बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायच्या आहे का, येथे मिळतेय कार 90 हजारात तर स्कुटी व बाईक 16 हजारात – State Bank of India
बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्यायच्या आहे का, येथे मिळतेय कार 50 हजारात तर स्कुटी व बाईक 16 हजारात - State Bank of India
नवी दिल्ली : आताच्या स्थितीत सर्वांनाच फोर व्हीलर कार खरेदी करण्याची इच्छा आहे. मात्र देशात वाहनाची किंमती दिवसेंन दिवस वाढच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना नवीन वाहन खरेदी करणे शक्य होत आहे. त्यासोबतच इलेक्ट्रिक वाहनानी देखील बाजारात इंट्री मारल्याने वाहनांच्या किमती आणखीनच वाढत चाललेले आहे. वाढत्या महागाईमुळे लोक सेकंड हॅन्ड फोर व्हीलर कार खरेदी करणे पसंत करत आहे. आता मी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत चक्क 90 हजारात तुम्हाला फोर व्हीलर कार मिळणार आहे.
बँकेने ओढून आणलेल्या कार्स
देशामध्ये अनेक लोक वाहन खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेत असतात मात्र त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली जात नाही. अशा परिस्थितीत बँकेला आपले नुकसान भरून काढण्यासाठी पर्यायाने वाहनांची जप्ती करावी लागते त्यामुळे ग्राहकाने भरलेले कर्ज व बँकेने दिलेले कर्ज यांची वजाबाकी करून बँक एक किंमत ठरवत असते ही किंमत अगदी कमी स्वरूपात असते त्यामुळे बँकेने दिलेले कर्जाचे नुकसान भरून काढण्यासाठी बँकेला पुरेशी असते. यामुळे अगदी लाखांची वस्तू अवघ्या हजारांमध्ये मिळत असते.
आता लोकांनी ऑनलाइन Online & Offline आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे चांगल्या वापरलेल्या कार Used Car खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. वापरलेल्या कारच्या बाजारातून अनेक ब्रँड्सनी मोठा व्यवसाय उभारला आहे. याशिवाय, लोक आता मालमत्ता खरेदी करण्यासाठी सर्व तपशील ऑनलाइन तपासतात.
आम्ही तुम्हाला सांगतो की ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची विक्री करण्यापूर्वी, त्यांची वॉरंटी आणि नोंदणी योग्यरित्या तपासली जाते. अशा परिस्थितीत वापरलेल्या कार खरेदी करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही. कार देखो car dekho ते कारवाले carwale आणि OLX, Car 24 सारखे ब्रँड्स या मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.
जाणून घ्या कशी करावी खरेदी बँकेच्या लिलावातून कार : best way how to use Bank auction
अनेक वेळा लोक बँकेकडून कार लोन Car loan किंवा गृहकर्ज Home Loan घेतात परंतु कर्जाची परतफेड करू शकत नाहीत, त्यामुळे बँका लोकांच्या गाड्या आणि मालमत्ता जप्त करतात. यानंतर बँका त्या कारची विक्री करून त्यांचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी त्या गाड्यांचा लिलाव करतात.
नवीन वाहन खरेदी करण्याच्या मोहापाई लोक जास्त व्याजदराने वाहन खरेदी करतात पण पुढे जाऊन त्यांना वाहनाचा EMI हप्ता भरणे कठीण जात असते.
त्यानंतर बँक त्यांना वारंवार नोटीस देऊन हप्ता भरण्यासाठी माहिती देत असते मात्र बँकेचे कर्ज Bank Loan न चुकवल्याने पर्यायी बँक वाहन जप्तीची नोटीस काढत असते. जप्त केलेल्या वाहन पडून राहण्यापेक्षा व बँकेचे पैसे वसूल करण्यासाठी बँक या वाहनांची पुन्हा लिलाव करते.
ज्या गाड्यांचा ईएमआय car loan EMI वेळेवर भरला गेला नाही आणि संबंधित बँक किंवा एजन्सीने जप्त केला. आता जप्ती तर झालीच पण पैसेही वसूल करायचे आहेत. त्यामुळे त्यांचा लिलाव केला जातो.
Bank of Baroda auction in Kolhapur:
Borrower Name | Vehicle Model | Bank Name | Reserve Price | Auction Start Time | Location | Contact Details | Contact No |
---|---|---|---|---|---|---|---|
Mr. Dhiraj Anil Kamble | Royal Enfield Thunderbird 350 X ABS | Bank of Baroda | ₹ 70,000 | 22-01-2025 02:00 PM | Kolhapur | ROSARB – Kolhapur | 0231-2686544, 7391906050, 8888855617 |
Bank of Baroda auction in Ghatkopar, Mumbai :
Borrower Name | Vehicle Model | Bank Name | Reserve Price | Auction Start Time | Contact Details | Contact No |
---|---|---|---|---|---|---|
Berzes Firoze Roowalla | Tata Tigor XZ+ 1.2 RTN BS6 (2022) | Bank of Baroda | ₹ 5,50,000 | 28-01-2025 02:00 PM | Recovery Department, Mumbai | 022-49718863 |