Vahan Bazar

या बँकांनी ओढून आणलेल्या गाड्या स्वस्तात खरेदी करा, येथे मिळतेय कार 60 हजारात तर स्कुटी व बाईक 16 हजारात – Bank of Baroda

या बँकांनी ओढून आणलेल्या गाड्या स्वस्तात खरेदी करा, येथे मिळतेय कार 60 हजारात तर स्कुटी व बाईक 16 हजारात – Bank of Baroda

नवी दिल्ली : Bank Auction Second Hand Car : तुमच्यासाठी हि बातमी वरदान ठरणार आहे,जर तुम्हाला स्वस्तात व कमी किंमतीत गाडी खरेदी करायची असेल तर येथे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.प्रत्येक व्यक्तीचे सर्व काही खिशावर आणि छंदांवर अवलंबून असते.हे सर्व ठिक आहे…आता येथे देशातील नावजलेल्या बॅंका कर्ज न भराणा-या लोकांचे वाहने स्वस्त किंमतीत विक्री करणार आहे.आता 20 लाखाची गाडी अगदी 4 ते 5 लाखापर्यंत मिळणार आहे.या सर्व किंमती वाहनाच्या कंडिशन व गाडी मालकांने घेतलेल्या कर्जावर ठरत असते.सध्या पुढील बॅंक जप्त केलेल्या वाहनाचा लिलाव करणार आहे.या गाड्यांमध्ये व्यवसाईक गाड्याची देखील समावेश आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

पैश्यांअभावी लोकांचे स्वप्न पुर्ण होत नाही,आम्ही अशा लोकांबद्दल बोलत आहोत ज्यांना स्वस्तात कार घ्यायची आहे, परंतु नवीन कार खरेदीसाठी पैसे कमी आहेत.पण चांगली कंडीशन असलेली कार कमी किंमतीत मिळत नसल्याने त्यांचे स्वप्न आधुरे राहून जाते. अशा खास लोकांसाठी आता बॅंकेने जप्त केलेल्या गाड्यांचा लिलाव करणार आहे. त्यामुळे स्वस्तात वाहन खरेदी करण्याची स्वर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आज आपण बॅंकेने ओढून आणलेल्या वाहनाबाबत माहिती घेणार आहोत.

2024 मध्ये सायकलपासून ते मोठे वाहनांपर्यंत सर्वंच वस्तूच्या किंमती दिवसेंन दिवस वाढतच चालल्या आहे.त्यामुळे नवीन वाहन किंवा गाड्या खरेदी करणे महाग होत चालले आहे.याला पर्यंय म्हणून लोक हळूहळू नवीन गाड्यांऐवजी सेकंड हॅण्ड गाड्या खरेदी करण्याला पसंती देत आहे. आजकाल नवीन गाड्यांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. परिणामी सध्या लोक नवीन गाड्यांऐवजी सेकंड हॅण्ड गाड्या खरेदी करतात.त्यामुळे सध्या सेकंड हॅण्ड गाड्याचा मार्केट झपाट्याने वाढत आहे.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Second Hand Car Online

सद्या लोक वापरलेल्या कार्स व मोटारसायकल ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येत असल्याने आता वाहनाची खरेदी विक्री जोरात होत आहे.मात्र तुम्हाला युजड कार (वापरलेल्या) ची खरेदी करण्यासाठी कागदपत्रासह चांगल्या कंडीशनची तपासणी करावी लागणार आहे.या सर्वबाबीची पुरताता करण्यासाठी वापरलेल्या वाहनाच्या अनेक ब्रँड्सनी मोठा व्यवसाय सुरु केला आहे.यामुळे कार देखो (Car Dekho), कारवाले (Carwale) OLX, Car 24 या सारखे ब्रँड्स मार्केटमध्ये खूप पुढे गेले आहेत.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

या अनेक कंपन्या गाड्याची कंडिशन व कागदपत्राची तपासणी करुन आपल्या प्लॅटफार्मवर लिस्ट करत असतात.तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या वाहनांची विक्री करण्यापूर्वी, त्यांची वॉरंटी आणि नोंदणी योग्यरित्या तपासली जाते.त्यामुळे जुन्या कार खरेदी करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही.

जून महिन्याच्या बॅंक लिलावामध्ये महाराष्ट्र बॅंक (Bank Of Maharashtra ), फेडरल बॅंक ( federal bank ), स्टेट बॅंक अॅप इंडिया ( State Bank of India ), कॅनरा बॅंक ( Canara Bank ), SVC Co-op Bank Ltd, यासारख्या बॅंकाचा समावेश आहे. स्विप्ट डिझायर,इनोवा,फोर्स टेम्पो टॅवलर आदींसह वाहनांचा समावेश आहे.या लिलावात 60 हजार पासून पुढे कार मिळणार आहे.

