बॅंकेने ओढून आणलेली हुंडईची गाडी पाहिजे का, फक्त 54 हजारात खरेदी करा कार
बॅंकेने ओढून आणलेली हुंडईची गाडी पाहिजे का, फक्त 54 हजारात कार खरेदी करा
मुंबई : वाढत्या लोकसंख्येच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपल्याकडे एक चांगली चारचाकी कार असावी पण प्रत्येक व्यक्तीला नवीन कार खरेदी करणे शक्य होत नाही.तसेच भारतीय बाजारात वाढणा-या किंमतीने नवीन कार घेणे शक्य होत नाही.त्यामुळे त्याचे स्वप्न आधुरे राहून जात असते.आता तुम्हाला स्वस्त किंमतीत कार घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी वरदान ठरु शकते.
आज आम्ही तुमच्यासाठी बॅंकेने ओढून आणलेल्या गाडीची माहिती सांगणार आहोत.यावेळी देशातील बेस्ट हुंडई कंपणीची कार चक्क 54 हजारात खरेदी करता येणार आहे.नवीन गाड्याची व बॅंकेन ओढून आणलेल्या गाडीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सअँप गृपला जाईन व्होऊ शकता.
तुम्हाला प्रश्न उपस्थित झाला असेल आताच्या काळात 54 हजारात एक मोटारसायकल किंवा स्कूटर देखील मिळत नाही तर आता 54 हजारात कार कशी मिळणार…हि बातमी खरी आहे.चला तर जाणून घेऊन या बॅंकेने ओढून आणलेल्या गाडी माहिती.
बॅंक गाड्या जप्त का करतात
तुम्ही जेव्हा नवीन कार खरेदी करण्यासाठी शोरुममध्ये जातात तेव्हा शोरुममधील सहका-याकडून तुम्हाला नेहमी एक प्रश्न ऐकायाला मिळत असेल “सर गाडी हप्त्यावर खरेदी करणार आहे का ? असा प्रश्न नेहमी विचाराला जात असतो.त्यातच नवीन कार खरेदी करण्याची इच्छा माणसाला वेडे करत असते.तसेच लोक खिशात पैसे नसतांनाही नवीन कार घेण्यासाठी कर्ज घेतात.त्यानंतर जेव्हा हप्ता भरण्याची वेळ येते त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसतात. पर्यायाने बॅंकेला आपले नुकसान भरुन काढण्यासाठी संबंधित वाहनाची जप्ती करावी लागत असते.सध्या वाहनाची लिलाव बॅंक करणार आहे.
कर्ज न चुकव-या गाड्याचा लिलाव
लोक नेहमी थोडे पैसे आले की नवीन गाडी खरेदी करतात मात्र संपुर्ण पैसे नसल्याने काही आर्थिक मदत बॅंकेकडून घेत असतात.त्यानंतर काही महिन्यांनंतर दर महिन्याला बॅंकेचा हप्ता भरणे अवश्यक असते.काही लोक बॅंकेचा हप्ता काही वर्ष भरतात त्यानंतर आर्थिक अडचणीत सापडतात.पर्यायाने बॅंकेचा हप्ता न भरल्याने बॅंक आपल्या कर्जापोटी वाहन जप्त करते.तसेच आपले नुकसान भरुन काढण्यासाठी बॅंक या वाहनाचा लिलाव करत असते.
बॅंके ओढून आणलेल्या Hyundai Xcent चा लिलाव कधी होणार
31 मे 2024 रोजी Bank of Baroda बॅंक लिलाव करणार आहे.यावेळी Hyundai Xcent कारचा लिलाव केला जाणार असून संबंधित गाडी हि महाराष्ट्रातील संताक्रूज,मुंबई ( Santacruz, Mumbai ) येथील आहे.Hyundai Xcent 1.2 CRDI चे माॅडेल असून चांगल्या कंडिशन मध्ये हि कार आहे.या लिलावासाठी तुम्हाला 30 मे रोजी अर्ज करावा लागणार आहे.तसेच 31 मे रोजी 2 वाजता हा लिलाव सुरु होईल.Ishaaq Tours And Travels यांनी Hyundai Xcent चे कर्ज न भरु शकल्याने बॅंक या गाडीचा लिलाव करणार आहे.support@eauctionsindia.com अर्ज करावा लागणार आहे.
सध्या मार्केटमध्ये अनेक कंपण्या उतरल्या आहे त्यांनी जुन्या गाड्याची खरेदी विक्री देखील सुरु केली आहे.यात OLX, Cars24, Carwale, cardekho,bikewale, CarTrade.Droom,Spinny,QuikrCars,OLX Autos Sale Car या सारख्या कंपण्यानी आपला चांगलाच जम बसवला आहे.या कंपण्याच्या मदतीने आताच्या काळात Online व Offline कार खरेदी करणे सोपं झाले आहे. कागदपत्राची झंझट देखील मिटली आहे.
Hyundai Xcent 1.2 CRDI बाबत जाणून घेऊया…
जर तुम्हाला सीडन कार घ्यायची असेल. तर जाणून घ्या प्रत्येकाला चांगली कारची अवश्यकता असते. पॉवरफुल इंजिन तर आसायालाच पाहिजे . जर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या कारमधून तुमच्या गरजेनुसार कार निवडू शकत नसाल. तर या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Hyundai Xcent बद्दल सांगणार आहोत. लांबलच व्यतिरिक्त, हे अतिशय आधुनिक इंजिनसह बाजारात येते.
हुंडई एक्सेंट हि एक 5 सीटर सिडैन कार आहे.ज्याची किंमत तेव्हा Rs. 5.24 – 5.63 लाखाच्या आत होती.ही कार 4 वेरिएंट मध्ये येते, 1495 cc इंजन
परीपुर्ण कार आहे.1 ट्रैंस्मिशन विकल्प: आणि मैनुअल मध्ये येते.एक्सेंट अनेक प्रमुख फिचर्ससह 172 mm चे ग्राउंड क्लियरेंस आहे.
Auction Details:
- Auction Date and Time: 31st May 2024, 02:00 PM
- Auction End Time: 31st May 2024, 06:00 PM
- Reserve Price: ₹54,000
- EMD (Earnest Money Deposit): ₹5,400
- Auction Type: Sarfaesi Auction
- Service Provider: drt.auctiontiger.net
Vehicle Details:
- Model: Hyundai Xcent 1.2 CRDI
- Manufacturing Year: 2017
Bank Details:
- Bank Name: Bank of Baroda
- Branch Name: Recovery Department
- Contact Telephone: 022-42060828
Property Details:
- Province/State: Maharashtra
- City/Town: Mumbai
- Area/Town: Santacruz
- Borrower Name: Ishaaq Tours And Travels
- Asset Category: Vehicle Auctions
- Property Type: Car
Important Dates:
- Auction Start Time: 31st May 2024, 02:00 PM
- Auction End Date: 31st May 2024, 06:00 PM
- Application Submission Date: 30th May 2024, 05:00 PM