बँकेने ओढून आणलेली मारुती एर्टिगा अर्जंट 1 लाखात देणे, जाणून घ्या सविस्तर माहिती
बँकेने ओढून आणलेली मारुती एर्टिगा अर्जंट 1 लाखात देणे, जाणून घ्या सविस्तर माहिती

नवी दिल्ली: ( Maruti Ertiga Bank auction ) आज फक्त 1 लाख 35 हजार मध्ये मारुती एर्टिगा कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या स्वस्त किमतीत मारुती एर्टिगा मिळणार कशी ? मात्र ही बातमी खरी आहे याचं कारण म्हणजे बँकेने ओढून आणलेल्या कार अगदी स्वस्त किमतीत मिळणार आहे.
भारतात मारुती एर्टीगा ( Maruti Ertiga ) खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असतं, मात्र सध्याच्या वाढत्या किमतीमुळे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला मारुती एर्टिगा कार खरेदी करणे शक्य होत नाही. सध्या मार्केटमध्ये मारुती एर्टिगा कार खरेदी करण्यासाठी जवळपास 7 लाख ते 14 लाखापर्यंत पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कल सेकंड हॅन्ड गाड्यांकडे वळत आहे.
लोक नेहमी आपल्या स्टेटस वाढवण्यासाठी महागड्या कार खरेदी करत असतात त्यामुळे पर्यायाने या गाड्या किंवा वाहनांसाठी बँकेकडून लोन घेऊन खरेदी केली जाते, त्यामुळे पुढे येणाऱ्या पैश्यांच्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्यांनतर या कारचे EMI वेळेवर चुकता करता येत नसल्याने बॅंक या वाहनांवर जप्तीची कारवाई करत असते. बँकेला झालेल्या नुकसानाचे भरपाई करण्यासाठी बँक या वाहनांची पुनर्विक्री करत असते.
त्यामुळे या वाहनांच्या किमती अगदी थोडक्यात असते. जवळपास हे वाहन मूळ किमतीच्या 25% किमती पेक्षाही कमी किमतीत मिळत असते. तसेच वाहन खरेदी विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्म देखील मार्केटमध्ये आले आहे जसं की कार देखो कार्स ट्वेंटी फोर कारवाले सिपनी ओएलएक्स यासारखे प्लॅटफॉर्म बाजारात वाहनांची खरेदी विक्री करताना दिसत आहे.
जाणून घेऊया बँकेने ओढून आणलेल्या एर्टिगा कारबाबत
बँक ऑफ इंडिया च्या कोल्हापूर शाखेने एक एर्टिगा कार जप्त केली आहे व या जप्त केलेल्या कारचा लिलाव येत्या 15 मे 2025 रोजी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज करण्याची तारीख 14 मे 2025 आहे. मारुती एर्टिगा कार ही SK TOURS AND TRAVELS यांच्या नावे आहेत मात्र यांनी बँकेचे हप्ती थकवल्याने या कारचा लिलाव केला जाणार आहे बँक ऑफ इंडिया ने या कारची रिझर्व किंमत 1 लाख 35000 ठेवण्यात आली आहे. या कारचा कलर हा सफेद आहे तसेच 2013 मधील EARTIGA VDI हे मॉडेल असणार आहे
गाडी Reg. No.: MH10 AW6183 हा आहे.
तुम्हाला जर मारुती एर्टिगा कार खरेदी करायची इच्छा असल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबर वरती फोन करून माहिती विचारू शकता, – Contact Helpline No. +91 8291220220
Property Details
Borrower Name :
SK TOURS AND TRAVELS
Asset Category :
Vehicle Auctions
Auction Type :
SARFAESI Auction
Property Type :
Car
Auction Start Date :
15-05-2025 10:00 AM
Auction End Time :
15-05-2025 05:00 PM
Application Subbmision Date :
14-05-2025 05:00 PM