाकरे यांचे घरचेचं दुधाळ जनावरे असल्यामुळे त्यातून निघणा-या दुध आटवून ते खव्याची निर्मीती करतात. त्यामुळे बाजारातील दुधाचा दर वाढला काय आणि कमी झाला काय, त्यांना त्याचा फरक पडत नाही. सध्या त्यांचा खवा घरुनचं विकल्या जातो. सध्या त्यांचा खवा नाशिक, मुंबई तसेच विविध मंगल कार्यालयाकडून तसेच लोक घरी येऊन खवा घेऊन जातात. कारण हा खवा शुध्द असून त्यामध्ये कोणतीही मिलावट केली जात नाही त्यामुळे खात्रीशीर खवा म्हणून लोक निसर्ग डेरी प्रोडक्ट ला पंसतीत देतात.
आता घरपोच मिळणार पेढा
निसर्ग पेढ्याचे संचालक श्री. साहेबराव ठाकरे यांनी गुळचा व साखरेचा पेढा घरपोच देण्याची नियोजन केले आहे. यासाठी तुम्हाला 9822939336 वर पेढ्याची बुंकीग करु शकतात. लवकरचं हा पेढा झुमोटो व स्विगीवर उपलब्ध होणार असल्याचे ठाकरे यांनी सकाळीशी बोलतांना सांगितले आता नाशिक जिल्ह्यात घरपोच पेढा मिळणार असल्याने शुध्द गुळचा व साखरेचा चवीष्ठ पेढा खाणा-यांना भुरळ पडणार यात शंका नाही. सध्या घरपोच देण्याची सुविधा चांदवड तालुक्यापासून सुरु झालीयं