लिलाव लिंक IndusInd – https://induseasywheels.indusind.com/auctions.html
संपूर्ण पर्याय पाहण्यासाठी तुम्ही या लिंकला भेट देऊ शकता: IndusEasy Wheels किंवा तुम्ही आमच्या WhatsApp चॅनलवर थेट डील लिंक मिळवू शकता. WhatsApp चॅनल जॉईन करण्यासाठी क्लिक करा.

TVS Radeon Drum BS VI:

  • Vehicle Description:
    • Model: TVS Radeon Drum BS VI
    • Year of Manufacture: 2022
  • Location: Karnataka, Udupi
  • Auction Type: Open
  • Starting Bid: ₹32,500
  • Auction Status: Expired
  • Auction Start Date: 24-06-2024, 5:00 PM
  • Auction End Date: 27-06-2024, 7:00 PM

मारुती स्विप्ट डिझायर कार फक्त 60000 हजरात…




Bank of Baroda vehicle auction in Vile Parle, Mumbai:

Auction Type: Sarfaesi Auction
Bank Name: Bank of Baroda
Branch Name: Regional Office
Service Provider: drt.auctiontiger.net
Contact Details: Contact No: 8657744539
Reserve Price: ₹ 60,000
EMD (Earnest Money Deposit): ₹ 6,000
Borrower Name: Vishal Omprakash Dubey
Vehicle Description:
Model: Maruti Suzuki Swift Dezire (Diesel)
Year of Manufacture: 2016
Registration No: MH47N3219
Location:
Shree Vaikunthlal Mehta Marg
Opposite Mithibai College
Juhu Vile Parle
Mumbai 400 056, Maharashtra, India
Auction Start Time: 03-07-2024 02:00 PM
Auction End Date: 03-07-2024 06:00 PM
Application Submission Date: 02-07-2024 05:00 PM

रेनॉल्ट डस्टर फक्त 2 लाख 50 हजारात खरेदी करा

Bank of Baroda vehicle auction in Vile Parle, Mumbai:

Auction Type: Sarfaesi Auction
Bank Name: Bank of Baroda
Branch Name: Regional Office
Service Provider: drt.auctiontiger.net
Contact Details: Contact No: 8857744570
Reserve Price: ₹ 2,50,000
EMD (Earnest Money Deposit): ₹ 25,000
Borrower Name: Prakash Laxman Sawant
Vehicle Description:
Model: Renault Duster RXL BSIV (Diesel)
Year of Manufacture: 2017
Registration No: MH47Q6874
Location:
Shree Vaikunthlal Mehta Marg
Opposite Mithibai College
Juhu Vile Parle
Mumbai 400 056, Maharashtra, India
Auction Start Time: 03-07-2024 02:00 PM
Auction End Date: 03-07-2024 06:00 PM
Application Submission Date: 02-07-2024 05:00 PM




मारुती सुझूकी वॅगनआर येथे खरेदी करा फक्त 1,00,000 लाखात

Bank of Baroda vehicle auction in Vile Parle, Mumbai:

Auction Type: Sarfaesi Auction
Bank Name: Bank of Baroda
Branch Name: Regional Office
Service Provider: drt.auctiontiger.net
Contact Details: Contact No: 8657744597
Reserve Price: ₹ 1,00,000
EMD (Earnest Money Deposit): ₹ 10,000
Borrower Name: Om Tours And Travels
Vehicle Description:
Model: Maruti Suzuki Wagon R Green Lxi (Tourist Cab CNG Petrol)
Year of Manufacture: 2016
Registration No: MH05BJ2792
Location:
Shree Vaikunthlal Mehta Marg
Opposite Mithibai College
Juhu Vile Parle
Mumbai 400 056, Maharashtra, India
Auction Start Time: 03-07-2024 02:00 PM
Auction End Date: 03-07-2024 06:00 PM
Application Submission Date: 02-07-2024 05:00 PM

मारुती ब्रिजा 4 लाखात खरेदी करा

live auction of a Maruti Suzuki Vitara Brezza:




  • Vehicle Description:
    • Model: Maruti Suzuki Vitara Brezza ZDI Plus
    • Year of Manufacture: 2019
  • Location: Andhra Pradesh, Chittoor
  • Auction Type: Open
  • Starting Bid: ₹490,000
  • Auction Status: Live Now
  • Auction Start Date: 27-06-2024, 3:00 PM
  • Auction End Date: 29-06-2024, 12:00 PM

