Vahan Bazar

मारुती एर्टिगाचा बाप ! बँकेने ओढून आणलेली हि कार फक्त 3 लाखात, 7 सीटरसह प्रीमियम फीचर्स – SBI

मारुती एर्टिगाचा बाप ! बँकेने ओढून आणलेली हि कार फक्त 3 लाखात, 7 सीटरसह प्रीमियम फीचर्स - SBI

नवी दिल्ली : नवीन गाड्यांच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहे.त्यामुळे प्रत्येकाला नवीन गाड्या खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आलो आहे.12 लाखाची हि 7 सीटर कार फक्त 3 लाखात खरेदी करु शकता.तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऐवढी 12 लाखाची कार 3 लाखात कशी मिळणार…

आज आपण बॅंकेने ओढून आणलेल्या कार बाबत माहिती घेणार आहोत.आताच्या प्रत्येक युवकाला गाडी खरेदी करण्याची इच्छा असते.येथेच युवा चुक करत असतात लोक नवीन वाहन खरेदी करण्यासाठी लोक बँकेकडून कर्ज Bank loan घेतात परंतु कर्जाची परतफेड पैश्यांआभावी करू शकत नाहीत, त्यामुळे बँका लोकांच्या गाड्या जप्त करतात.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

यानंतर बँका त्या कारची विक्री करून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात.अगोदरच्या मालकाने काही भरलेले हप्ते वजा करता बॅंक कमी किंमतीत वाहन विक्रीसाठी काढते. तुमच्यासाठी कमी किंमतीत वाहने खरेदी करण्याची स्वर्ण संधी आता बॅंकांनी उपलब्ध केली आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

वाढत्या महागाईमुळे अनेकांना नवीन वाहन खरेदी करणे परवडणारे नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा एक पर्याय घेऊन आला आहोत की कमी किमतीत तुमचं वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सद्या स्टेट बॅंक आॅफ इंडिया ( SBI ) Nissan Evalia निसान इव्हलिया कारचा लिलाव करणार आहे. निसान इव्हलिया हि गाडी महाराष्ट्रातील पुणे शहरातील आहे. या गाडीच्या मालकाने अतिशन कमी काळ चालवलेली आहे.  Nishan Evalia XL माॅडेल असून गाडी NO. MH-12-MW-8705 आहे हि कार Diesel इंजिनसह Silve कलर मध्ये उपलब्ध आहे. 2016 चे रजिस्ट्रेशनअसून या गाडीची लिलाव किमत फक्त 3 लाख 35 हजार ठेवण्यात आली आहे.

जेव्हाही आपण कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाचा विचार करतो, तेव्हा तुमच्या मनात पहिल्यांदा येते ती कार जी केवळ आरामदायकच नाही तर प्रत्येक परिस्थितीत तुमची साथ देणारी पाहिजे. Nissan Evalia या कार मागील काळात आपली चांगलीच कारर्कीद गाजविली आहे. ही अशी एक SUV आहे, जी तुमचा प्रत्येक प्रवास आठवणीत राहु शकते.

उत्कृष्ट डिझाइन

निसान इव्हलियाची रचना साधी पण प्रभावी आहे.या कारची बाॅडी मजबूतीसह खूप बुट स्पेस देखील आहे. Evalia त्यामुळे तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकतो.Nissan Evalia  6 वेगवेगळ्या रंगांमध्ये काढण्यात आली होती.

Property Details

Borrower Name : Mr. Shivaji Baburao Gujar
Asset Category : Vehicle Auctions
Property Type : Car
Auction Type : Sarfaesi Auction
Auction Start Time : 20-08-2024 10:00 AM
Auction End Date : 20-08-2024 03:00 PM
Application Submission Date : 19-08-2024 05:00 PM

Contact Details:
Authorized Officer : Manoj Kumar Tarun (Chief Manager-Maintenance)
Contact No. : 020-26008170

इंजिन आणि परफाॅर्मन्स

1461 cc डिझेल इंजिन, जे मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते, Evalia ला एक शक्तिशाली कार आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवर असो किंवा महामार्गावर, ही कार तुम्हाला कधीही निराश करणार नाही. 19.3 kmpl चे मायलेज ते इंधन-कार्यक्षम बनवते, जो लांबच्या प्रवासासाठी एक मोठा प्लस पॉइंट आहे.

काय आहे फिचर्स

इव्हलियाचे ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे, जे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर आरामदायी बनवते. तुम्ही आत बसताच, तुम्हाला तिची जागा कळते, जिथे 7 लोक आरामात बसू शकतात. लांबचा प्रवास असो किंवा लहान, निसान इव्हलियामधील प्रत्येक प्रवास आरामदायी वाटतो. त्यावेळी 7 वैरियंटसह आकर्षक किंमतीत (रु. 9.30 लाख ते रु. 12.45 लाखात लाॅंच झाली होती.

सेकंड हँड पर्याय

जर तुम्ही सेकंड हँड एसयूव्ही शोधत असाल, तर निसान इव्हलिया ही एक सुज्ञ निवड असू शकते. तुम्ही वापरलेला इव्हलिया चांगल्या स्थितीत परवडणाऱ्या किमतीत मिळवू शकता, ज्यामुळे तुम्हाला नवीन खरेदी करण्याचा अनुभव मिळेल.

प्रतिस्पर्धी आणि बाजार स्थिती

बाजारात निसान इवालियाची स्पर्धा महिंद्रा बोलेरो निओ, मारुती सुझुकी एर्टिगा आणि महिंद्रा थार यांसारख्या वाहनांशी आहे. पण त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे आणि खडबडीत बांधणीमुळे, अनेक खरेदीदारांची ती पहिली पसंती राहिली आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button