बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, येथे मिळतेय कार 1 लाखात, एर्टीगा 2 लाखात तर स्कुटी व बाईक 16 हजारात – Bank of Baroda
बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, येथे मिळतेय कार 1 लाखात, एर्टीगा 2 लाखात तर स्कुटी व बाईक 16 हजारात – Bank of Baroda

नई दिल्ली : Bank of Baroda car Auctions – वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे चक्क 10 लाखांची कार अवघ्या 1 ते 2 लाखात मिळणार आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढ्या स्वस्त किमतीत अगदी लक्झरी कार कशी मिळणार ? मात्र ही बातमी खरी आहे. बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या ग्राहकांवरती वाहन जप्तीची कारवाई केली जात असते. यामुळे बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या स्वस्त किंमतीत मिळत आहे. आजच्या लिस्टमध्ये मारुती एर्टीगा डिजेल इंजिन 2 लाखात मिळत आहे.
मोजमजाच्या पायी लोक नेहमी वाढत्या व्याज दराने वाहन खरेदी करत असतात पर्यायाने पुढे जाऊन त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत जाते त्यामुळे त्यांना बँकेचे हप्ते वेळेवर भरता येत नाही वारंवार बँकेचे हप्ते बाउन्स झाल्याने बँक वाहन जप्तीची कारवाई करत असते. त्यामुळे बँकेला आपले नुकसान भरून काढण्यासाठी या वाहनांचा लिलावामार्फत ( Buy Bank Auction Cars ) पुन्हा विक्री करावी लागते.
बरेच लोक आहेत जे डाउन पेमेंटवर नवीन कार खरेदी करतात. तो त्या कारची ईएमआय ( EMI ) वेळेवर परतफेड करण्यात अक्षम आहे. बँका किंवा वित्त कंपन्या अशी वाहने जप्त करतात. या गाड्यांचा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही लिलाव केला जातो आणि उर्वरित रक्कम वसूल केली जाते. आम्ही येथे सांगत आहोत की आपण बँकेद्वारे लिलाव केलेली वाहने कशी खरेदी करू शकता.
बँकेमुळे झालेल्या वाहनांच्या लिलावातून लोकांना मोठा फायदा होतो. वास्तविक, हे लोकांना कमी किंमतीत चांगली कार देते. यासह, त्यांना कारच्या नोंदणी आणि दस्तऐवजीकरणासाठी त्रास सहन करावा लागत नाही. लिलाव प्रक्रिया पूर्ण होताच बँक खरेदीदारास कारची सर्व कागदपत्रे देते.
सेकंड हॅन्ड गाड्यांची खरेदी – विक्री
सध्या वापरलेल्या सेकंड हॅन्ड गाड्यांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे तसेच मार्केटमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन बिझनेस देखील उभारलेले आहे .यामध्ये कार्स देखो car dekho बाईक वाले Bike wale कारवाले Carwale कार्स 24 ( cars 24 ) यासारखे मोठमोठी ब्रँड उदयास आले आहे. हे ब्रँड सेकंड हॅन्ड वापरलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करताना दिसत आहे .
सांगायचं झालं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची विक्री करण्यापूर्वी त्यांची वारंटी आणि नोंदणी व्यवस्थित रित्या तपासली जाते यामुळे वापरलेला कार खरेदी करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे या सारखी ब्रँड मार्केटमध्ये वेगाने पुढे जाताना दिसत आहे .सध्या भारतामध्ये अनेक ग्राहकांच्या गाड्या बँक ओढण्याचे काम करत आहे वेळेत हप्ते न भरल्याने बँक वाहनधारकांवरती कारवाई करत आहे .त्यामुळे स्वस्त किंमतीत वाहने मिळत आहे.
खालील लिंक काॅफी करुन सर्च करु शकतात.
https://findauction.in/cars/maharashtra
या सत्रात बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्याची लिस्ट खाली देण्यात आली आहे.