या मार्गाने करा बॅंकेच्या लिलावात कार खरेदी : Buy a car at a bank auction

बँकेशी संपर्क :- तुम्हाला ज्या बँकेच्या लिलावात कार खरेदी करायची आहे त्या बँकेशी संपर्क साधा आणि त्यांना तुमची इच्छा कळवा. बँक तुम्हाला लिलावाची तारीख, वेळ आणि ठिकाण याबद्दल माहिती देईल.
लिलाल बोली :- लिलावात बोली लावण्यासाठी, तुम्हाला बँकेला बोली जमा करावी लागते. बोलीचा रकमे बँकेने ठरवलेला असतो.लिलाव सुरू झाल्यावर, तुम्ही तुमची बोली लावू शकता.
लिलाव रक्कम जमा :- लिलाव जिंकल्यास, तुम्हाला बँकेला बोलीची रक्कम आणि इतर संबंधित शुल्क भरावे लागते.आपण बँकेत किंवा ऑनलाइन पैसे भरू शकता.
कारची नोंदणी :- लिलाव जिंकल्यानंतर कारची नोंदणी करणे आवश्यक आहे. आपण आपल्या स्थानिक वाहतूक विभागात कारची नोंदणी करू शकता.
वाहनाची स्थिती :- लिलावात बोली लावण्यापूर्वी कारची तपशीलवार माहिती तपासावी. जसे की, कारची मॉडेल, वर्ष, किमीवारी, स्थिती आणि किंमत यांचा समावेश आहे. तुम्ही कारची प्रत्यक्ष तपासणी देखील करू शकता.

बँकेच्या लिलावात कार खरेदीचे फायदे
कमी किंमतीत चांगली कार खरेदी करता येते.
वाहन नोंदणीसाठी कोणत्याही कागदपत्रांबाबत समस्या उद्भवत नाही.
बँक खरेदीदारांना कारशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे पुरवते.
बँकेच्या लिलावात कार खरेदीचे तोटे
लिलावात कार जिंकण्याची हमी नसते.
कारची स्थिती आणि किंमत याबद्दल माहिती मिळवणे कठीण असू शकते.

जुन्या गाड्या कुठून येतात?
जुन्या किंवा सेकंड हँड कार म्हणजे ज्या गाड्यांचा हफ्ता (EMI) वेळेवर भरला गेला नाही आणि संबंधित बँक किंवा एजन्सी वाहने जप्त करतात. इतपर्यंत सर्व ठीक आहे, पण आता वाहने जप्त झाली खरी, पण पैसे कसे वसूल करायचे, असा प्रश्न बॅंकांना पडतो. त्यामुळे बॅंकेला आपले नुकसान भरुन काढण्यासाठी त्या वाहनांचा लिलाव करावा लागतो. जुन्या पद्धतीने वृत्तपत्रांमध्ये घोषणा प्रसिद्ध करून हे काम केले जात होते. आजही असे घडते, पण प्रत्येक बँकेच्या लिलावाचा मागोवा घेणे ही एक डोकेदुखी आहे. अशा परिस्थितीत डिजिटल पद्धती खूप उपयुक्त आहेत. सर्व कामे घरी बसून केली जातात.

वाहन खरेदीसाठी खास संधी
मिळालेल्या माहितीच्या आधारावर, जर तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकी वाहन स्वस्तात विकत घ्यायचे असेल तर बँक तुम्हाला त्यांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देत आहे. बँकांकडून घेतलेली कर्जे आणि परतफेड न केल्यामुळे जप्त केलेली वाहने यांचा लिलाव इंडस इझी व्हील (IndusInd Easy Wheels) प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

इंडसइंड बँकेने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव
इंडसइंड बँकेने घेतलेल्या कर्जावर ज्या वाहनांचे हफ्ते भरता आले नाहीत त्यांचा लिलाव होणार आहे आणि अशा हजारो वाहनांचा बँकेकडून लिलाव केला जात आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला चारचाकी आणि दुचाकी दोन्ही खरेदी करण्याची संधी मिळू शकते.




स्वस्तात कार खरेदी
वाहनांच्या किमतीचा विचार केला तर ते मूळ किमतीच्या 30% दराने विकले जात आहेत, म्हणजेच ज्या वाहनांची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत आहे, ती तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत सहज मिळू शकतात.

बँकेचे आश्वासन
बँक तुमच्यासाठी खालील आश्वासने देईल:

वाहनाची संपूर्ण कागदपत्रे आणि NOC प्रमाणपत्र.
कारवर कर्ज.
कारवर विमा.
कार प्रमुख सेवा.
बिघाड झाल्यास वाहनासाठी रोडसाइड असिस्टंट आणि गो मेकॅनिक सेवा.
लिलाव लिंक IndusInd
संपूर्ण पर्याय पाहण्यासाठी तुम्ही या लिंकला भेट देऊ शकता: IndusEasy Wheels किंवा तुम्ही आमच्या WhatsApp चॅनलवर थेट डील लिंक मिळवू शकता. WhatsApp चॅनल जॉईन करण्यासाठी क्लिक करा.

Whatsapp Group Join
Telegram channel Join

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button