दिवाळीनंतर बँकेने ओढून आणलेल्या गाड्या मिळत आहे फक्त कार 1,11,000 हजारात तर रिक्षा, ट्रॅक्टर 50 हजारात
दिवाळीनंतर बँकेने ओढून आणलेल्या गाड्या मिळत आहे फक्त कार 1,11,000 हजारात तर रिक्षा, ट्रॅक्टर 50 हजारात
नवी दिल्ली : New bank seized cars auction list – सध्या सणासुदीचे दिवस आहे वाहनांची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या दिवाळीत नवीन कारच्या किमती देखील झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. यामुळे लोक आता नवीन गाड्यांऐवजी वापरलेल्या गाड्या अधिक खरेदी करतात दिसत आहे. बाजारात वापरलेल्या कार व माटोरसायकल, रिक्क्षा, ट्रॅक्टरची विक्री मोठ्याप्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे चांगल्या वापरलेल्या कार व माटोरसायकल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. वापरलेल्या कारच्या बाजारातून अनेक ब्रँड्सनी मोठा व्यवसाय उभारला आहे.
बँकेने ओढून आणलेले वाहने : bank seized cars auction
बँकेने ओढून आणलेल्या वाहनांमध्ये कार्स, मोटरसायकल ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, ट्रॉली, यासारख्या वाहनांचा समावेश आहे. यात कार 1 लाखांपासून पुढील किमतीत मिळत आहे तसेच ट्रॅक्टर 50 हजार रुपयांच्या पुढे मिळत आहे व ऑटो रिक्षा 30000 च्या पुढे मिळत आहे. ट्रॅक्टर ट्रॉली 20 हजारांच्या पुढे मिळणार आहे. बॅंकेच्या लिलावात 10 लाखाची वस्तू चक्क 1 ते 2 लाखात मिळणार आहे.
तसेच तुम्हाला या वाहनांची खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिस्टमधील बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही या वाहनांची खरेदी करू शकतात तसेच स्वस्त किंमतीत कार व मोटरसायकल खरेदीसाठी तुम्हाला लिलाव प्रक्रिया सहभागी व्हावे लागेल.
बँकेने ओढून आणलेले वाहने म्हणजे काय : What Is Bank Auction
प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतं की आपल्याकडे एक कार किंवा बाईक असावी हाऊस मोज माझ्या करण्याच्या नादात प्रत्येक व्यक्ती अव्वाच्या सवा व्याज दराने बँकेकडून कर्ज घेऊन गाडी खरेदी करत असते मात्र पुढे जाऊन आर्थिक परिस्थितीमुळे या ग्राहकांना बँकेची हप्ते वेळेवर भरता येत नाही त्यामुळे पर्यायी बँक या वाहनांची जप्त करण्याची कारवाई करते आणि त्यानंतर संबंधित ग्राहकांना माहिती देऊन ही बँक आपले नुकसान भरून काढण्यासाठी या वाहनांची लिलाव प्रक्रिया द्वारे विक्री करत असते.
स्वस्त दरात गाड्या…
ग्राहकाने भरलेले अर्धवट कर्ज तसेच बँकेला मिळालेले व्याज ही सर्व रक्कम वजा करून बँक त्या गाडीची किंमत ठरवत असते त्यामुळे या वाहनाची किंमत अपोआप कमी होत असते.राहिलेले पैसे वसुल करण्यासाठी बँक स्वस्त दरात वाहनाची विक्री करत असते.
आम्ही तुम्हाला सांगतो की ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची विक्री करण्यापूर्वी, त्यांची वॉरंटी आणि नोंदणी योग्यरित्या तपासली जाते. अशा परिस्थितीत वापरलेल्या कार खरेदी करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. Car Dekho ते Carwale आणि OLX, Car 24 सारखे ब्रँड्स या मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.
मोठा फायदा काय असेल?
लोकांना बँकेच्या लिलावातून कार विकत घेण्याचे खूप फायदे देखील मिळतात कारण त्यांना कमी किमतीत चांगली कार तर मिळतेच शिवाय नोंदणीसह कोणत्याही कागदपत्रांबाबत त्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. बँक खरेदीदारांना कारशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे पुरवते. मालमत्तेच्या कागदपत्रांशी संबंधित अनेक समस्या आहेत परंतु बँक कागदपत्रांची सर्व कामे सुलभ करते.
Saraswat Co-op. Bank Ltd. Auction Datsun Go Plus T (Petrol)
नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) रेसिडेक्स: https://www.nhb.org.in/Residex.aspx
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लिलाव: https://rbi.org.in/Scripts/BS_ViewRTGS.aspx
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिलाव: https://www.sbi.co.in/portal/web/home/auctions
बँक ऑफ बडोदा (बीओबी) लिलाव: https://www.bankofbaroda.in/bank-auction
युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) लिलाव: https://www.unionbankofindia.co.in/English/Foreclosure.aspx