Uncategorized

कांद्याचे भाव वाढणार ! तुमचा कांदा आता सरकार खरेदी करणार

कांद्याचे भाव वाढणार ! ‘नाफेड’कडून कांदा खरेदीस सुरुवात...

मुंबई : सद्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. अक्षरशः कवडीमोल भावाने विकत असलेल्या कांद्याने शेतकऱ्यांनी आपला खर्च कसा भागवायचा असं संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व कांद्याचे भाव कोसळ्याने अखेर ‘नाफेड’कडून (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd) कांदा खरेदी करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे कांद्याचे घसरणारे दर सावरण्यास मदत होईल.

राज्य सरकारने २ लाख २० हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी १ लाख, सत्तर हजार टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्या तुलनेत ५० हजार टन कांदा जास्त खरेदी करण्यात येणार आहे.

सध्या प्रचलित बाजारभावा प्रमाणेच कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेण्यात आला आहे. कांदा खरेदीचा निर्णय झाल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना घसरलेले कांद्याचे दर सावरण्यासाठी नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीतर्फे करण्यात आली होती.

त्यानुसार १९ एप्रिलपासून महाराष्ट्रात नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू झाल्याचे स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी म्हटले आहे.

*कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव*
दिनांक :- २०/०४/२०२२ बुधवार.

*लाल कांदा* :- आवक अंदाजे ५४० क्विंटल (३६ नग)
*ऊन्हाळ कांदा* :- आवक अंदाजे १०२०० क्विंटल (६८० नग)
*नाफेड उन्हाळ कांदा* :- आवक अंदाजे क्विंटल ( नग)

👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)
लाल कांदा – ०३०० – ०८३१ – ०६५१
ऊन्हाळ कांदा – ०५०० – १३५१ – १०५१
नाफेड कांदा –
मका – २१५० – २३६६ – २२८०
सोयाबीन – ५००० – ७४४५ – ७३५०
गहू – १९५१ – २५०१ – २२५०
बाजरी – १९४१ – २९०० – २०००
हरभरा – ३९०० – ५१६१ – ४५२५
तूर – ३००० – ५२०१ – ५०५२

*कृषि उत्पन्न बाजार समिती,पिंपळगाव बसवंत, उपबाजार आवार – सायखेडा*
बुधवार दिनांक :-20/04/2022
*सकाळ*
*कांदा आवक*
जीप –>199 ट्रॅक्टर–>22
*कांदा बाजार भाव*
उन्हाळ कांदा–500-1031-900
उन्हाळ गोल्टी–300-550-450
उन्हाळ खाद–100-319-200

*एकुण आवक- 221 नग*

*कृषि उत्पन्न बाजार समिती सिन्नर* *उप बाजार नायगाव*

बुधवार दिनांक :- २०/०४/२०२२
*कांदा आवक*
पिकअप–>२०
ट्रॅक्टर—२०
एकूण वाहने–४०
*एकूण अंदाजेआवक क्विंटल—७५०
बाजार भाव —-

*गावठी कांदा*
८००- ११०१-९५०

*कांदा गोल्टी*
५००-७००-६००

*🇮🇳मे.बेल्हेश्वर ट्रेडर्स 🇮🇳*
कांदा मार्केट
गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे

*ONION Truck 🚚*= 40+
*NEW ONION (गावरान माल)Super Colour NO DAMAGE Dubale Patti*

1_2lot super colour full big
1250/1300
SUPER BIG
1200/1250
MUKKAL
1100/1200
MEDIUM
1000/1100
GOLTA /GULTTY
0600/1000
JOD/ Badala
0400/0800
विक्री फास्ट आहे

*कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगावचे उपबाजार* *आवार विंचूर*
*वार :- बुधवार*
*दिनांक :- २०/०४/२०२२*

*कांदा आवक*
*सकाळ – ५०२ नग*
*दुपार – नग*
*एकुण – ५०२ नग*

*बाजारभाव (रूपये प्रति क्विंटल)*
*(किमान-कमाल-सर्वसाधारण)*

*उन्हाळ कांदा :- ४८७ नग*
*बाजारभाव – ७०० – १३२० – ११००*

*लाल कांदा:- १५ नग*
*बाजारभाव- ३०० – ७७० – ६५१*

*धान्य बाजारभाव ( ७१ नग)*
*मका – २००० – २३७९ – २२००*
*सोयाबीन – ५००० – ७४०० – ७२५१*
*गहू – २०१५ – २४५० – २२००*
*चना – ४३७० – ४४९५ – ४४००*

*बोलठाण उपबाजार*
*बुधवार दि.20/04/2022*
*(सकाळ सत्र)*
🌰🌰🌰🌰🌰 🌰🌰🌰
*कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे*
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰

*लाल कांदा*
*कमी :-210*
*जास्त:- 755*
*सरासरी:- 650*
*आवक -35 नग*

*उन्हाळ कांदा*
*कमी:-301*
*जास्त:-1021*
*सरासरी:-900*
*आवक – 256 नग*

*एकूण लिलाव झालेली वाहने:- 291 नग*

*कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव(नाशिक)*

*बुधवार दि.20/04/2022*
*(सकाळ सत्र)*
🌰🌰🌰🌰🌰 🌰🌰🌰
*कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे*
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰

*लाल कांदा*
*कमी :-200*
*जास्त:- 725*
*सरासरी:- 550*
*आवक – 48 नग*

*उन्हाळ कांदा*
*कमी:-300*
*जास्त:-1001*
*सरासरी:-750*
*आवक -291नग*

*एकूण लिलाव झालेली वाहने:- 339 नग*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड*
*ता. नांदगांव जि.नाशिक*
🌾🌾🌾🌾🌾🌾 🌾🌾🌾🌾
*बुधवार दि.20/04/2022*
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
*कांदा लिलाव (सकाळ सत्र)*
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
——————————————————
*लाल कांदा*
कमी – *200* जास्त – *874* सरासरी – *650*
आवक – *95 नग*
——————————————————–
*उन्हाळा कांदा*
कमी- *300* जास्त- *1250* सरासरी- *1000*
आवक- *162 नग*
——————————————————–
*लिलाव झालेली वाहने – 257 नग*
——————————————————-
*कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण उप बाजार अभोणा*
*
दिनांक ,२०/४/२०२२ वार बुधवार*
*सुपर* १२००—१४०५
*कांदानं _२-* १०००– ११७५
*कांदा न .३ -*९००- ११००
*खाद*. _____
*ट्रॅक्टर*- १३६ नग
———————————
*कृषी उत्पन्न बाजार समिती , उपबाजार अभोणा येथे शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्याचे करावे**

*🔴कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला*🔴
दिनांक :- 20/04/2022
👇 बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
*मुख्य बाजार येवला*
लाल कांदा – 150 – 791- 600
उन्हाळ कांदा – 250 -1201- 900
आवक 500 ट्रॅक्टर रिक्षा/पिकॶप
*उपबाजार अंदरसुल*
लाल कांदा – 200 – 815 – 650
उन्हाळ कांदा – 400 -1004 – 925
आवक 101 ट्रॅक्टर, 90 रिक्षा/पिकॶप

कांदा एकुण आवक 15000 क्विंटल अंदाजे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button