चांगली कंडिशन असलेल्या बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, कार 1 लाखात तर स्कुटी 18 हजारात – Bank of Baroda
चांगली कंडिशन असलेल्या बँकेने ओढून आणलेल्या गाड्या पाहिजे आहे का, कार 1 लाखात तर स्कुटी 18 हजारात – Bank of Baroda
नवी दिल्ली : bank vehicle auction 2024 दिवसेंन दिवस वाहनाची संख्या वाढत चालली आहे.त्यामुळे आजकाल नवीन गाड्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. आता लोक नवीन गाड्यांऐवजी सेकंड हॅन्ड Used Car ( वापरलेल्या गाड्या ) अधिक खरेदी करणे पसंद करत असतात.त्यामुळे वापरलेल्या कार मोटरसायकलचे मार्केट झपाट्याने वाढत आहे.त्या पाठोपाठ सध्या देशात येणा-या नवीन इलेक्ट्रीक गाड्याची वर्दळ पहायला मिळत आहे.यामुळे सध्या वाहने खरेदी विक्रीचा जोर वाढतच आहे.
तसेच प्रत्येक व्यक्तीचे नवीन कार घेण्याचे स्वप्न असतं.वाढत्या महागाईमुळे हे स्वप्न पुर्ण होत नाही. आता चक्क 10 लाखाची कार अवध्या 1 लाखात खरेदी करता येणार आहे.तुम्हाला प्रश्न पडला असेल ऐवढ्या स्वस्त किमतीत चार चाकी कार मिळणार कशी… तुमची हि इच्छा बॅंकेने ओढून आणलेल्या वाहने पुर्ण करणार आहे.
बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या ( bank new vehicle auction 2024 )
बँकेने ओढून आणलेल्या गाड्या ( bank seized cars auction ) आता स्वस्त किमतीत खरेदी करता येणार आहे . नवीन वाहन खरेदी करण्याचे म्हटलं की सर्वात प्रथम खिशाचा सल्ला घ्यावा लागतो. प्रत्येक ग्राहकांकडे वाहन खरेदीसाठी पुरेसा पैसे असे शिल्लक असेल असे नाही, पर्यायाने नवीन वाहन खरेदीसाठी बँकेकडून अर्थसहाय्य घेतला जात असतं. तसेच बँक वाहनांवरती स्वस्त दरात म्हणजेच जवळपास आठ ते नऊ टक्के प्रमाणे व्याजदर आकारून वाहन ग्राहकांना वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा केला जातो. मात्र पुढे जाऊन बँकेचे पैसे न भरल्याने बँक हि वाहने बँक जप्त करत असते.जप्त केलेल्या वाहनांमार्फत आपले नुकसान भरून काढण्यासाठी या वाहनांची लिलावामार्फत बॅंक विक्री करते.
सद्या देशात ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे वाहने सर्रास खरेदी विक्री केली जात आहे.वाहने खरेदी विक्रीसाठी Used Car चा व्यापार अनेक ब्रँड्सनी उभारला आहे. याशिवाय, लोक आता मालमत्ता खरेदी करण्यासाठी सर्व तपशील ऑनलाइन तपासतात.
बँकेच्या लिलावातून स्वस्तात कार कशी खरेदी करावी : how to Buy Bank Auction Car
जवळ पास 70 % लोक अनेक वेळा बँकेकडून कार लोन ( vehicle loan ,Car Loan ) किंवा होन लोन घेतात परंतु कर्जाची परतफेड वेळेवर करु शकत नसल्याने त्यामुळे पर्यायाने बँक वाहन किवा मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करत असते. यानंतर बँकेचे अडकलेले पैसे किवा नुकसान भरुन काढण्यासाठी त्या कारची किवा वाहनाची विक्री करून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात. यात बॅंकेचे काही प्रमाणात पैसे अडकलेले असल्याने व अर्ध्याच्यावर ग्रहाकाने पैसे भरले असल्याने बॅंक स्वस्त किमतीत वाहनाचा लिलाव करत असतात.
बॅंकेच्या या अडकलेल्या परीस्थितीत तुम्हाला 10 लाखाची कार अवघ्या 1 ते 2 लाखात मिळू शकते,वाहन व मालमत्तेच्या लिलावादरम्यान तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
फायद्याचा सौदा ?
बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्याच्या लिलावाद्वारे कार खरेदी केल्याने बराच नफा देखील होऊ शकतो कारण त्यांना कमी किमतीत चांगली कार किवा मोटरसायकल मिळतेच शिवाय रजिस्ट्रेशन सह कोणत्याही कागदपत्राच्या समस्याना तोंड द्यावे लागत नाही. बँक खरेदीदारांना कारशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे पुरतात करत असते.
कार किंवा मालमत्ता कशी खरेदी करावी?
जर तुम्हाला बँकांकडून लिलावात कार किंवा घर घ्यायचे असेल तर तुम्हाला या अगोदर बँकेच्या संपर्क रहावे लागत असते. याचे कारण असे की, बॅंकेत लिलाव विभाग असतो जो बँकेने जप्त केलेली मालमत्ता किंवा वाहने विकतो.मात्र ऑनलाइन पद्धतीने वाहन खरेदी करणे सोपे झाले आहे. “ई-लिलाव” आणि IBA ऑक्शन प्लॅटफॉर्म यांसारख्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कार व मोटरसायकल विकली जाते. येथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वाहन खरेदीसाठी बोली लावून वाहनाची परतवारी करु शकतात.
कार देखो car dekho ते कारवाले carwale आणि OLX, Car 24 सारखे ब्रँड्स या मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.तसेच आता आम्ही या महिन्यासाठी बॅंकेच्या लिलावात विक्रीसाठी आलेल्या गाड्याची माहिती देणार आहोत.वाहनाची लिस्ट पुढील प्रमाणे आहे. या लिस्टमध्ये वाहनाची सरुवात 50 हजार रुपयांपासून पुढे सुरु होते.
नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) Residex: https://www.nhb.org.in/Residex.aspx
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लिलाव: https://rbi.org.in/Scripts/BS_ViewRTGS.aspx
बँक ऑफ बडोदा (बीओबी) लिलाव: https://www.bankofbaroda.in/bank-auction
युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) लिलाव: https://www.unionbankofindia.co.in/English/Foreclosure.aspx
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिलाव: https://www.sbi.co.in/portal/web/home/auctions